Advertisement

Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र

Renu Sutra In Marathi
Table of Contents

Renu Sutra In Marathi:- Name of chemical compound and its molecular formula-In science every compound has a chemical name and molecular formula. We learn about this in the 8th to 10th class and till the 10th very important questions are asked based on it and also the general knowledge part of competitive exams. Questions are asked on this topic which can get you a guaranteed 1 mark. In today’s post, we will look at the extended information about the name of the chemical compound and its molecular formula.

Renu Sutra In Marathi

Renu Sutra In Marathi:- रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र-विज्ञानामध्ये प्रत्येक संयुगाचे रासायनिक नाव आणि रेणुसूत्र असते.आपण या विषयी ८ वि ते १० वि मध्ये शिकलेलो असतो आणि १०वि पर्यंत यावर आधारित खूप महत्वाचे प्रश्न विचारले सुद्धा जातात तसेच स्पर्धा परीक्षांचे सामान्य ज्ञान भाग मध्ये या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात जे तुम्हाला हमखास १ गुण मिळवून देऊ शकतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र याबद्दल विस्तारित माहिती बघूया.

Read More:- Katha Lekhan In Marathi PDF Download | मराठी कथा लेखन ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सयुंगे म्हणजे काय? | What Is Chemical Compound

  • जेव्हा २ पेक्षा अधिक मूलद्रव्य रासायनिक बांधणी जोडली जातात तेव्हा संयुगाची निर्मिती होते.
  • या सयुंगाना रासायनिक आणि भोतिक गुणधर्म असतात

रेणुसूत्र म्हणजे काय ? | Renu Sutra In Marathi | Molecular formula

  • जी २ मूलद्रव्य एकत्र येऊन सयुंग तयार होते त्या मूलद्रव्याच्या सूत्राला रेणुसूत्र असे म्हणतात.

Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती

संयुगे व रेनू सूत्र | Chemical Compound And Its Molecular Formula In Marathi List | Renu Sutra In Marathi List

Sr.Noसंयुगे रेणुसूत्रे
1कार्बन मोनोआक्साइड𝐂𝐎
2डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड)𝐍₂𝐎
3कैल्शियम कार्बोनेट𝐂𝐚𝐂𝐎₃
4नाइट्रेट पोटेशियम𝐊𝐍𝐎₃
5कार्बन डाइऑक्साइड𝐂𝐎₂
6हाइड्रोजन क्लोराइड𝐇𝐂𝐥
7नाइट्रिक एसिड𝐇𝐍𝐎₃
8सोडियम क्लोराइड𝐍𝐚𝐂𝐥
9कैल्शियम हाइड्राक्साइड𝐂𝐚(𝐎𝐇)₂
10अमोनियम सल्फेट (𝐍𝐇₄)₂𝐒𝐎₄
11कैल्शियम सल्फेट 𝐂𝐚𝐒𝐎₄
12हाइड्रोजन𝐇₂
13नाइट्रोजन𝐍₂
14नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड)𝐍𝐎
15अमोनिया 𝐍𝐇₃
16सोडियम हाइड्राक्साइड𝐍𝐚𝐎𝐇
17पोटेशियम हाइड्राक्साइड𝐊𝐎𝐇
18कार्बोनेट सोडियम𝐍𝐚₂𝐂𝐎₃
19आक्सीजन𝐎₂
20सल्फर डाइऑक्साइड𝐒𝐎₂
21नाइट्रोजन डाइऑक्साइड𝐍𝐎₂
22सल्फ्यूरिक एसिड — 𝐇₂𝐒𝐎₄ 𝐇₂𝐒𝐎₄
23हाइड्रोक्लोरिक एसिड𝐇𝐂𝐥
24कार्बोनिक एसिड𝐇₂𝐂𝐎₃
25फॉस्फोरिक एसिड𝐇₃𝐏𝐎₄
26क्लोरीन𝐂𝐥₂
27कॅल्शियम हायड्राइड CaH2
28हेलियम He
29बोरिक ऍसिड H3BO3
30ओझोन O3
31सिल्वर ओक्ससाईड Ag2O
32पोट्टेशिअम एक्ससाईड K2O
33लॅक्टिक ऍसिड C3H6O3
34सोडियम फ्लोराईडNaF
35अल्लुमिनिअम Al
36क्रोमिक ऍसिडH2CrO4
37Sulfuric acid (गंधकयुक्त आम्ल)H2SO4
38नायट्रिक ऍसिड HNO3
39फॉस्फरिक ऍसिड H3PO4
40सोडियम फॉस्फेटNa3PO4
41कॅल्शियम कार्बोनेटCaCO3
42कार्बोनिक ऍसिडH2CO3
43सोडियम हायड्रॉक्साइडNaOH
44नायट्रस ऍसिडHNO2
45सिल्व्हर नायट्रेटAgNO3
46मिथेनCH4
47अमोनियम(NH4)3PO4
48फिनॉलC6H6O
49पोटॅशियम क्लोराईडKCl
50ग्लिसरीनC3H8O3

Read More:- Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Renu Sutra In Marathi List PDF Download | रासायनिक सूत्र PDF | Rasaynik Sutra PDF

Renu Sutra In Marathi List PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही rasaynik sutra, Renu Sutra In Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Read More:- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या | Sant Tukaram Maharaj Information In Marathi

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Renu Sutra In Marathi, What Is Chemical Compound, Molecular formula, Chemical Compound And Its Molecular Formula In Marathi List, rasaynik sutra  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

FAQ Frequently Asked Questions For Renu Sutra In Marathi

Q1. साखरेचे रेणू सूत्र काय आहे?

Ans:- साखरेचे रेणू सूत्र C6H12O6 आहे. साखर हे एक कार्बोहायड्रेट आहे, जे एक प्रकारचे यौगिक आहे जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले आहे. साखरेमध्ये सहा कार्बन अणू, बारा हायड्रोजन अणू आणि सहा ऑक्सिजन अणू असतात. साखर ही एक मोनोसॅकेराइड आहे, जी एक प्रकारची साखर आहे जी ऊर्जेचा स्त्रोत आहे. साखर प्राणी आणि वनस्पतींमध्ये आढळते. साखर अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते, जसे की मिठाई, पेय आणि बेकिंग.

Q2. रासायनिक सूत्र काय दर्शवते?

Ans:- रासायनिक सूत्र हा एक प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे जो रासायनिक संयुगात असलेल्या घटकांचे नाव आणि त्यांची संख्या दर्शवतो. रासायनिक सूत्रे घटकांच्या अणूंची संख्या आणि त्यांचे संयोजन दर्शवून रासायनिक संयुगांबद्दल माहिती प्रदान करतात. रासायनिक सूत्रे लिहिण्याची काही पद्धती आहेत. सर्वात सामान्य पद्धती म्हणजे प्रतीकांची एकेरी ओळीने जोडणे. उदाहरणार्थ, पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे, जे दर्शवते की पाण्यात दोन हायड्रोजन अणू आणि एक ऑक्सिजन अणू असतो.

Q3. ऊसा पासून बनवलेल्या साखरेला रासायनिक दृष्ट्या काय म्हणतात?

Ans:- ऊसा पासून बनवलेल्या साखरेचे रासायनिक नाव सुक्रोज आहे. सुक्रोज हे एक डायसेकेराइड आहे, जे दोन मोनोसॅकेराइड्स, ग्लूकोज आणि फ्रुक्टोजपासून बनलेले आहे. सुक्रोज हे एक पांढरे, क्रिस्टलीय पदार्थ आहे जे पाण्यात सहज विरघळते. सुक्रोज हा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे जो मिठाई, पेय आणि बेकिंगमध्ये वापरला जातो. सुक्रोज हे एक ऊर्जेचा चांगला स्रोत आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages