Marathi Mulakshare:- To learn the Marathi language one has to start from somewhere to understand and be able to read and write. The Marathi language is written in the Devanagari script, beginning with the initials. And these mulakshare are also in Devanagari script, to learn the language one must first study mulakshare in Marathi. The Marathi alphabet is made up of vowels and consonants with a total of 12 consonants and 36 vowels. In today’s post, let’s see detailed information about this.
Marathi Mulakshare
Marathi Mulakshare :- मराठी भाषा शिकण्यासाठी समजण्यासाठी आणि लिहिता वाचता येण्यासाठी कुठून तरी सुरवात करायची असते. हि सुरवात होते मुळाक्षरे पासून मराठी भाषा हि देवनागरी लिपी मध्ये लिहिली जाते. आणि हि मुळाक्षरे सुद्धा देवनागरी लिपी मध्ये आहेत, भाषा शिकण्या साठी सगळ्यात आधी mulakshare in marathi चा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी मुळाक्षरे स्वर आणि व्यंजने मिळून बनली आहेत ज्या मध्ये एकूण 12 व्यंजन आणि ३६ स्वर आहेत. आजच्या या पोस्ट मध्ये या बद्दल विस्तारित माहिती पाहुयात.
Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare
स्वर | अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः |
व्यंजने | क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ |
Read More:- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या | Sant Tukaram Maharaj Information In Marathi
Marathi Mulakshare Chart | मराठी मूळक्षरे चार्ट
Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह
मराठी स्वर उचार | Swar Marathi
अ अननसा चा
आ आवळा चा
इ इमारती चा
ई ईडलिंबू चा
उ उशी चा
ऊ ऊसा चा
ऋ ऋषी चा
ए एडका चा
ऐ ऐरण चा
ओ ओढा चा
औ औषध चा
अं अंगठी चा
अः प्रातःकाल चा
अँ बॅट चा
आँ रॉकेट चा
Read More:- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists And Their Inventions In Marathi PDF Download
मराठी व्यंजन उचार | Marathi Vyanjan
क कमळ चा
ख खडू चा
ग गवता चा
घ घर चा
ङ
च चटई चा
छ छत्री चा
ज जहाज चा
झ झगा चा
ञ
ट टरबूज चा
ठ ठसा चा
ड डफली चा
ढ ढग चा
ण बाण चा
त तबला चा
थ थवा चा
द दप्तर चा
ध धरण चा
न नथ चा
प पणती चा
फ फणस चा
ब बगळा चा
भ भटजी चा
म मका चा
य यज्ञ चा
र रत्न चा
ल लगोरी चा
व वड चा
श शहाळे चा
ष षटकोन चा
स सरडा चा
ह हत्ती चा
ळ गुळ चा
क्ष क्षत्रिय चा
ज्ञ ज्ञानेश्वर चा
Read More:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi
Mulakshare In Marathi PDF Download
Mulakshare In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी मुळाक्षरे ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही mulakshare marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण marathi mulakshare ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण mulakshare in marathi Full Information, mulakshare marathi हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
FAQ Frequently Asked Question For Marathi Mulakshare
Ans:- मराठी भाषेमध्ये एकूण ४८ मुळाक्षरे आहेत. ह्या मध्ये १२ स्वर आणि ३६ व्यंजन आहेत.
Ans:- मराठीत वर्णमालेत १२ स्वर आहेत.
Ans:- मराठीत वर्णमालेत ऐकून ३६ व्यंजने आहेत.
Ans:- मराठी बाराखडी मध्ये १२ स्वर आणि ३६ व्यंजन असे एकूण ४८ मुळाक्षरे आहेत.