Advertisement

Best Books For Arogya Bharti 2023 PDF Download | आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

Books for Arogya Bharti 2023

Best Books for Arogya Bharti:- Arogya Vibhag has been advertised for the post of Various posts in the health department of Maharashtra. According to Arogya Vibhag Bharti 2023, recruitment for various posts will be announced in All districts of Maharashtra state. This Arogya Bharti 2023 is going to be a recruitment process for various posts. According to this announced recruitment, 10949 vacancies will be announced. Candidates need books to prepare Arogy Bharti 2023 Exams.

Best Books For Arogya Bharti 2023

आरोग्य भरती साठी सर्वोत्कृष्ट पुस्तके:- महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातील विविध पदांच्या जागांसाठी आरोग्य विभागाची जाहिरात देण्यात आली आहे. आरोग्य विभागानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली जाईल. ही आरोग्य भारती 2023 ही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया असणार आहे. या घोषित भरतीनुसार, 10949 रिक्त जागा जाहीर केल्या जातील. आरोग्य भारती 2023 परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना पुस्तकांची आवश्यकता आहे.

Read More:- All Marathi Grammar – Marathi Vyakaran PDF Download | मराठी व्याकरणाची संपूर्ण सविस्तर माहिती सह

Best Books For Arogya Bharti 2023 Details

ParticularDetails
PostGroup C and D Posts
Recruitment NameMaharashtra Arogya Vibhag Bharti 2023
DepartmentMaharashtra Public Health Department
Application ModeOnline
Group C Vacancy6939
Group D Vacancy4010
Total Vacancy10949
Job LocationAll Over Maharashtra
Start Date of Online Application29 August 2023
Last Date of Online Application18 September 2023
Official Website of Health Departmentwww.arogya.maharashtra.gov.in.
Selection ModeOnline Exam

Read More:- All Best Marathi Mhani PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Group – C

  • गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची MCQ नुसार स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात येतील.
  • गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
तांत्रिक801602 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित2040
Total100200

Read More:- Gopal Ganesh Agarkar Information In Marathi PDF Download | गोपाल गणेश आगरकर ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Group – D

  • सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का-१३अ, दि. ०४ मे, 2022 व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदभ-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा 5,दिनांक १५, मार्च,२०२३ नुसार परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
  • गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
मराठी25502 तास
इंग्लिश2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
Total100200

Read More:- World Heritage Sites In Maharashtra PDF Download | भारत आणि महाराष्ट्रा मधील सर्व जागतिक वारसा असलेली स्थळांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Of Unskilled Craftsmen, Transport And HEMR

अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित 80 प्रश्न असे एकुण 100 प्रश्नांची 200 गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील. गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासांचा राहील.

विषयप्रश्नमार्क्सवेळ
तांत्रिक801602 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित2040
Total100200

Arogya Vibhag Bharti 2023 Books:- Marathi Sujbect | मराठी विषयाची आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी 2023

आरोग्य भरती साठी मराठी विषयाचा अभ्यास करणे आणि संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही आरोग्य विभाग चे भरती साठी मराठी विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले मराठी विषयाचे पुस्तक निवडून खरेदी करून आरोग्य विभाग चे भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Arogya Vibhag Bharti Marathi Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1.सुगम मराठी व्याकरणमो. रा. वाळिंबे
2.परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे

Best Book For Arogya Vibhag Bharti Books 2023 List : English Sujbect | इंग्रजी विषयाची आरोग्य विभाग भरती च्या परीक्षा साठी सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी

आरोग्य भरती साठी अभ्यास करतांना तुम्हाला इंग्लिश विषयाचे संपूर्ण माहिती आणि त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही आरोग्य भरती साठी इंग्लिश विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले पुस्तक निवडून खरेदी करून आरोग्य भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Arogya Vibhag Bharti English Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1.Objective General EnglishS.P. Bakshi
2.संपूर्ण इंग्रजी व्याकरणबाळासाहेब शिंदे
3.Easy to Learn General EnglishAgarwal Exam Mart
4.English GrammarPal and Suri

Read More:- Mati Ani Matiche Prakar PDF Download | महाराष्ट्रातील मृदा आणि मुद्राचे प्रकारांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Best Arogya Vibhag Bharti 2023 Books List :- General Knowledge | सामान्य ज्ञानाची सर्वोत्कृष्ट आरोग्य विभाग भरती च्या पुस्तकांची यादी

आरोग्य विभाग भरती साठी तुम्हाला सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची माहिती अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही आरोग्य विभाग साठी सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची च्या पुस्तक निवडून खरेदी करून आरोग्य विभाग भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Arogya Vibhag Bharti 2023 General Knowledge Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1.Current Affairs/ Chalu GhadamodiDaily Newspaper
Weekly Chalu Ghadamodi मासिके
Monthly Chalu Ghadamodi मासिके
Other Current Affairs Magazine
2.General knowledgeLucent Publication
3.कलाशाखा घटकK’Sagar
4.5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ

Read More:- Bhartachi Janganana 2011 Information PDF Download | भारताची जनगणना 2011 ची परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण माहिती जाणून घ्या

Best Arogya Vibhag Bharti 2023 Books List: General Inteligence,Maths, Reasoning | सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क सर्वोत्कृष्ट आरोग्य विभाग भरती ची पुस्तकांची यादी

तुम्हाला सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क माहिती आरोग्य विभाग भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही आरोग्य विभाग साठी सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क च्या पुस्तक निवडून खरेदी करून Gramsevak साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Arogy Vibhag Bharti General Intelligence, Maths, Reasoning Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1.Quantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha and R.S. Aggarwal
2.5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
3.संपूर्ण गणित -स्पर्धा परीक्षापंढरीनाथ राणे
4.बुद्धिमत्ता चाचणीअनिल अंकलगी
5.Quantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha and R.S. Aggarwal

Best Arogya Vibhag Bharti 2023 List:- Technical Subject | आरोग्य पदांसाठी आवश्यक तांत्रिक सर्वोत्कृष्ट भरती च्या पुस्तकांची यादी

आरोग्य पदांसाठी भरती साठी कृषी आणि तांत्रिक विषयच अभ्यास करण्या साठी तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विचार भरती 2023. तांत्रिक विषय परीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे:-

  • Medical Terminology
  • Human Anatomy and Physiology
  • Pathology
  • Pharmacology
  • Microbiology
  • Biochemistry
  • Biostatistics
  • Health Information Management

जे पुस्तक तुमच्या संबंधीत पदासाठी आवश्यक आहे ते पुस्तक तुम्ही अभ्यासू शकतात. तुम्हाला आवश्यक असलेले पुस्तक अभ्यासन्यासाठी तुम्ही तुमचे पदासाठी चा अभ्यास क्रम नीट समजून घ्या. आणि त्या नुसार पुस्तक निवडा.

Read More:- 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt Of 1857

Best Books For Arogya Vibhag Bharti 2023 PDF Download

Best Books For Arogya Vibhag Bharti 2023 PDF Download :- आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची PDF Download करा आणि आपण या पोस्ट मध्ये आपण आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

आपण ह्या आर्टिकल मध्ये आरोग्य विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची PDF ची संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना Arogya Sevak Book 2023, Arogya Sevak book pdf free download, Arogya Vibhag Bharti Book PDF, Best books for arogya bharti 2023 in english, Best books for arogya bharti 2023 india, Best books for arogya bharti 2023 pdf, Best books for arogya bharti 2023 pdf download, Best books for arogya bharti 2023 pdf free download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Best Books For Arogya Vibhag Bharti 2023 PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages