Advertisement

Free Maha Vanrakshak Online Test 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाइन चाचणी सराव परीक्षा

Vanrakshak Online Test

Maharashtra Vanrakshak Recruitment 2023:- Maharashtra Forest Department has announced new recruitment for 2023. Maharashtra Forest Department has announced mega recruitment for new 2417 posts. Hundreds of candidates have applied for the recruitment announced by Maharashtra Forest Department. Those candidates need to give and practice Maha Forest Van Rakshak Test online. For those candidates, we have come up with an online test in this article. By giving that online test exam you can prepare well for recruitment.

Advertisement

Maha Vanrakshak Online Test 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरतो २०२३ ऑनलाइन चाचणी 2023:- महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नवीन 2417 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून जाहीर केलेल्या भरती साठी अनेक शकडो उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्या उमेदवारांना ऑनलाइन महा फॉरेस्ट वनरक्षक टेस्ट देण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची गरज असते. त्या उमेदवारांसाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये ऑनलाइन टेस्ट घेऊन आलो आहे. त्या ऑनलाइन टेस्ट एक्झॅम देऊन तुम्ही भरती ची चांगली तयारी करू शकतात.

Advertisement

Read More:- MahaForest Van Vibhag Bharti 2023 | वन विभागामध्ये 2417 जागांसाठी मेगा भरती जाहीर | Rs.1,32,300 पर्यंत मासिक वेतन

Maha Vanrakshak Online Mock Test 2023 Details

ही महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट ची ऑनलाइन (मॉक) परीक्षा ही वनरक्षक भरती 2019 च्या मागील परीक्षेवर आधारित आहे. जे विद्यार्थी फॉरेस्ट डिपार्टमेंट भरती 2023 ची तयारी करत आहेत. त्यांना ऑनलाइन सराव परीक्षा द्यावी लागेल. म्हणून, ही Vanrakshak Bharti 2023 ची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी आम्ही भरती ऑनलाइन चाचणी 120 गुणांची परीक्षा ही असणार आहे.

Advertisement

ही Mahaforest Bharti Mock Test Free 2023 ही Practice Test 90 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळत असणार आहे. ह्या प्रश्न पत्रिकेमध्ये 120 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 120 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न ह  ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे.

ह्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न हे Maha Forest Bharti 2019 च्या झालेल्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. Vanrakshak ची भरती Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या Maharashtra Forest Department Test 2023 चा पेपर खालील स्टार्ट quizz वर क्लिक करून बघू शकता.

Advertisement

Read More:- Police Bharti Online Test 100 Marks 2023 | Wardha Police Online Test

महा वनरक्षक ऑनलाइन चाचणी घेण्याचे काय फायदे आहेत? | What Are The Benefits Of Taking The Maha Vanrakshak Online Test?

  • वनविभागाच्या भरती मध्ये निवड होण्याचा हा उत्तम मार्ग आहे. महा वनरक्षक ऑनलाइन चाचणी ही वन विभागाच्या भरती प्रक्रियेतील तुमचा सरावा ची पहिली पायरी आहे. तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास, तुम्ही भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यावर जाण्यास पात्र असाल, ज्यामध्ये मुलाखत आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणी समाविष्ट असू शकते.
  • ती एक स्पर्धात्मक परीक्षा आहे. महा वनरक्षक ऑनलाइन चाचणी ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे, ज्याचा अर्थ असा आहे की उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागतील. तथापि, आपण तयार असाल आणि कठोर अभ्यास केल्यास, आपण यशाची शक्यता वाढवू शकता.
  • तुमच्या नोकरीच्या संधी सुधारण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. वनविभाग ही एक मोठी आणि वाढणारी संस्था आहे आणि तेथे प्रगतीच्या अनेक संधी आहेत. महा वनरक्षक ऑनलाइन परीक्षा देऊन, तुम्ही वन विभागात नोकरी मिळवण्याच्या आणि एक फायदेशीर करिअर सुरू करण्याच्या तुमच्या संधी सुधारू शकता.

महा वनरक्षक ऑनलाइन परीक्षेत यशस्वी होण्यासाठी टिप्स | Tips for Success on the Maha Vanrakshak Online Test

  • अभ्यासक्रमाचा अभ्यास करून परीक्षेची तयारी करा.
  • स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी सराव चाचण्या घ्या.
  • तुमचा वेळ हुशारीने व्यवस्थापित करा.
  • चाचणी दरम्यान शांत आणि लक्ष केंद्रित करा.

Forest Guard Online Test Series

[WpProQuiz_toplist 63]

मॉक टेस्ट देण्यासाठी खालील Start Quiz वर क्लिक करा

[WpProQuiz 63]

Van Vibhag Practice Test | Maha Forest Guard Online Mock Test 2023

SubjectsMarks
Marathi (मराठी)30 गुण
English (इंग्रजी)30 गुण
Social Science (सामान्य ज्ञान)30 गुण
General Intelligence (बौध्दिक चाचणी)30 गुण
एकूण120 गुण

Read More:- CR BR Mumbai Police Driver Bharti 2021 Practice Test Online

Maharashtra Forest Guard Online Test Series 2023

ही Mahrashtra Forest Bharti Question Paper Online Exam ही 90 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages