Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023– Recruitment posts are announced by giving different advertisements in each district for Talathi recruitment. This advertisement and examination are announced by the Revenue and Forest Department, State of Maharashtra. According to the advertisement, more than 4644 vacancies for Talathi posts will be filled district-wise. From this post, you will get complete information about Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023. It can be much easier to pass than to study according to the syllabus and pattern.
Talathi Syllabus 2023
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023– तलाठी भरती साठी प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात देऊन भरती ची पदे जाहीर केली जातात. हि जाहिरात आणि परीक्षा Revenue and Forest Department महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जाहीर केली जाते. जाहिराती नुसार तलाठी पदाच्या एकूण 4644 पेक्षा जास्त जागा जिल्ह्या निहाय भरल्या जाणार आहेत.अर्ज दार उमेदवार सिलॅबस नुसार परीक्षे ची तयारी करू शकतात भरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते.
या पोस्ट मधून तुम्हाला Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023– संपूर्ण माहिती मिळेल. सिलॅबस आणि पॅटर्न नुसार अभ्यास तयारी केल्यास पेक्षा पास करणे खूपच सोपे होऊ शकते.
Maharashtra Talati Syllabus 2023
- तलाठी परीक्षे साठी मुख्य 4 सेक्शन विषय आहेत Marathi, English, General Knowledge, Mathematics ज्यावर आधारीत टॉपिक वर प्रश्न विचारले जातात.
- ह्या 4 सेक्शन ची माहिती सविस्तर खालील प्रमाणे.
Talati Syllabus 2023 – Marathi Subject
In this Talati Syllabus, 2023 | Marathi Subjectyou will find One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms, etc. you need to be studied of things. In a language subject, you have a chance to get good marks. Being in the mother tongue section helps a lot to solve easier questions.
ह्या Marathi Subject Syllabus मध्ये तुम्हाला One-word Substitution, Phrases Meaning and Use, Types of Sandhi, Antonyms, Synonyms and etc. ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. भाषा विषया मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्याचा एक संधी असते त्यानुसार तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स मिळवू शकतात. हा विभाग मातृभाषेत असल्याने सोडवण्यास खूप मदत मिळते.
One word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द) |
Phrases Meaning and Use (,म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ) |
Word Type – Noun , Pronoun, Adverb, Verb, Adjectives, Separation, Sandhi(शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी ) |
Types of Sandhi (संधीचे प्रकार) |
Antonyms (विरुद्धार्थी शब्द) |
Synonyms (समानार्थी शब्द) |
Types Of Tenses ( काळ व काळाचे प्रकार) |
Talathi Bharti Study Material English Subject Syllabus 2023
In this English Subject Syllabus 2023, you need to study Sentence Structure, One-word Substitutions, Spot the Error, Synonyms & Antonyms, Question tag, Proverbs, etc. you need to these be studied of things. In a language subject like Marathi and English, you have a chance to get good marks. Languages subjects are easier than the other sections.
या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला वाक्य रचना, एक-शब्द पर्याय, त्रुटी शोधणे, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, प्रश्न टॅग, नीतिसूत्रे इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजीसारख्या भाषा विषयात तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. भाषा विषय इतर विभागांपेक्षा सोपे आहेत.
Sentence Structure (वाक्य रचना) |
One word Substitutions (शब्दसमूहाबद्दल एक शब्द) |
Spellings |
Verbal Comprehension Passage |
Spot the Error |
Use Proper Form of Verb |
Vocabulary |
Synonyms & Antonyms |
Proverbs |
Tense & Kinds of Tense |
Question tag |
Phrases |
Talathi Bharti Study Material General Knowledge Subject Syllabus 2023
In this General Knowledge Syllabus 2023, you need to study Maharashtra history, Sports, Computer Awareness, Current Affairs, Geography of the District, Etc. You need to these be studied this topic properly. This topic is hard than language subjects. If you do a proper study then you can easily get good marks in this topic.
या जनरल नॉलेज विषयाच्या अभ्यासक्रम 2023 मध्ये, तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, क्रीडा, संगणक जागरूकता, चालू घडामोडी, जिल्ह्याचा भूगोल, इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही योग्य अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
Maharashtra history |
Sports |
Computer Awareness |
Current Affairs (चालू घडामोडी) |
Geography of District |
Constitution of India (भारताचे संविधान) |
Banking Awareness |
History |
Mathematics Subject Syllabus 2023
In this Mathematics Subject Syllabus 2023, you need to study Compound Interest, Sports, Profit and Loss, Time & Work, Number system, Percentage Etc. You need to these be studied this topic properly. This topic is hard than language subjects. If you are doing a proper study then you can easily get good marks on this topic.
या गणित विषयाच्या अभ्यासक्रम २०२३ मध्ये, तुम्हाला चक्रवाढ व्याज, खेळ, नफा-तोटा, वेळ आणि काम, संख्या प्रणाली, टक्केवारी इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला या विषयाचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. हा विषय भाषा विषयापेक्षा कठीण आहे. जर तुम्ही नीट अभ्यास करत असाल तर तुम्हाला या विषयात सहज चांगले गुण मिळू शकतात.
Compound Interest (चक्रवाढ व्याज) |
Profit and Loss (नफा व तोटा) |
Time & Work (वेळ आणि काम) |
Number system |
Addition, Subtraction, Divide and Multiplication (बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार) |
LCM & HCF (ल.सा.वी आणि म .सा.वी ) |
Decimal system (दशांश) |
Numerical series |
Simple interest |
Percentage |
Average |
Cube & cube roots (घन आणि घन मुळे) |
Square & Square roots |
Simplification |
Problem on age |
Mixture |
sphere |
Maharashtra Talathi Exam Pattern 2023
- सिलॅबस मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने या परीक्षे साठी ०४ मुख्य विषय आहेत आणि यावर आधारीत प्रश्न विचारले जातात .
- परीक्षे ची पात्रता पदवी प्रमाणपत्र असल्या मुले विचारले जाणार प्रश्न सुद्धा याच स्तरावरचे असतात .
- मराठी भाषे चे प्रश्न मुख्य व्याकरण वर आधारित असून ते १२ वि पर्यंतच च्या लेवल चे असतात .
- परीक्षा एकूण २०० मार्क्स ची असून MCQ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते .
- प्रत्येक प्रश्नाला २ मार्क्स असून एकूण प्रश्न १०० असतात तसेच नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे .
- सादर परीक्षे साठी २ तसंच वेळ देण्यात येतो पॅटर्न पुढीलप्रमाणे .
विषय | प्रश्न | मार्क्स | वेळ |
Marathi | 25 | 50 | |
English | 25 | 50 | |
General Knowledge | 25 | 50 | |
Mathematics | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 | 2 Hours |
महत्वाची माहिती
- तलाठी परीक्षा जारी करणे हे काम विभाग हा महसूल विभाग असतो Revenue and Forest Department होय.
- या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवी परीक्षा पास असणे आवश्यक असते
- भरती हि सरळ सेवा पद्धतीने केली जाते तसेच तलाठी पदे हि गट क विभागातील पदे असतात.
- तलाठी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे मागासवर्गीयांसाठी या मध्ये 43 वर्ष वय देण्यात आलेलं आहे.
कशी करावी तलाठी भरती ची तयारी | How To Prepare For Talathi Bharti
- तलाठी भरती साठी राज्यभरातून लाखो उम्मेदवार अर्ज करतात तुम्ही सुद्धा अर्ज केलं असेल तर लवकर तयारी सुरु करणे आवश्यक आहे.
- तयारी सुरु करण्यासाठी सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न एकदा नीट पाहणे आवश्यक आहे हि पोस्ट तुम्हाला त्या मध्ये मदत करेल.
- या नंतर तुम्ही दिलेल्या विषयांची एक एक करून तयारी करणे आवश्यक आहे .जसे कि परीक्षे मध्ये एकूण ४ सेक्शन आहेत.
- या नंतर तुमची तयारी तपासण्यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात.
- स्वतःच अभ्यास करताना सराव आणि महत्वाचे नोट्स काढणे आवश्यक आहे.
- या नंतर आमच्या साईट वर असलेल्या ऑनलाईन मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमची तयारी तपासू शकता.
Talathi Syllabus PDF In Marathi Download
बहुतांश उमेदवारांना Talathi Bharti बद्दल syllabus ची माहिती ही Talathi Bharti 2023 Syllabus PDF Marathi स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही Talathi Syllabus PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Talathi Bharti Syllabus PDF Download वर क्लिक करा. त्या मध्ये तुम्हाला talathi bharti study material मिळेल.
Talathi Exam Pattern PDF Download
बहुतांश उमेदवारांना Talathi बद्दल Exam Pattern ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Talathi Exam Pattern PDF Download वर क्लिक करा.
Frequently Asked Auestion For Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023
तलाठी भरती परिक्षेच वेळापत्रक जाहीर झाले असून ४६४४ जागांसाठी २६ जुन पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे परीक्षा तारीख लवकरच दिली जाईल .
तलाठी भरती परीक्षे साठी एकूण 4 सेक्शन विषय आहेत Marathi,English,General Knowledge,Mathematics यावर प्रश्न विचारले जातात .
Talathi Bharti syllabus is decided by revenue and forest department and when they release notification they also notify syllbus changes if any is there
तलाठी भरती साठी वय १८ वर्षे ते ३८ वर्षे. असू शकते या मध्ये मागासवर्गीय / खेळाडू – ०५ वर्षे सूट असते
तलाठी भरती साठी Open Category 500/- तर Reserved साठी 350 आहे ,
Related Posts:
- Van Rakshak Syllabus And Exam Pattern PDF Download |…
- MPSC PSI Limited Departmental Exam Syllabus And Exam…
- Nashik Police Patil Exam Syllabus And Exam Pattern…
- ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF |…
- Jalsampada Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern…
- Maha Food Bharti Syllabus And Exam Pattern PDF |…