Advertisement

Paribhasik Shabda Marathi PDf Download | पारिभाषिक शब्द मराठी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Paribhasik Shabda Marathi

Paribhasik Shabda Marathi:- 10th exam questions are definitely asked based on the fact that terminology is a small part of Marathi grammar. Also sometimes questions may come in the competitive exam which can give you important 2 marks to get important 2 marks. It is necessary to see detailed information about In today’s post we are going to see detailed information about this.

Advertisement

Paribhasik Shabda Marathi

पारिभाषिक शब्द मराठी व्याकरणामध्ये येणार हा छोटासा भाग आहे यावर आधारित प्रश्न दहावीच्या परीक्षे मध्ये हमखास विचारले जातात .तसेच कधी कधी असे प्रश्न स्पर्धा परीक्षे मध्ये सुद्धा येऊ शकतात जे तुम्हाला महत्वाचे 2 गुण देऊ शकतात हे महत्वाचे २ गुण प्राप्त करण्यासाठी पारिभाषिक शब्द मराठी paribhasik shabda marathi या बद्दल विस्तारित माहिती पाहणे आवश्यक आहे आजच्या या पोस्ट मध्ये आपण या बद्दल विस्तारित माहिती बघणार आहोत.

Advertisement

Read More:- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या | Sant Tukaram Maharaj Information In Marathi

पारिभाषिक शब्द म्हणजे काय ? | What Is Paribhashik Shabd

  • जेव्हा आपण विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने शब्द वापरतो तेव्हा त्यास ‘पारिभाषिक शब्द’ असे म्हणतात.
  • म्हणजेच विज्ञान -तंत्रज्ञान ,उद्योग ,कृषी ,शिक्षण ,प्रशासन ,कला संस्कृती या क्षेत्रामध्ये संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो .ज्या मुले त्यांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो .
  • सध्या भाषे मध्ये पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ होय .
  • मराठी भाषेमध्ये सामान्य शब्द’ आणि ‘पारिभाषिक शब्द’  असे २ प्रकार पडतात .
  • या मध्ये सामान्य शब्द’ हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. ‘पारिभाषिक शब्द’ मर्यादित क्षेत्रासाठी वापरले जातात.

Read More:- Marathi Grammar – Marathi Vyakaran | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती PDF Download सह

पारिभाषिक शब्द मराठी | Paribhashik Shabdh marathi

Translatorअनुवादक
Up-to-dateअद्यावत
Part Timeअंशकालीन
Press Noteप्रसिद्धीपत्रक
Registered Letterनोंदणीकृत पत्र
Secretaryसचिव
Transportपरिवहन
Medical Examinationवैद्यकीय तपासणी
Orientationनिर्देशन
Quorumगणसंख्या
Humanismमानवतावाद
Earn Leaveअर्जित रजा
Corporationमहामंडळ
Anniversaryवर्धापन दिन
Official Recordकार्यालयीन अभिलेख
Qualitativeगुणात्मक
Verbalशाब्दिक
Journalismपत्रकारिता
Indexअनुक्रमणिका
Half Yearlyआर्धवर्षिक
Advertisement

Read More:- संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists And Their Inventions In Marathi PDF Download

50 Plus पारिभाषिक शब्द मराठी | Paribhashik shabdh marathi

Application Formआवेदन पत्र
Book postपुस्त-प्रेष
Comedyसुखात्मिका
Daily Allowanceदैनिक भत्ता
Daily Wagesदैनिक वेतन
Interpreterदुभाषा
Refreshmentअल्पोपहार
Trade Markबोधचिन्ह
Unitएकक
Reservationआरक्षण
Taxकर
Unauthorizedअनधिकृत
Undertakingहमीपत्र
Lecturerअधिव्याख्याता
Overtimeअतिरिक्त काल
Receptionistस्वागतकार
Patentएकस्व
Dramaनाटक
Express Highwayद्रुतगती महामार्ग
Goodwillसदिच्छा
Initialsआद्याक्षरे
Mortgageगहाण
No Objection certificateना हरकत प्रमाणपत्र
Actionकृती
Bonafide Certificateवास्तविकता प्रमाणपत्र
Children’s Theatreबाल रंगभूमी
Dismissबडतर्फ
Exchangeदेवाणघेवाण
News Agencyवृत्तसंस्था
Revaluationपुनर्मूल्यांकन
Sourvenirस्मरणिका
Therapyउपचारपद्धती
Exhibitionप्रदर्शन
Affedevitशपथपत्र
Magazineनियतकालिक
Benchआसन
Casual Leaveनैमित्तिक रजा
Correspondenceपत्रव्यवहार
Due Dateनियत दिनांक
Eventघटना
Open Letterअनावृत्त पत्र
Supervisorपर्यवेक्षक
General Meetingसर्वसाधारण सभा
Feedbackप्रत्याभरण
Categoryप्रवर्ग
Book Stallपुस्तक विक्री केंद्र
Absenceअनुपस्थिती
Programmeकार्यक्रम
Honourableमाननीय
Bio-dataस्वपरीचय
Show Cause Noticeकारणे दाखवा नोटीस
Academic Qualificationशैक्षणिक अहर्ता
Agentप्रतिनिधी
Fellowshipअभिछात्रवृती
Calligraphyसुलेखन
Government Letterशासकीय पत्र
Junior Clerkकनिष्ठ लिपिक
Joint Meetingसंयुक्त सभा
Documentaryमाहितीपट
Commentatorसमालोचक
Censusजनगणना
Pocket Moneyहातखर्च

Read More:- प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण ची संपूर्ण माहीती जाणून घ्या | Voice And It’s Types In Marathi

100 पेक्षा जास्त पारिभाषिक शब्द आणि त्याचे अर्थ

Categoryप्रवर्ग
Lyric भावगीत
Zero Hour शून्य काळ
Related निगडित
Public Domain सार्वजनिक
Quality गुणवत्ता
Photography छायाचित्रण
Ping पाचारण करणे
Plug In जोडणी
Portal प्रवेशद्वार
Port बंदर
Print छापणे
Profile रूपरेषा
Protocol शिष्ट्राचार
Hanger टांगणी
Credit card पत पत्रं
Cream मलम
Crawl रांगणे
copy प्रत
Bold ठळक
Bar पट्टी
Banner फलक
Bank पतपेढी
Background पार्शवभूमी
Backlog अनुशेष
Animation सचेतन
Allocation नेमणूक
Junior Clerk कनिष्ठ लिपिक
Refreshment अल्पोपहार
Ambassador राजदूत
Auditing लेखापरीक्षण
Access पाहोच
Album संचयिका
Automatic स्वयंचलित
Available उपलब्द
Average सरासरी
Breach Of Discipline शिस्तभंग
Backspace मागे
Bandwidth वाहन क्षमता
Bar Code दंड संकेत
Binary द्विमान
Biology जीवशास्त्र
Blood Bank रक्तपेढी
Bold ठळक
Box डब्बा
Bug किडा
Buffet स्वभोजन
Button कळ
Buzz गुणगुण
Card पत्रक
Center केंद्र
Chat गप्पा
Charge भार
Cheque धनादेश
Clone प्रतिकृती
Dark गडद
Definition व्याख्या
Encyclopedia विश्वकोश
Emotion भावना
Fatal घातक
Advertisement

Read More:- Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Paribhasik Shabda Marathi PDF Download

Paribhasik Shabda Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Paribhasik Shabda ची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Paribhasik Shabda आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Paribhasik Shabda Marathi ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर पहिली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Paribhasik Shabda Marathi Full Information हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages