Advertisement

MPSC Information In Marathi PDF Download | MPSC बद्दल ची संपूर्ण माहीती जाणून घ्या मराठी माहिती

MPSC Information In Marathi
Table of Contents

MPSC Information In Marathi PDF Download:- MPSC i.e. Maharashtra Public Service Commission conducts various examinations to fill the government service posts in the state. Every year lakhs of candidates give these exams and candidates work hard for 23 years to give such exams, MPSC which is the king of these competitive exams has been established as per Article 315 of the Constitution.

MPSC Information In Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC Information In Marathi PDF Download: – MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाकडून राज्यातील सरकारी सेवेची पदे भरण्या साठी विविध परीक्षा घेतल्या जातात या परीक्षांमधून अर्जदार निवडून त्यान्च्या मुलाखती होऊन त्यांची निवड करण्यात येते. दरवर्षी लाखो उम्मेदवार या परीक्षा देतात तसेच अशा परीक्षा देण्या साठी उम्मेदवार २ ३ वर्ष मेहनत करतात, अशा या स्पर्धा परीक्षांच राजा असणारी MPSC ची स्थापना  राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार करण्यात आली आहे.

Read More:- Jodakshar In Marathi PDF Download | जोडाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC Full Information In Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC म्हणजेच Maharashtra Public Service Commission जी महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणारी संस्था आहे नागरी सेवा रिक्त पदे भरण्या साठी विविध परीक्षांची आयोजन करते. ह्या MPSC उम्मेदवारची निवड परीक्षा आणि मुलाखत च्या आधारवर करते तसेच या मध्ये आरक्षण आणि वयाची सूट ह्या गोष्टी सुद्धा पहिल्या जातात. MPSC कडून पोलीस, वन विभाग ,प्रशासन मधील रिक्त जागा भरल्या जातात.

Read More:- All Marathi Mhani With Meaning List PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC Exam Information In Marathi

ह्या MPSC कडून जवळ जवळ 27 प्रकारची पदे भरली जातात यासाठी राज्यसेवा तसेच विविध परीक्षा घेण्यात येतात.

 • राजयसेवा परीक्षा :ज्या मधून विविध राज्य शासन ची पदे भरण्यात येतात .
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) – या मध्ये राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, व सहाय्यक कक्ष अधिकारी  या पदांची भरती केली जाते ,
 • महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा या मधून दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक  अशी पदे भरली जातात .
 • तसेच MPSC कडून अजून शासकीय महाविद्यालयांची पदे ,विधी सेवा परीक्षा सुद्धा घेतल्या जातात .

MPSC कडून भरली जाणारी पदे | MPSC All Post information In Marathi

 1. नगरपालिका मुख्याधिकारी
 2. लेखाधिकारी
 3. नायब तहसीलदार
 4. पोलीस उपाधीक्षक
 5. विक्रीकर आयुक्त
 6. उपमुख्य कार्यकारी अधिकारी
 7. सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा)
 8. गटविकास अधिकारी
 9. तहसीलदार
 10. महानगरपालिका उपायुक्त
 11. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक
 12. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
 13. उपजिल्हाधिकारी
 14. निबंधक सहकारी संस्था
 15. भुमी अधिक्षक

Read More:- 250+ Jod Shabd In Marathi PDF Download | जोड शब्द म्हणजे काय आणि त्याची संपूर्ण माहीती जाणून घ्या

राज्यसेवा आयोग परीक्षा पात्रता | State Service Commission Exam Eligibility

 • MPSC ची परीक्षा देण्या साठी उम्मेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • तसेच उम्मेदवाराला मराठी भाषेच लेखी आणि बोली ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • आरक्षण चा लाभ मिळवण्यासाठी उम्मेदवार हा महाराष्ट्र चा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • सगळ्या परीक्षे साठी उम्मेदवारची सर्वसाधारण वयोमर्यादा जास्तीत जास्त ३८ वर्ष आहे तसेच कमीत कमी वय १९ वर्ष असू शकते.
 • मागासवर्गीयांसाठी वय मर्यादा ४३ वर्ष तर अपंगांसाठी ४५ वर्ष आहे .खेळाडूं साठी हि जास्तीत जास्त वय मर्यादा ४३ वर्ष आहे.

Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

 • MPSC परीक्षा देण्या साठी उम्मेदवार हा मान्यताप्रत विद्यापीठाकडून पदवीधर असणे आवश्यक आहे.
 • तसेच उम्मेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • तसेच उम्मेदवाराची परीक्षे आणि पदानुसार पात्रता आणि अनुभव आवश्यकता बदलूशकते.

शारीरिक पात्रता | Physical Qualifications

 • राज्य सेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या काही भरती साठी शारीरिक पात्रता पास होणे आवश्यक असते.
 • पोलीस अधीक्षक किंवा परिवहन विभागाशी संबंधित भरती साठी शारीरिक पात्रता आवश्यक आहे.
 • या साठी मान उंची पुरुषांसाठी 165 सेमी आणि महिला उमेदवारासाठी 157 सेमी आहे.

MPSC परीक्षा अभ्यासक्रम | MPSC Exam Syllabus

 • MPSC कडून सगळ्यात आधी जाहिरात देऊन पूर्व परीक्षा घेतली जाते त्या नंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी मेरिट लिस्ट देऊन निवड केली जाते.
 • पूर्व परीक्षा अभ्यासक्रम:- या परीक्षे साठी एकूण ४ पेपर असतात सामान्य ज्ञान, सामान्य इंग्रजी, सामान्य मराठी आणि सामान्य अध्ययन.
 • पूर्व परीक्षा पास झालेल्या उम्मेदवाराना पुढे मुख्य परीक्षा द्यायची असते ह्या मध्ये एकूण ६ पेपर असतात दोन भाषेचे पेपर (इंग्रजी आणि मराठी) आणि चार सामान्य अध्ययन पेपर.
 • पूर्व परीक्षा पेपर :- भूगोल आणि इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात), भारतीय राजकारण आणि संविधान,मानव संसाधन विकास आणि मानवाधिकार ,नियोजन, विकास आणि कृषी अर्थशास्त्र, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास अर्थशास्त्र.

Read More:- Marathi Mahine PDF Download | 12 Marathi Months Name | मराठी माहिण्याची नावे, दिवस आणि माहिती संपूर्ण माहिती

MPSC परीक्षा पॅटर्न | MPSC Exam Pattern

 • पूर्व परीक्षे साठी एकूण २ पेपर आहेत जे एकूण २०० गुण असणार आहेत .
 • तसेच दोम्ही पेपर साठी प्रत्येकी २ २ तासाचा वेळ आहे .
 • चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कमी केले जातात .
 • मराठी भाषा पेपर मराठी मध्ये लिहिणे अनिवार्य आहे .
 • या नंतर मुख्य परीक्षे साठी एकूण ६ पेपर आहेत जे प्रत्येकी १०० गुणांचे असतील
 • या पेपर मध्ये कटऑफ स्कोअर विचारात घेतला जाईल जो सामान्य आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी अनुक्रमे ४५ आणि ४० गुण आहे .

MPSC परीक्षा ऑनलाईन अर्ज पद्धत | MPSC Exam Online Application Method

 • MPSC कडून नवीन भरती ची अधिकृत जाहिरात दिल्या नंतर ऑनलाईन अर्ज सुरवात आणि शेवटची तारीख जाहीर केली जाते .
 • तुम्ही या दरम्यान अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता .
 • या साठी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात तो जाहिरात क्रमांक निवडून ऑनलाईन फॉर्म ओपन करायचा आहे .
 • त्या नंतर पुढे फॉर्म मध्ये सांगितली जाणारी माहिती भरून सबमिट करायचे आहे .
 • सगळी माहिती भरून झाल्या नंतर आवश्यक डोकमेण्ट आणि फोटो तसाच सही अपलोड करायची आहे .
 • शेवट अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

Read More:- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ संपूर्ण माहिती

MPSC परीक्षा पास होण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स | Important Tips To Pass MPSC Exam

 • MPSC मध्ये करिअर करायचे ठरवल्या नंतर तुम्ही लगेच तयारी ला लागणे आवश्यक आहे.
 • UPSC नंतर MPSC हि भारत मधील सगळयात कठीण परीक्षा मानली जाते.
 • तयारी साठी काही उम्मेदवार क्लास सुरु करतात जसे कि पोलीस भरती कलासेस.
 • तरी सुद्धा तुम्ही स्व अभ्यास वर जास्त भर दिला पाहिजे.
 • सगळ्यात आधी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न नीट समजून घेणे आवश्यक आहे.
 • या नंतर एक एक अभ्यासक्रम मधील विषय चा अभ्यास सुरु करावा.
 • मराठी आणि इंग्रजी सारख्या भाषा विषयांसाठी लेखन कौशल्य सुधारणे आवश्यक आहे.
 • अभ्यास करताना महतवाची पुस्तके घेऊन त्या द्वारे अभ्यास करावा.
 • आपली तयारी योग्य आहे कि नाही हे पाहण्या साठी वेळ लावून मागील प्रश्न पत्रिका सोडवाव्यात.

Read More:- Shabdanchya Jati PDF Download | मराठी व्याकरण | शब्दांच्या जातीं आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

MPSC Information In Marathi PDF Download

MPSC Information In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC ची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही MPSC Information In Marathi PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही MPSC marathi mahiti आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण MPSC ची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण mpsc information in marathi, mpsc information in marathi language, mpsc exam information in marathi, mpsc qualification details in marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Question

Q1.MPSC मध्ये सर्वोच्च पद कोणते आहे?

Ans:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये उपजिल्हाधिकारी हे सर्वोच्च पद आहे.

Q2. MPSC साठी गणित अनिवार्य आहे का?

Ans:-होय MPSC परीक्षा देण्यासाठी गणित अनिवार्य आहे. एमपीएससी प्रिलिम्समध्ये गणित विषयाचा समावेश होतो.

Q3.mpsc राज्यसेवा वर्षातून किती वेळा होते?

Ans:-राज्यसेवा आयोग तीन प्रकारच्या परीक्षा घेते. प्रत्येक परीक्षा वर्षातून एकदा होते.

Q4. राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रतीक्षायादी जाहिर केली जाते का?

Ans:-आयोगाच्या असलेल्या सर्व परीक्षांची गुणवत्ता यादी हीच प्रतीक्षा यादी असते.

Q5. राज्यसेवा परीक्षेची तयारी कधीपासून करावी?

Ans:-राज्यसेवा परीक्षेची तयारी दहावी बारावी पासून तुम्ही करू शकता. काही विद्यार्थी पदवी शिक्षण घेत असतानाच या परीक्षेची तयारी करतात. मात्र पदवी प्राप्त झाल्यानंतर या परीक्षांची तयारी करण्यात जास्त योग्य ठरते.

Q6.MPSC Full Form In English

Ans:-Maharashtra Public Service Commission

Q7. MPSC Full Form In Hindi

Ans:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Q8. MPSC Full Form In Marathi

Ans:-महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Q9. MPSC परीक्षे चा निकाल कधी जाहीर केला जातो?

Ans:- MPSC कडून पूर्व तसेच मुख्य परीक्षा घेतल्या नंतर पुढील महिन्या भारत जाहीर केला जातो जो अधिकृत वेबसाईट वर पहिला जाऊ शकतो ,

Q10. MPSC कडून हॉल तिकीट कधी जाहीर केले जाते ?

Ans:- MPSC हॉल तिकीट ऑनलाईन अर्ज भरून झाल्या नंतर परीक्षे च्या अगोदर जाहीर करते.

Q11. MPSC परीक्षे ची फी किती आहे ?

Ans:- MPSC परीक्षे साठी ची फी श्रेणी नुसार बदलते सामान्य श्रेणी साठी फी  ३९४ आहे तर OBC साठी २९७ SC आणि ST साठी २९७ तर PWD आणि २९७ रुपय आहे .

Q12. MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप कसे असते?

Ans:- MPSC मध्ये सगळ्यात आधी पूर्व परीक्षा नंतर मुख्य आणि शेवटी मुलाखत घेऊन निवड केली जाते ,

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages