Advertisement

World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

World Trade Organisation Information in Marathi (WTO)

World Trade Organisation Information in Marathi:- The World Trade Organisation (WTO) was established on 1 January 1995. The importance of WTO in world trade is very high and questions are often asked about it in competitive exams like IBPS, UPSC, and MPSC. To prepare for these questions, today’s post on the World Trade Organisation (WTO) 2024 Summit will help you to score key points.

World Trade Organisation Information in Marathi

जागतिक व्यापार संघटना | World Trade Organisation Information in Marathi(WTO) 2024:- जागतिक व्यापार संघटना म्हणजेच World Trade Organisation या संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी आली. जगाच्या व्यापारामध्ये ह्या WTO च महत्व खूप जास्त असून या बद्दल IBPS ,UPSC , MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात.या प्रश्नांची तयारी करण्यासाठी साठी आजच्या या पोस्ट मध्ये जागतिक व्यापार संघटना | World Trade Organisation Information in Marathi(WTO) 2024 पाहुयात जी तुम्हाला महत्वाचे गुण मिळवून देण्यासाठी मदत करेल.

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

WTO ची स्थापना | Establishment of the WTO

  • १९२९ नंतर च्या जागतिक महामंदी मुले जगातील सगळ्याच अर्थव्यस्था कोलमडल्या होत्या आणि त्या सावरण्यासाठी 1944 मध्ये ब्रेटन वूड परिषद जाली या मध्ये सगळ्यात अगोदर जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली.
  • या साठी (General Agreement on Tariffs and Trade: GATT)  हा करार ज्यामधून व्यापारामधील कर कमी करण्याचा प्रयन्त केला गेला.
  • या नंतर उरुग्वे राऊंडच्या मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 रोजी WTO ची स्थापना करण्यात आली.
  • ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी देशांमधील व्यापाराच्या नियमांशी संबंधित आहे.

गॅट म्हणजे काय ? गॅट करार म्हणजे काय ? | What is Gatt in Marathi

  • GATT गॅट म्हणजे (General Agreement On Tariff And Trade) प्रशुल्क व व्यापार विषयक सामान्य करार होय.
  • GATT करार 1 जानेवारी 1948 पासून अस्तित्वात आला.
  • WTO संघटना स्थापन झाल्या नंतर GATT ची जागा WTO ने घेतली.

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

WTO महत्वाची माहिती | WTO Important Information

मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

अधिकृत भाषा: इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश

सदस्य: 164 (अफगाणिस्तान जुलै 2016 मध्ये 164 वा सदस्य देश बनला)

निरीक्षक : 25 देश

महासंचालक : एन्गोझी ओकोन्जो (आफ्रिकन-अमेरिकन)

ध्येय : शक्य तितक्या सहजतेने, अंदाजाने आणि मुक्तपणे व्यापार वाहत राहण्याची खात्री करणे.

Read More:- Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

जागतिक व्यापार संघटना उद्दिष्टे / WTO ची उद्दिष्टे | World Trade Organization Objectives / Objectives of WTO

1) बहुपक्षीय व्यापार पद्धतीचा विस्तार करणे

.2)  आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणे .

3)  रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.

4)  विकसनशील देशांना विकासासाठी मदत करणे

.5) अत्यल्प विकसित देशांना विकासाची संधी मिळावी यासाठी सकारात्मक उपाय योजना करणे.

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

जागतिक व्यापार संघटना / WTO ची कार्ये | Functions of World Trade Organization / WTO

  • बहुपक्षीय करारांचे प्रशासन करणे.
  • करातील शुल्कातील व्यापार चर्चेतून संमत करण्यात आलेल्या सवलतींच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
  • आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणून सदस्य राष्ट्रांच्या व्यापारी धोरणावर लक्ष ठेवणे.
  • सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक तक्रारींचे निराकरण करणे.
  • सदस्य राष्ट्रातील देशांना कठोर नियमावलीच्या आधारे समान वागणूक देणे.
  • WTO एक व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून कार्यरत असणे.

Read More:- All Best Books For Police Bharti List 2024 PDF Download | महाराष्ट्र पोलीस भरती साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची माहिती

WTO चे प्रमुख करार | Major Agreements of WTO:

१) बौद्धिक मालमत्ता हक्क करार 

  • कंपन्यांच्या बौद्धिक मालमत्ता त्याला संरक्षण मिळावे या दृष्टीने  हा करार करण्यात आला आहे या मध्ये सात प्रकारच्या बौद्धिक मालमत्तांच्या संरक्षणाची तरतूद आहे.
  • कॉपीराइट व संबंधित हक्क 
  • पेटंट्स
  • ट्रेड सिक्रेट
  •  इंटिग्रेटेड सर्किटचे लेआउट
  • इंडस्ट्रियल डिझाईन्स
  •  भौगोलिक निर्देशक ए के
  • ट्रेडमार्क सर्विसमार्क

२) डम्पिंग विरोधी करार –

वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी किमतीत वस्तू विकणे म्हणजे डंपिंग होय. या करारानुसार सदस्य राष्ट्र डम्पिंग विषयक तक्रार आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडे नोंदवू शकतात.

३)  कृषी विषयक करार –         

कृषी करार बाजार प्रवेश उपलब्ध करून देणे, देशांतर्गत मदतीचे नियमन करणे आणि निर्यात अनुदाने कमी करणे या तीन मुद्द्यांशी संबंधित आहे.

Read More:- Police Bharti Ground Information In Marathi PDF Download | महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

जागतिक व्यापार संघटनेची PDF डाउनलोड I World Trade Organisation Information in Marathi (WTO)

World Trade Organisation Information in Marathi:- बहुतांश विध्यार्थ्याना जागतिक व्यापार संघटनेची PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालीलWorld Trade Organisation Information वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion

जागतिक व्यापार संघटना :- आपण या पोस्ट मध्ये जागतिक व्यापार संघटना PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For World Trade Organisation Information in Marathi(WTO) 2024

Q1.WTO मध्ये किती देश आहेत?

Ans:- 164 देश सध्या WTO चे सदस्य आहेत.


Q2. WTO चे मुख्यालय कोणते आहे?

Ans:- जिनिव्हा, स्वित्झर्लंड

Q3.भारत WTO चा सदस्य आहे का?

Ans:-भारत 1 जानेवारी 1995 पासून WTO चा सदस्य आहे आणि 8 जुलै 1948 पासून GATT चा सदस्य आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages