Home » All MPSC Rajyaseva Important Questions Paper PDF Download | MPSC राज्यसेवाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तर
All MPSC Rajyaseva Important Questions Paper PDF Download | MPSC राज्यसेवाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तर
MPSC Rajyaseva Important Questions PDF:- Various posts in the MPSC Civil Service are filled by the Maharashtra State Public Service Commission. Group A and Group B officers are included in this category. The syllabus and pattern for these recruitment exams are at the same level as the UPSC IAS Exam. The posts of Deputy Collector, Assistant State Tax Commissioner, Assistant Superintendent of Police and Assistant Director are being filled.
Advertisement
Similarly, the selection process is pre-examination and post-mainstream interview. Therefore, it is necessary to prepare for this exam from the beginning and it is important to look at the possible important questions. That is why in today’s post, we will get the complete information about Mpsc rajyaseva important questions pdf.
MPSC Rajyaseva Important Questions PDF Download
Advertisement
MPSC Rajyaseva Important Questions PDF:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग कडून MPSC राज्यसेवा मधील विविध पदे भरली जातात. या मध्ये गट अ आणि ब अधिकारी पदाच्या जागा असतात.या भरती परीक्षांसाठी चा सिलॅबस आणि पॅटर्न हे UPSC IAS परीक्षा च्या काठिण्य पातळीचे असते.या मधून Deputy Collector, Assistant State Tax Commissioner, Assistant Superintendent of Police, Assistant Director हि पदे भरली जातात.तसेच निवड पद्धत हि पूर्व आणि मुख्य परीक्षा नंतर मुलाखत अशी असते.त्यामुळे या परीक्षेची तयारी सुरवातीपासून करणे आवश्यक असते तसेच महत्वाचे प्रश्न संभाव्य प्रश्न पाहणे महत्वाचे ठरते त्या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Mpsc rajyaseva important questions pdf संपूर्ण माहिती पाहुयात.
1. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?
अ) महात्मा गांधी
Advertisement
ब) सरोजिनी नायडू
क) जवाहरलाल नेहरू
ड) तेज बहादूर सप्रु
उत्तर:- सरोजिनी नायडू
2. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
अ) उष्णोदकाचे फवारे
ब) बॅथोलिथ
क) डाईक
ड) घडया
उत्तर:- घडया
3. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
अ) वडाळा
ब) वाडीबंदर
क) विलेपार्ले
ड) अंधेरी
उत्तर:- विलेपार्ले
4. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?
अ) आर्टिकल 36
ब) आर्टिकल 46
क) आर्टिकल 39
ड) वरीलपैकी एकही नाही
उत्तर:- आर्टिकल 46
5. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?
अ) 10 वी पंचवार्षिक योजना
ब) 8 वी पंचवार्षिक योजना
क) 12 वी पंचवार्षिक योजना
ड) 11 वी पंचवार्षिक योजना
उत्तर:- 10 वी पंचवार्षिक योजना
6. दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?
MPSC State Service Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये MPSC राज्यसेवा चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
MPSC State Service Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC राज्यसेवा चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना MPSC चे सर्व महत्वाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी MPSC State Service Questions PDF Download, MPSC Rajyaseva Important Questions देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions For MPSC State Service Questions And Answers
Q1 मी MPSC परीक्षेतील महत्वाच्या प्रश्नांची तयारी कशी करू शकतो?
Ans:- MPSC परीक्षेतील महत्वाचे प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.
Q2. MPSC परीक्षेत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना माझ्याकडून चूक झाली तर?
Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.
Q3. MPSC मध्ये किती प्रश्न हे GK विषयावर येणार आहे?
Ans:- MPSC भरती मध्ये आपण निवडलेल्या पोस्ट पदाच्या अनुसार परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षा असते आणि एकूण गुण आणि प्रश्न बदलू शकतात.