Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download:- Agriculture Department will announce different advertisements for Agriculture Sevak from different districts by Maharashtra Government. The agriculture department advertisement and exam are yet to be announced by the agriculture department official advertisement. But as per the advertisement of Krishi Sevak Nashik, Aurangabad (Sambhaji Nagar), Latur, Kolhapur by the Agriculture Department total of more than 2000+ Vacancies of Krishi Sevak post are going to be filled district-wise.
Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern
Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download:– कृषी विभागाकडून वेगवेगळ्या जिल्ह्याकडून वेगवेगळी जाहिरात कृषि सेवकासाठी जाहीर महाराष्ट्र सरकार कडून जाहीर करण्यात येणार आहे. कृषी विभागाची जाहिरात आणि परीक्षा ह्या बाबत कृषी विभागाकडून अद्याप अधिकृत जाहिरात अद्याप जाहीर करण्यात येणार नाही. परंतु कृषि विभागाकडून कृषी सेवक च्या नाशिक, औरंगाबाद (संभाजी नगर) लातूर, कोल्हापूर जाहिराती नुसार कृषी सेवक पदाच्या एकूण 2000+पेक्षा जास्त जागा जिल्ह्या निहाय भरल्या जाणार आहेत.
अर्जदार उमेदवारांना सिलॅबस आणि परिक्षा स्वरूप नुसार परीक्षेची तयारी करू शकतात भरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern संपूर्ण माहिती मिळेल. सिलॅबस आणि पॅटर्न नुसार अभ्यास तयारी केल्यास पेक्षा पास करणे खूपच सोपे होऊ शकते. संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Krushi Sevak Syllabus In Marathi
- Krushi Sevak परीक्षे साठी मुख्य 4 सेक्शन विषय आहेत General Knowledge, Marathi, English, Reasoning ज्यावर आधारीत टॉपिक वर प्रश्न विचारले जातात.
- ह्या 4 सेक्शन ची माहिती सविस्तर खालील प्रमाणे देणार आहे.
Krushi Sevak Bharti Syllabus:- General Knowledge Subject
या जनरल नॉलेज हा विषय प्रत्येक शासकीय भरती मध्ये असतो. ह्या विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, क्रीडा, संगणक जागरूकता, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
- Maharashtra history
- Sports
- Computer Awareness
- Current Affairs (चालू घडामोडी)
- Geography of District
- Constitution of India (भारताचे संविधान)
- Agriculture knowledge
- History
Krushi Sevak Bharti Syllabus:- Marathi Subject
Krushi Sevak Bharti Syllabus | Marathi Subject :- ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms and etc. ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेत असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.
- One word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- Phrases Meaning and Use (,म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ)
- Word Type – Noun , Pronoun, Adverb, Verb, Adjectives, Separation, Sandhi(शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी )
- Types of Sandhi (संधीचे प्रकार)
- Antonyms (विरुद्धार्थी शब्द)
- Synonyms (समानार्थी शब्द)
- Types Of Tenses ( काळ व काळाचे प्रकार)
Krushi Sevak Bharti Syllabus:- English Subject
Krushi Sevak Bharti Syllabus:- English Subject या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला वाक्य रचना, एक-शब्द पर्याय, त्रुटी शोधणे, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, प्रश्न टॅग, नीतिसूत्रे इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषा विषयात तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. भाषा विषय इतर विभागांपेक्षा सोपे आहेत.
- Sentence Structure (वाक्य रचना)
- One word Substitutions (शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
- Spellings
- Verbal Comprehension Passage
- Spot the Error
- Use the Proper Form of the Verb
- Vocabulary
- Synonyms & Antonyms
- Proverbs
- Tense & Kinds of Tense
- Question tag
- Phrases
Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती PDF Download
Krushi Sevak Bharti Syllabus:- Reasoning Subject
ह्या Krushi Sevak Bharti Syllabus:- Reasoning Subject या बुद्धिमत्ता ह्या विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला Alphabet Test, Blood Relations, Calendars, Clock Reasoning, Data Sufficiency, Decision Making, Distance & Directions, Input Output, Puzzle इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय इतर विषयांच्या तुलेनेने थोडा सोप्पा आहे. जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
- Alphabet Test
- Blood Relations
- Calendars
- Clock Reasoning
- Data Sufficiency
- Decision Making
- Distance & Directions
- Input Output
- Puzzle
- Seating Arrangement,
- Analogy
- Classification
- Number Series
- Mixed Series
- Counting Figures
- Mirror Image & Water Image
- Cube and Dice
- Syllogism
- Coded Inequalities
- Order & Ranking
- Tabulation
- Statements (Assumption, Argument, Conclusion)
- Coding Decoding
- Input-Output
- Missing Number
- Cause & Effect
- Venn Diagrams, etc.
Krushi Sevak Bharti Syllabus:- Agriculture Subject
ब) कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम खालील प्रमाणे आहे.
1. मृद शास्त्र व्यवस्थापन –
1.1. जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म
- 1- जमिनिचे प्राकृतिक व भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, घडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान किंवा उष्णतामान, जमिनिचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामु विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, मातीतील कलील, आघात, प्रतिबंधक योग्यता (सी.ई.सी) इत्यादी.
- 1.2 जमिनीचे जैविक गुणधर्म, सुक्ष्म जीवजंतू व त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य व त्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम, वनस्पतीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये, मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये, त्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे.
- 1.3 जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्व, पाण्याचे कार्य, जमिनीतील प्रवेश व हलचाल, जमिनीतील पाणी धरुन ठेवणे, जमिनीतील पाणी स्थिर पदे, जमिनीचे पाण्याचे नुकसान आणि पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा, निचरा पध्दती, अतिरिक्त पाण्याचे पीकावर व जमिनीवर होणारे परिणाम.
- 1.4 जमिनीची मशागत, तिचे प्रकार, औजारे व त्यांचा उपयोग, जमिनीची मशागत व तिचे फुल, मशागतीचे उद्देश, मशागतीच्या कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी निरनिराळी औजारे.
- 1.5 माती परीक्षण, महत्व उद्देश
Read More:- All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी
2. जमिन व्यवस्थापन
- 2.1 जमिनीची धूप, धूप होण्याची कारणे, धूपीचे निरनिराळे प्रकार व नुकसान, धूप थांबविण्याचे उपाय.
- 2.2 भुमि व जलसंरक्षणाच्या पध्दती, व्यवस्थापन पध्दती, यांत्रिकी पध्दती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या पध्दती, व्यवस्थापन पध्दती, यांत्रिकी पद्धती, भुमी सुधारणा व संरक्षणाच्या निरनिराळ्या शासकिय योजना
- 2.3 सेंद्रिय खते,प्रकार व त्याचे गुणधर्म, शेणखत बनविण्याच्या सुधारलेल्या पध्दती, कंपोष्ट खत बनविण्याच्या पध्दती, जैविक खते.
- 2.4 रासायनिक खतांचा प्रकार व त्यांचा होणारा वापर, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निरनिराळी उपाययोजना, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर, खते देण्याच्या पध्दती, खते घालताना घ्यावावयाची काळजी.
- 2.5 कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था – पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतीमधील सहभाग ( पाणी अडवा पाणी जिरवा), पाणलोट क्षेत्राच्या पीकासाठी सामाजिक वनीकरण, मृद संधारण विभाग, फलोद्यान विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग.
- 2.6 जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध – पाणी देण्याच्या पध्दती, तुषार, ठिबक व बायऑल
3. सिंचन पध्दती पीक संवर्धन
- 3.1 पीकसंवर्धन, पिकांचेवर्गीकरण, हवामानआणिहंगाम
- 3.2 बियाणे, बियाणाचे गुणधर्म, बियाच्या उगवणसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
- 3.3 पीकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी आणि हवामान.
- 3.4 तृणवर्गीय पिके, कडधान्य वर्गीय पिके, गळीतधान्य, हिरवळी खताची पिके
- 3.5 रोग नियंत्रणाची, कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्त्वे
- 3.6 जैविक किड/रोगनियंत्रण, एकात्मिक किड व रोगनियंत्रण.
