Advertisement

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download:- New India Assurance Co. Limited has released the official advertisement for recruitment of more than 300 vacancies in various departments. For this purpose, the NIACL Bharti Syllabus and Exam Pattern of the Assistants (Class III) have been released. To prepare for this simultaneous recruitment, knowing the syllabus and patterns is necessary.

Advertisement

In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the NIACL

Advertisement

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern PDF | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

NIACL Bharti Bharti Syllabus And Exam Pattern PDF :- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 300 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी कडून अधिकृत Maharashtra न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी Bharti Syllabus And Exam Pattern | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Advertisement

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

NIACL Recruitment 2024 | NIACL Bharti 2024

जाहिरात क्रमांकCORP.HRM/ASST/2023
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 300 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फी General/OBC: Rs.850/- तर SC/ST/PWD साठी Rs.100/-]
परीक्षा (Online):Phase-I: 02 मार्च 2024 तर Phase-II: नंतर कळविण्यात येईल

Posts And Vacancies | पद आणि जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट (Class III)SC-68,ST-43,OBC-10,EWS-30,UR-149
एकूण 300

राज्य निहाय रिक्त पदे | State Wise Vacancies

राज्य भाषा एकूण जागा
Andhra PradeshTelugu6
AssamAssamese8
Chandigarh Hindi / Punjabi4
ChhattisgarhHindi 10
DelhiHindi 23
GoaKonkani1
GujaratGujarati24
HaryanaHindi3
Jammu & KashmirHindi/Urdu3
KarnatakaKannada17
KeralaMalayalam24
Madhya PradeshHindi9
MaharashtraMarathi81
MizoramMizo1
OdishaOriya8
PunjabPunjabi7
RajasthanHindi5
Tamil NaduTamil32
TelanganaTelugu / Urdu6
TripuraBengali3
Uttar PradeshHindi14
UttarakhandHindi5
West BengalBengali6
Total300

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

NIACL Recruitment Selection Process Details

Advertisement

The NIACL Bharti Selection Process is a 2-stage process that includes

  • Preliminary Exam:-  This is a 100-mark objective-type examination that tests the candidate’s knowledge of general knowledge, reasoning, and numerical ability.
  • Main Exam:-:-

Read More:- All E-Balbharti Books PDF Download | महाराष्ट्र स्टेट बोर्ड बालभारती चे सर्व पुस्तके डाउनलोड करा

NIACL Bharti Prelims Exam Pattern Details

  • पूर्व परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे. त्या मध्ये मराठी इंग्लिश आणि सामान्य अध्ययन ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
  • आणि मुख्य परीक्षा ही एकूण 250 गुणांची असणार आहे.
विषयमाध्यमप्रश्नगुणवेळ
English LanguageEnglish 303020 minutes
Reasoning AbilityEnglish And Hindi 353520 minutes
Numerical AbilityEnglish And Hindi 353520 minutes
Total1001001 Hour

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

NIACL Bharti Mains Exam Pattern Details

  • ही मुख्य परीक्षा ही 250 गुणांची होणार आहे. त्या मध्ये या मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1.25 इतके गुण असणार आहेत.
  • ह्या परीक्षेसाठी तुम्हाला 02 तासांचा वेळ मिळणार आहे.
  • ह्या मध्ये २०० प्रश्न असणार आहे.
  • तसेच मुख्य परीक्षे मध्ये 1/4 इतकी नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे.
Name of the TestNo. of QuestionsMaximum MarksDuration
Numerical Ability4050
English Language4050
Reasoning4050
General Awareness4050
Computer Knowledge4050
Total200 Questions250 marks2 hours

Read More:- Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern

  • NIACL Bharti भरती चा संपूर्ण अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Sr.Noविषय
1. (Quantitative Aptitude)Data Interpretation
Number Series
Quadratic Equation
Approximation/Simplification
Miscellaneous
2. (English Language)eading Comprehension
Spotting Error
Fill in the blank
Cloze test
Para-Jumbles
Sentence Improvement
Sentence Connectors
3. (Reasoning) Coding-Decoding
Blood Relations
Alphanumeric Series/Number Series/Alphabet Series
Syllogism
Input-Output
Data sufficiency
Inequalities
Clocks
Analogy
Images and Figure Counting
Subjects only for Mains (फक्त मुख्य परीक्षेसाठी)
General/Economy/Banking Awareness
Science – Inventions & Discoveries.
Geography
History
Indian Constitution
India and its neighbouring countries.
Budget and Five-Year Plans.
Important Financial & Economic News.
Scientific Research.
Culture
Economy
Current Affairs – National & International
Sports
Economy, Banking, and Finance.
Knowledge of Current Events.
Countries & Capitals.
General Politics etc.
Computer KnowledgeInput & Output Devices
Computer Architecture
Computer Hardware
Data Representation
Networking
Computer Security and Ethics
Algorithms
Internet
Keyboard Shortcuts
Computer Abbreviations
Memory and Data Storage
Social Media

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण या पोस्ट मध्ये NIACL Assistant Syllabus And Exam Pattern PDF Download ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

NIACL Assistant Syllabus And Exam Pattern:- आपण ह्या आर्टिकल मध्ये NIACL Bharti पदाच्या स्पर्धा परीक्षा चे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम PDF DOWNLOAD, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MPSC PSI BHARTI EXAM SYLLABUS AND EXAM PATTERN PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For NIACL Assistant Syllabus And Exam Pattern

Q1. Who is eligible for the NIACL job?

Ans:- A candidate must possess the minimum qualification of Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized by the Central Government. The candidate should have passed in English as one of the subjects at SSC / HSC / Intermediate / Graduation level

Q2. Is NIACL a govt company?

Ans:- Yes, NIACL(The New India Assurance Company Limited) is fully owned by the Government of India.

Q3. मी NIACL असिस्टंट (Class III) परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

Ans:- असिस्टंट (Class III) परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्ही कोचिंग क्लासमध्ये सहभागी होऊ शकता किंवा अभ्यास साहित्य आणि मॉक टेस्टच्या मदतीने ऑनलाइन अभ्यास करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages