Home » Parts of Speech in Marathi PDF Download | इंग्लिश ग्रामर मधील Parts of Speech ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Parts of Speech in Marathi PDF Download | इंग्लिश ग्रामर मधील Parts of Speech ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Parts of Speech in Marathi:- Parts of Speech is a group of words in Marathi. You may have studied Parts of Speech in English Grammar in your school life. But then it is necessary to prepare this topic again for the competitive exams because in English, questions based on the Parts of Speech are asked. That’s why in today’s post, we are going to learn about Parts of Speech in Marathi.
Advertisement
Parts of Speech in Marathi
Parts of Speech in Marathi:- पार्टस ऑफ स्पीच म्हणजेच मराठी मध्ये शब्दांच्या जाती असे म्हंटले जाते.इंग्लिश ग्रामर मध्ये Parts of Speech चा अभ्यास तुम्ही शालेय जीवनामध्ये केला असेल. पण त्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी या टॉपिक ची तयारी पुन्हा करणे आवश्यक आहे कारण इंग्लिश मध्ये Parts of Speech वर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Parts of Speech in Marathi संपूर्ण माहिती पाहुयात.
Types Of Parts of Speech | Parts Of Speech In Marathi
There are 8 Types Parts of Speech in english grammer शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत.
Noun नामे:- लोक, ठिकाणे, गोष्टी किंवा कल्पना दर्शवणारे शब्द.
Verbक्रियापद :- क्रिया किंवा अवस्थांचे वर्णन करणारे शब्द.
Adjective विशेषण :- वर्णन किंवा गुण प्रदान करण्यासाठी संज्ञांमध्ये बदल करणारे शब्द.
Adverb क्रियाविशेषण अव्यय:- रीती, वेळ, स्थान किंवा पदवी दर्शविण्यासाठी क्रियापद, विशेषण किंवा इतर क्रियाविशेषणांमध्ये बदल करणारे शब्द.
Pronoun सर्वनाम (सर्वनाम): संज्ञांच्या जागी वापरलेले शब्द.
Preposition शब्दयोगी अव्यय
Conjunction उभयान्वयी अव्यय
Interjection केवलप्रयोगी अव्यय
Advertisement
या संपूर्ण प्रकारांमध्ये परत उपप्रकार आहेत या सर्व प्रकारांची माहिती आणि इंग्लिश ग्रामर मधले नियम जाणून घेऊयात.
1. नाम | Noun
प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू वा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम Noun म्हणतात. नामांचे मुख्य प्रकार तीन :-
1. सामान्यनाम | Common noun
Advertisement
एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यतः जी नावे देण्यात येतात, त्यांना सामान्यनाम असे म्हणतात. उदा. मोर, कोल्हा, मुलगा,School ,Home ,army , gold , milk , cloth , . सामान्य नामात समुदाय वाचक नामे किंवा समुहवाचक नामे आणि पदार्थवाचक नामे समाविष्ट होतात.
Collective noun समूहवाचक नामे :– समुहाला दिलेली नावे. उदा. : army, herd, class
Material nounपदार्थवाचक नामे :- हे पदार्थ संख्येत न मोजता लिटर, मीटर, ग्रॅम इ. मध्ये मोजतात. उदा. gas, wood.
2. Proper Noun | विशेषनाम
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट वस्तू वा पदार्थ किंवा प्राणी यांचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात. उदा. गोपाळ, गंगा, हिमालय, Gopal, Himalaya भारत इ.
3. Abstractive noun | भाववाचक नाम
प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होणाऱ्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा. गोडी, माणुसकी, शांतता, चांगुलपणा, तारूण्य इ. भाव किंवा गुणांबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांचा समावेश भाववाचक नामात होतो. उदा. बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मरण, धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य honesty, wisdom, generosity
नामा ऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द
1. Personal Pronouns | पुरुषवाचक सर्वनाम
याचे तीन उपप्रकार आहेत
प्रथम पुरुष
प्रथमपुरुषी एकवचनी i मी me मला my माझे
प्रथमपुरुषी अनेकवचनी we आम्ही,us आम्हाला,our आमचे, चा, ची
2. द्वितीय पुरुष
द्वितीय पुरुष एक वचन/ अनेक वचन you तू, तुम्ही,you तुला तुम्हाला, your तुमचे, चा, ची
3. तृतीय पुरुष
त्रुतीय पुरुषी एकवचनी he तो,him त्याला,his त्याचे
तृतीय पुरुष एक वचने she ती,her तिला,her तिचे, चा
I, we, she, he, it , they, you.
2. Interrogative Pronouns | प्रश्नार्थक सर्वनाम
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात
Eg who, what, where,when.
3. Demonstrative Pronoun | दर्शक सर्वनाम
कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनाम याचा उपयोग होतो
Eg these that , this, those,such
4. Indefinite Pronoun | अनिश्चित सर्वनाम
सर्वनाम निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत.
Eg, some, many, all,few, any
5. Relative Pronoun | संबंधित सर्वनाम -संबंध दर्शक सर्वनाम
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनाम आशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामला संबंधित सर्वनामे असे म्हणतात.
Eg what , who
Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns परिणाम कारी / कर्म वाचक सर्वनाम स्व आत्म दर्शक सर्वनाम आपण व स्वतः यांना आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही.
Eg . myself, youself, herself
Destributive Pronoun विभाजक सर्वनाम
Eg. either, neither, each
6. Adjective-विशेषणे
विशेषण हे नामा बद्दल अधिक माहिती सांगते.
नामा बद्दल किंवा सर्व नामा बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.
1. Adjectives Of Quality | गुणविशेषण, गुणवाचक विशेषण
ज्या विशेषणाचा योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात.
kind, generous, poor
2. Adjective of quantity | परिणाम वाचक विशेषण
eg. few, all, much
3. interrogative adjectives | प्रश्नार्थक विशेषण
eg. what, which
4. Possessive adjectives | स्वामित्व दर्शक विशेषण
eg. your, her, hits
5. Demonstrative adjectives | दर्शक विशेषण
दर्शक विशेषण वस्तूंचा किंवा व्यक्तींचा निर्देश करणे करता वापरले जाते
eg. what, which
6. Distributive Adjectives | विभाजक विशेषण
eg. each, Every
7. Exclamatory Adjectives | उद्गारवाचक विशेषण
what, an Idea!
8. Proper Adjectives | विशेष विशेषणे
eg. Indian, Australian
9. Emphasizing Adjective | परिणाम दर्शक विशेषणे
eg. own, very
10. Adjective of number | संख्या विशेषण
ज्या विशेषणाचा योगाने नामांची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. उदा. राम निबंध लिहतो. यातील ‘लिहतो’ या शब्दाने वाक्याचा अर्थ पुर्ण झाला आहे. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार पाहण्यापुर्वी कर्ता, कर्म कसे ओळखावे? ते पाहू.
1. Transitive verbs- सकर्मक क्रियापद –
या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारले असता कर्म मिळते,त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात 1.Vishal wrote a letter 2.Sagar told a story
2. Intransitive verbs | अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही त्त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. Eg. He strikes The dog barks
3. Auxiliary verbs | साहाय्यकारी क्रियापदे
मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियांचा बोध होतो तेव्हा धातुसाधित याला मदत किंवा सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
1.Primary auxiliary verb
a.’ be’Type – am, is, are , was, were
B. Have type- has, have, had
C. do type – do, does
2.Modal auxiliary verb eg. Will, would, can, could, may, might, should, must, ought etc.
शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनाम बरोबर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आणि नाम किंवा सर्व नामाचा इतरांशी संबंध ठेवण्यासाठी वापरतात. शब्दयोगी अव्यय चे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया
1. simple preposition – साधे शब्दयोगी अव्यय
Eg, by, to, for, from, on, with
2.Preposition for place दर्शक शब्द योगी अव्यय.
among, under, between
3. preposition Of Manner – रिती वाचक शब्दयोगी अव्यय
With, of
4. Preposition of reason -कारण दर्शक शब्द योगी अव्यय
for,with
5. preposition of time-कालदर्शक शब्दयोगी अव्यय.
before, till, after
6. Possessive preposition- स्वामित्व दर्शक शब्द योगी अव्यय
of, With
7. preposition of direction -दिशादर्शक शब्दयोगी अव्यय
by, towards, around.
6. Conjunction – उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय त्यांचा वापर वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी केला जातो याचे दोन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे 1. coordinating conjunctionसम संयोगी उभयान्वयी अव्यय 2. sub ordinate conjunctionगौन दर्जाचे उभयान्वयी अव्यय
त्याचे एकूण चार प्रकार पडतात 1.illative conjunction अनुमान सुचक Hence, therefore. 2. adversative conjunction विरोध दर्शक or, also 3. Cumulative conjunction समुच्चय दर्शक and, both— and, not only- but also 4. alternative conjunction विकल्प दर्शक neither- nor, either- or
7. Sub ordinate conjunction | गौन दर्जाचे उभयान्वयी अव्यय
म्हणजेच गौन किंवा दुय्यम उभयान्वयी अव्यय यांचा एकूण नऊ प्रकार पडतात
आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इ. भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. उदा. अरेरे, बापरे, अबब, शी इ. ही अव्यये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट होऊन एकदम तोंडावाटे बाहेर पडतात. म्हणून त्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह (!) देण्यात येते. त्यामुळेच त्यांना उद्गारवाचक अव्यये असेही म्हणतात. असे उद्गारवाचक शब्द शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला येतात. त्यांच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह येते व त्यानंतर येणाऱ्या वाक्यांपुढेही बहुतेकवेळा उद्गार चिन्ह येते. उदा. अरेरे! फार वाईट झालं!
Alas! दुःख दर्शक ah!
Oh! आश्चर्य दर्शक , gosh!
Bravo! कौतुक दर्षक wow! आश्चर्य किंवा स्तुती दर्शक उद्गार
Hello! संबोधन gee! – आश्चर्य किंवा उत्साह व्यक्त करणारा उद्गार
Yeah! संमतीदर्शक
Hark! अज्ञा दर्शक
Hurrah! आनंद दर्शक
Well done ! शाब्बास
ouch! अचानक आलेली कळ किंवा वेदना व्यक्त करणारा उद्गार
Types Of Speech in marathi PDF |Shabdanchya Jati PDF Download
Types Of Speech in marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये शब्दांच्या जाती Types Of Speech आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना व्याकरणा मधील शब्द आणि शब्दांच्या जाती चे प्रकांराची माहिती ही पीडीएफ मध्ये अभ्यासासाठी पाहिजे असते. त्याच्यासाठी आम्ही उमेदवारांना समजणे सोपे जावे आणि शब्दांची ची संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Types Of Speech PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Parts of Speech in Marathi:- आजच्या या पोस्ट मध्ये आपण शब्दांच्या जाती आणि त्याचे प्रकार या बद्दल विस्तारित माहिती पहिली अगोदर सांगितल्या प्रमाणे व्याकरणाचा अभ्यास मध्ये हा भाग सगळ्यात महत्वाचा असतो ज्या मध्ये तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना उपयुक्त ठरेल.
Frequently Asked Questions For Types Of Speech in Marathi
Q1. How many types are there in types of speech?
Ans:- there are 8 types of speech in English grammar..