- 3.7 कीटक नाशके व बुरशी नाशकांचा अभ्यास
- 3.8 साठवलेल्या धान्यातील किडी व त्यांचेनियंत्रण
- 3.9 बिजोत्पादन तंत्रप्रमाणीकरण, विलगीकरण, संकर कार्यक्रम, बिजोत्पादनाचे टप्पे.
4. पीक संवर्धन व शेती पुरक उद्योग
- 4.1 निरनिराळया पीकपद्धती
- 4.2 पीकाचे पाणी व्यवस्थापन – पाणी व्यवस्थापन म्हणजे काय? महत्त्व- विहिरीतील पाणी मोजने, व विहिरीची क्षमता काढणे, पीकांना पाण्याच्या वेळा ठरविण्याचे निकप, पाणी देण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा अभ्यास
- 4.3 आळींबी – माहिती आणि उत्पादनाचे तंत्र, खाण्या योग्य अळींबीचा अभ्यास व वर्गीकरण, अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य/ बाबी विपयी माहिती अळिंबीची काढणी आणि विक्री, प्रक्रिया आणि टिकविणे
- 4.4 रेशीमउत्पादनाची ओळख
5. उद्यान विद्या – रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन-
- 5.1 महाराष्ट्राचे हवामानानूसार पडलेले विभाग.
- 5.2 फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, जमिनीची निवड, योग्य जातीची निवड, पाणीपुरवठा, बाजारपेठ इ.
- 5.3 फळबाग लागवड व व्यवस्थापन पाणी / खते देण्याच्या पध्दती,
- – सेंद्रिय खताचा निर्यातक्षम फळांच्या निर्मितीमध्ये महत्व
- – आंतर मशागत आणि पाण्याचा निचरा करण्याच्या पध्दती
- – तणाचा बंदोबस्त
- – बहार धरणे पध्दती
- – मृग, हस्त व आंबेबहार
- – छाटणी आणि वहण देण्याचे उद्येश व पध्दती
- – फुल धारणेच्या सवयी आणि फुल धारणेवर होणारे परिणाम, हवामान,रासायनिक द्रव्ये व अवस्था
- – फळांचीगळ,विरळणी,पक्वता, काढणी अवस्था ओळखणे, प्रतवारी, पॅकींग,वाहतूक व विक्री व्यवस्था.
- 5.4 कोरडवाहू फळपिकांचे व्यवस्थापन
- 5.5 महाराष्ट्राच्या महत्वाच्या समशितोष्ण व उष्णकटिबंधातील आणि फळ झाडांची लागवड
- 5.6 फळपिका वरीलरोग व किडी यांचे नियंत्रण
- 5.6 शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना
- 5.8 रोपवाटिका व्यवस्थापन- भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृध्दीचे प्रकार बियापासून शाकीय अभिवृध्दी- पध्दती,फायदेव तोटे
- 5.9 मातृ वृक्षाचे महत्त्व व निगा
- 5.10 हरितगृह, तुपारगृह यांचे आधुनिक शेतीतील महत्त्व, प्रकार व आकार व उभारणी
6. उद्यानविद्या – भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन
- 6.1 भाजी पालयाचे वर्गीकरण
- 6.2 प्रमुख भाजीपाल्याची लागवड – पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, शेंगवर्गीय भाज्या, मुळ वर्गीय भाज्या, कंद वर्गीय भाज्या आणि कोबी वर्गीय भाज्या, बहुवर्षीय भाज्या
- 6.3 फुलशेती – महत्त्व व लागवडीस असलेला वाव
- ६.४ पुष्प उत्पादनात अवलंबिल्या जात असलेल्या खास बाबी – हरित गृहातील फुलशेती पुप्प – प्रदर्शनासाठी फुलांची निवड व तयारी
- 6.5 फुलपिकांच्या अभिवृध्दीच्या पद्धती
- 6.6 महत्त्वाच्या फुलझाडांची लागवड
- 6.7 फळे आणि भाजीपाला टिकविण्याच्या विविध पद्धती
7. कृषी विस्त
- 7.1 विस्ताराची मुल तत्त्वे, वैयक्ति कसंपर्क – शेतावर व घरी भेट, दूरध्वनी वरील चर्चा, वैयक्तिक चर्चा
- 7.2 कार्यालयीन भेट – गटसंपर्क – सभा, प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहल, , गट चर्चा
- 7.3 समुह संपर्क – शेतकरी मेळावे. कृपि दिन, प्रदर्शन, रेडिओ, दूरदर्शन, सभा.
- 7.4 शेती विपयक वाडमय – घडी पत्रीका, परिपत्रक, पुस्तिका, भित्तीपत्रक,तक्ते, आलेख, बातमी, नमुने छायाचित्र
- 7.5 दृकश्राव्य साधने – रेडिओ, दुरदर्शन, टेपरेकॉर्डर, चल चित्रपट, स्लाइड शो, व्हिडिओ कॅसेट, नाटक, तमाशा, कीर्तन.
- 7.6 संगणक – रचना, कार्य, उपयोग, माहिती साठविणे, माहितीची देवाणघेवाणइ.
- 7.7 विस्तार कार्यकर्ता – गुणकर्तव्ये व प्रकार
- 7.8 कार्यक्रमाचे नियोजन – तत्त्वे, पायऱ्या आणि फायदे
- 7.9 विकास योजना – माहिती, उद्देश, लाभार्थी, प्रशासन आणि फायदे, तोटे, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना (डी.पी.ओ.पी), निर्धारीत लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, एकात्मिक बळ विकास योजना, फळबाग विकास योजना, बहुविध पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र
- 7.10 महत्त्वाचे शेती विषयक कायदे- बि-बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा, कीटकनाशक कायदा, जंगल कायदा, तुकडे वंदी व तुकडे तोड कायदा.
8. कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन
- 8.1 कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व
- 8.2 कृषी व्यवसायात पत पुरवठयाची भूमिका
- 8.3 कृषी पत पुरवणा-या संस्था
- 8.4 कृषी पत प्रस्ताव (आर्थिक सुसज्जते साठी कृषी पत चाचणी)
- 8.5 कृषी व्यवसाय विश्लेपण
9. कृषी विपणन
- ९.१ शेतीमाल विक्री – व्याप्ती आणि महत्त्व
- ९.२ शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार
- ९.३ शेतीमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम आणि संस्था
- ९.४ शेतीमाल विक्रीच्या समस्या
Krushi Sevak Bharti Exam Pattern 2023
- सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे या परीक्षेसाठी 05 मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जाणार आहे.
- परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असणार आहे.
- मराठी आणि इंग्लिश भाषेचे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे स्तरावरचे असणार आहे.
- परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.
- सादर परीक्षे साठी २ तासाचा वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे आहे .
- Section A
विषय | प्रश्न |
Marathi | 20 |
English | 20 |
General Knowledge | 20 |
Reasoning | 20 |
एकूण | 80 |
2. Section B
कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम – 60 प्रश्न
Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download
Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये कृषि सेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Krushi Sevak Bharti Syllabus PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Krushi Sevak Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण कृषि सेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपा ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण krushi sevak, krushi sevak book, krushi sevak question paper, krushi sevak bharti 2023, krushi sevak syllabus, krushi sevak, krushi sevak bharti 2023 maharashtra, krushi sevak information in marathi, krushi sevak syllabus in marathi, हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Krushi Sevak Bharti Syllabus And Exam Pattern
Ans:- कृषि सेवक साठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदविका किंवा कृषी पदवीधर असणे आवश्यक आहे.
Ans:- कृषी सेवक साठी Marath, English, General Knowledge, Reasoning, Agriculture Knowledge हे विषय असणार आहे.
Related Posts:
- Arogya Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern 2023…
- MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam…
- Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern…
- ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF |…
- Gram Sevak Syllabus 2023 PDF Download & Exam Pattern…
- Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download |…