Home » All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी
All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी
ZP Maharashtra Required Document Lists 2023 | zp bharti 2023 documents required:- Department of Rural Development and Panchayat Raj of Maharashtra state has announced a mega recruitment advertisement for filling the direct service posts of Zilla Parishad. Many candidates are preparing for this since before the recruitment announcement. According to the advertisement, a total of 19 thousand seats are going to be filled district-wise for various posts. To prepare for this recruitment, you can see the syllabus, and previous question papers on our website, and Mock Test is also given to check the preparation.
Advertisement
ZP Maharashtra Required Document Lists
ZP Maharashtra Required Document Lists 2023-महाराष्ट्र राज्याच्या Department of Rural Development and Panchayat Raj कडून ज़िल्हा परिषदेची सरळ सेवा पदे भरण्या साठी मेगा भरती जाहिरात जाहीर केली आहे.भरपूर उम्मेदवार भरती जाहीर होण्याच्या अगोदर पासून याची तयारी करत आहेत. जाहिराती नुसार विविध पदांसाठी जिल्ह्यानिहाय एकूण १९ हजार जागा भरल्या जाणार आहेत.या भरती ची तयारी करण्या साठी तुम्ही आमच्या वेबसाईट वर सिलॅबस ,मागील प्रश्नपत्रिका पाहू शकता तसेच तयारी तपासण्या साठी Mock Test सुद्धा देण्यात आली आहे.
भरती परीक्षा पास होऊन निवड झाल्या नंतर सगळे Document तयार असणे आवश्यक असते.जर काही कमी असेल तर निवड रद्द होऊ शकते या साठी अर्ज करताना जाहिराती मध्ये दिलेल्या नुसार Document तयार आहेत का नाही ते पाहावे, आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला ZP Maharashtra Required Document Lists 2023 जिल्हा परिषद भरती लागणारे सगळे डॉकमेंट्स बद्दल माहिती मिळेल.
ZP Bharti Required Document List | जिल्हा परीषद भरती साठी आवश्यक कागदपत्र
ह्या ZP Bharti 2023 Application Form Documents – कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
ZP Bharti 2023 Documents Required List | जिल्हा परीषद भरती साठी कागदपत्रांची यादी
Advertisement
1.कागदपत्रे / प्रमाणपत्रे 2.अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र 3.शैक्षणिक अर्हतेचा पुरावा 4.वयाचा पुरावा 5.जन्माचा पुरावा 6.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा 7.राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) 8.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा 9.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा 10.खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा 11.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा 12.महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र 13.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला 14.विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा 15.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन 16.पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र 17.MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र 18.टंकलेखन प्रमाणपत्र 19.लघुलेखन प्रमाणपत्र 20.अनुभव प्रमाणपत्र
ZP Maharashtra Bharti Required Document List :- आपण ह्या आर्टिकल मध्ये जिल्हा परीषद भरती साठी अर्ज केल्यावर निवड झाल्या नंतर लागणार महत्वाचे डॉक्युमेंट्स याची लिस्ट पहिली. जिल्हा परिषद भरती डॉक्युमेंट लिस्ट चा pdf तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
आपण या पोस्ट मध्ये आपण जिल्हा परिषद सरळ सेवा भरती मध्ये निवड झाल्या वर लागणारे कोणते कोणते दस्तावेज आहेत या बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण कागदपत्रांची माहिती जाणून घेतली आहे.