Advertisement

MIDC Full Information In Marathi | महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती जाणून घ्या

MIDC Full Information In Marathi

MIDC Full Information In Marathi:- Industrial Organization of Maharashtra There are various organizations and corporations working for industrial development in Maharashtra that provide help and financial assistance for industrial development. These institutions are operated by the Government of Maharashtra and are funded by the Government. The Industrial Entities in Maharashtra should look at the entire data to prepare for the competitive examinations as questions may be asked based on the year of establishment and headquarters of the Industrial Entities.

MIDC Full Information In Marathi

MIDC Full Information In Marathi:- महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था-Industrial Organization Of Maharashtra महाराष्ट्र मध्ये औद्यगिक विकासासाठी विविध संस्था आणि महामंडळे कार्यरत आहेत जी उद्योगवाढी साठी मदत तसेच आर्थिक साहाय्य प्रदान करतात. या संस्था महाराष्ट्र राज्य सरकार कडून कार्यरत असून त्यांना अर्थसहाय्य सरकार कडून दिले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना औद्योगिक संस्था त्यांचे स्थापना वर्ष आणि मुख्यालय या वर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात याची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती पाहणे आवश्यक आहे.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

List Of Midc In Maharashtra PDF

संस्था नाव मुख्यालय ()स्थापना वर्ष
 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC)मुंबई१९६२
 मराठवाडा विकास महामंडळऔरंगाबाद१९६७
 कृष्णा खोरे विकास महामंडळपुणे१९९६
 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ१९९६
 महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)मुंबई१९६२
 महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळमुंबई१९६६
 महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळनागपूर१९६३
 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमुंबई१९७२
 कोकण सिंचन विकास महामंडळठाणे१९९७
 महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळमुंबई१९६२
 महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (SICOM)मुंबई१९६६
 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळनागपूर१९७१
 महाराष्ट्र राज्य वखार महामंडळपुणे१९७०
 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळअकोला १९७६
 महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स निगममुंबई१९८१
 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मुंबई१९७६
 कोल्हापूर चित्रनगरी महामंडळकोल्हापूर१९८५
 विदर्भ सिंचन विकास महामंडळनागपूर१९९७
 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मुंबई१९२४
 विदर्भ विकास महामंडळनागपूर१९७०
 महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळमुंबई१९७३
 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळपुणे१९७८
 कोकण विकास महामंडळनवी मुंबई (ठाणे)१९७०
 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC)मुंबई१९६२
 तापी सिंचन विकास महामंडळजळगाव१९९७
 महाराष्ट्र भू-विकास महामंडळमुंबई१९७३
 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळमुंबई१९७२
 महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (NSSUDC)मुंबई१९६२
 पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळपुणे१९७०
 गोदावरी खोरे विकास महामंडळऔरंगाबाद १९९८
 महाराष्ट्र राज्य कृषीउद्योग विकास महामंडळपुणे१९६५
 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमुंबई१९७५

ह्या संस्था आणि महामंडळे त्या त्या क्षेत्रामधील उद्योग आणि लघुउद्योग याना साहाय्य करून विकासासाठी वाढीस मदत करतात.जसे कि  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे महाराष्ट्रातील मधील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी अर्थसहाय प्रदान करते.

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

MIDC Full Information In Marathi PDF Download

MIDC Full Information In Marathi PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Conclusion

MIDC Full Information In Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था संपूर्ण माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MIDC Full Information In Marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages