Home » IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर
IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर
IOCL Apprentice Bharti 2025 –Indian Oil Corporation Limited इंडियन ऑयल लिमिटेड कडून अँप्रेन्टिस पदाच्या जागा भरण्या साठी जाहिरात देण्यात आलेली आहे ,जाहिराती नुसार Technician Apprentice , Graduate Apprentice & Trade Apprentice पदाच्या एकूण 457 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिति आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
IOCL Apprentice Bharti 2024
जाहिरात क्रमांक .
PL/HR/ESTB/APPR (2025)
ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस
457 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज पद्धत
ऑनलाईन
फी
नाही
पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
ट्रेड अप्रेंटिस
457
2
टेक्निशियन अप्रेंटिस
457
3
Total
457
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)