Ghatank In Marathi:- Exponential and its rules | Ghatank In Marathi is very important for school students as questions based on this are asked in MPSC Recruitment, Talathi Recruitment almost competitive exams. For this reason, it is very important to study and practice exponents by looking at detailed information about exponents and the rules of exponents. In today’s post, we will see information about Ghatank in Marathi.
Ghatank In Marathi
घातांक आणि त्याचे नियम | Ghatank In Marathi हा भाग शालेय विदार्थ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे तसाच यावर आधारित प्रश MPSC भरती ,तलाठी भरती जवळ जवळ सांगायच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात.या साठीच घातांक म्हणजे काय आणि घातांक चे नियम याबद्दल विस्तारित माहिती पाहून त्याचा अभ्यास करून त्याचा सराव सुद्धा करणे खूपच आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण ghatank in marathi बद्दल माहिती पाहुयात.
Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र
घातांक म्हणजे काय? | What Is Ghatank In Marathi ?
- घातांक म्हणजे अशी गणितीय क्रिया आहे ज्या मध्ये सलग २ किंवा त्या पेक्षा जास्त वेळा गुणाकार केला जातो.
- ज्या संख्येला घातांक लिहिलेला नसतो त्या संख्येचा घातांक हा १ असतो कारण त्याच संख्येला त्याच संख्येने गुणले असता उत्तर तेच येते.
- उदाहरणार्थ:- 5³ चा अर्थ ५ हि संख्या तीनवेळा घेऊन केलेला गुणाकार होय. याचा गणिती भाषेच वाचताना पाचचा तिसरा घात असे म्हणतात.
- म्हणजेच :- 5³ = 5*5*5 =125
- 5³ मध्ये ५ हा पाया असून ३ हा घातांक आहे.
- यावरून थोडक्यात घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच दिलेल्या मर्यादेपर्यंत परत परत होणारा गुणाकार होय.
Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
घातांक आणि सम/विषम संख्या | Ghatank In Marathi
कोणत्याही ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल तर त्या घातांकीय उदाहरणाचे उत्तर नेहमी धन संख्याच येत असते.
उदाहरणार्थ :-
-46
= -4×-4×-4×-4×-4×-4
= 4096
कोणत्याही ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर दिलेल्या उदाहरणाचे उत्तर नेहमी वजा येत असते.
उदाहरणार्थ : -23
= -2×-2×-2
= -8
नियम 1:- पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी.
Formula:- am x an = am + n
उदाहरणार्थ :-
2³ x 24 = 23+4 = 27
नियम 2:- पाया समान व भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करावी.
Formula:- am ÷ah =am-n (m>n)………. उदाहरणार्थ :- 25 ÷23 = 25-3 =22
Formula:- am÷ an=am-n (m<n)………. उदाहरणार्थ :- 24 ÷27 = 24-7 =2-3=21/3
नियम 3:- घातांकाचा पुन्हा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा.
Formula:- (am) = amxn
उदाहरणार्थ :-
(23)4 = 23×4 = 212
नियम 4:- कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर 1 येते.
Formula:- a0=1
उदाहरणार्थ :-
20=1:(3/4)0=1
नियम 5 :- ऋण धन घातांकांचे परस्पर रुपांतर करता येते.
Formula:- a-m =1/am …………………..उदाहरणार्थ :3-5=1/35
Formula:- am =1/a-m …………………..उदाहरणार्थ :35=1/3-5
नियम 6:- गुणाकार व्यस्त करण्यासाठी फक्त घातांकाचे चिन्ह बदलावे.
am चा गुणाकार व्यस्त =a -m
उदाहरणार्थ :- 27 चा गुणाकार व्यस्त =2-7
नियम 7:- कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल. तर कंसाचा घातांक कंसातील प्रत्येक पदाला द्यावा लागतो.
Formula:- (a x b)m = am x bm उदाहरणार्थ :- (3 x 2)2 = 32 x 22
Formula:- (a/b)m =am/bm उदाहरणार्थ :- (2/3)4 = 24/34
नियम 8:- दोन संख्या बरोबरीत असतील व त्यांचा पाया समान असेल तेव्हा त्यांचा घातांकही सारखा असतो..
उदा. 1) am = an तेव्हा m = n.
(53 = 5m तेव्हा m = 3 असते.)
नियम 9:- ऋण किंवा वजा संख्येचा घातांक सम संख्या असेल तर घातांकीत संख्येची किंमत धन होते.
उदाहरणार्थ :–
-54 =-5 x -5 x -5 x -5 = 625
-32=-3 x -3 = -9
(4 व 2 हे घातांक सम असल्यामुळे घातांकित संख्येची किंमत 625 व 9 ही धन आली आहे.)
नियम 10:- ऋण किंवा वजा संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर घातांकीत संख्येची किंमत ऋण होते.
उदाहरणार्थ :–
53 =- 5 × – 5 × – 5 = – 125
-35 = – 3 x – 3x – 3x – 3x – 3 = -243
(3 व 5 हे घातांक विषम असल्यामुळे घातांकित संख्येची किंमत विषम आली आहे.)
Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती
Ghatank In Marathi And Ghatank Formulas PDF Download
Ghatank In Marathi With Ghatank Formulas PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी घातांक ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. बहुतांश विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Ghatank In Marathi PDF Download आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण Ghatank In Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Ghatank In Marathi, Ghatank Formulas PDF Download हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Questions For Ghatank In Marathi
Ans:- घातांक म्हणजे अशी गणितीय क्रिया आहे ज्या मध्ये सलग २ किंवा त्या पेक्षा जास्त वेळा गुणाकार केला जातो.
Ans:- घातांक चे एकूण १० नियम आहेत.
Ans:- घातांक नियम ४ नुसार कोणत्याही संख्येचा घात ० असेल तर उत्तर हे १ येते. म्हणजेच 50 x 70 x 110 = 1
Related Posts:
- Simple Interest And Compound Interest In Marathi PDF…
- Alankarik Shabd In Marathi PDF Download | अलंकारिक…
- Alankar In Marathi PDF Download | अलंकार त्याचे…
- Dvandva Samas In Marathi PDF Download | द्वंद समास…
- Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह…
- Dams In Maharashtra PDF Download | महाराष्ट्र मधील…