Advertisement

All Mpsc History Questions And Answers In Marathi PDF Download | MPSC इतिहास वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

All MPSC History Questions And Answers

MPSC History Questions PDF Download:- MPSC conducts various State Services Examinations and the syllabus for these examinations is released by MPSC in its official publication. History is a subject and its questions are the same History there are various subjects that are asked questions in MPSC as well as other exams and to solve these problems it is necessary to practice preparing those subjects in MPSC History important questions based on History in today’s post are the same or similar pattern of questions asked in MPSC It is very important to practice these questions.

MPSC History Questions And Answers In Marathi PDF

MPSC History Questions PDF Download:- MPSC मध्ये विविध राज्य सेवा परीक्षा घेतल्या जातात या परीक्षां साठीचा सिलॅबस MPSC कडून अधिकृत जाहिरात देताना जाहीर केला जातो.परीक्षा कोणतीही असो इतिहास हा विषय आणि त्यावरील प्रश्न हे असतातच इतिहास विविध विषय आहेत ज्यावर MPSC तसेच इतर परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विषयाची तयारी करणे सराव करणे आवश्ययक असते MPSC मध्ये History गणित वर आधारित महत्वाचे प्रश्न आजच्या या पोस्ट मध्ये पाहुयात तेच किंवा तसाच पॅटर्न चे प्रश्न MPSC मध्ये विचारले जातात त्या साठी हे प्रश्न यांचा सराव करणे खूपच महत्वाचं आहे.

All MPSC History Questions And Answers

1. धन्वंतरी म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?

अ)  नाना जगन्नाथ शंकरशेठ

ब)  भाऊ दाजी लाड

क)  विष्णूबुआ भ्रम्हचार

ड) भाऊ महाजन

उत्तर:- भाऊ दाजी लाड

2.  कोणत्या समाज सुधारकाने ‘इंडियन स्पेक्टाटर’ हे साप्ताहिक सुरु केले?

अ)  बेहरामजी मलबारी

ब)  एनी बेझंट

क)   सरोजिनी नायडू

ड) विष्णूशास्त्री पंडित

उत्तर:-बेहरामजी मलबारी

3. मुक्तिसदनची स्थापना कुणी केली?

अ)  रमाबाई रानडे

ब)   पंडिता रमाबाई

क)   सावित्रीबाई फुले

ड) एनी बेझंट

उत्तर:-पंडिता रमाबाई

4.  मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ना. म. जोशी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

अ) सोशल सर्विस लीग

ब)   कामगार उद्धार मंच

क)  लेबर युनियन फोरम

ड) कामगार हक्क प्रबोधिन

उत्तर:-सोशल सर्विस लीग

5. . कुणाचे खरे नाव ‘विष्णू भिकाजी गोखले’ असे होते?

अ) भाऊ महाजन

ब)  बाबा पदमजी

क)  विष्णूशास्त्री चिपळूणकर

ड) विष्णूबुआ ब्रम्हचार

उत्तर:-विष्णूबुआ ब्रम्हचार

6. . लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखालील 1920 चे ‘अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे’ अधिवेशन कोठे भरले होते?

अ) नागपुर

ब)  सुरत

क)  दिल्ली

ड)  पुणे

उत्तर:-नागपुर

7.  महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला ‘पोलिटिकल ब्लेकमेल’ कुणी म्हटले होते?

अ) नागपुर

ब)  सुरत

क)  दिल्ली

ड)  पुणे

उत्तर:-नागपुर

8.  महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला ‘पोलिटिकल ब्लेकमेल’ कुणी म्हटले होते?

अ) लॉर्ड बर्कनहेड

ब)  लॉर्ड लीनलिथगो

क)   लॉर्ड आयर्विन

ड) या पैकी नाही

उत्तर:-लॉर्ड लीनलिथगो

9. 1928 ला स्थापन झालेल्या ‘श्रमिक स्वराज्य पार्टी’चे संस्थापक कोण होते?

अ). कॉम्रेड श्रीपाद डांगे

ब) भूपेंद्रनाथ दत्त

क)   काजी नजरूल इस्लाम

ड) अरविंद चटर्जी

उत्तर:-काजी नजरूल इस्लाम

10. आधुनिक जगातील कोणता देश पूर्वीचे बेबिलोन होता ?

अ). इराक

ब)  इराण

क)   जोर्डन

ड) . युनाईटेड अरब अमिरात

उत्तर:-इराण

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

11.  खालीलपैकी कोणती कर आकरण्याची पद्धत ब्रिटिशकालीन नाही?

अ) महालवारी

ब)   रयतवारी

क)   कायमधारा

ड) . कुळवारी

उत्तर:-कुळवारी

12. खालीलपैकी कोण उपोषण करताना तुरूंगात शहीद झाले?

अ) चंद्रशेखर आजाद

ब)   सचिन सन्याल

क)   जतीन दास

ड)  जतीन मुखर्जी

उत्तर:-क. जतीन दास

13. भारतीय कामगार संघटनेचे पहिले पुढारी कोण होते?

अ)  नारायण लोखंडे

ब)   महात्मा फुले

क)  भाई श्रीपाद डांगे

ड)  केशवराव जेथे

उत्तर:-नारायण लोखंडे

14. भगिनी निवेदिता मूळच्या _____ येथील होत्या.

अ)   फ्रान्स

ब)   जर्मनी

क)  आयर्लंड

ड)   इटली

उत्तर:-आयर्लंड

15. उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण आहे?

अ)   संत ज्ञानेश्वर

ब)  संत नामदेव

क)   संत एकनाथ

ड)  संत तुकाराम

उत्तर:-संत नामदेव

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

16.  ………………यांना गदर चळवळीचे आत्मा म्हटले जात होते ?

अ)   चंद्रशेखर आझाद

ब) लाला हरदयाळ

क) लाला लजपतराय

ड) भगतसिंग

उत्तर:-लाला हरदयाळ

17. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने कर्झन वायली चा खून कोणत्या वर्षी केला ?

अ)   1913

ब) 1911

क) 1909

ड) 1908

उत्तर:-1909

18. “राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुस्लिमांनी त्यापासून दूर राहावे” असे कोणी मत मांडले ?

अ)   लॉर्ड कर्झन

ब) थिओडर बेक

क) सर सय्यद अहमद खान

ड) बॅरिस्टर जीना

उत्तर:- सर सय्यद अहमद खान

19.  ‘The great Dictator’ हा चित्रपट हिटलरविरोधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काढण्यात आला. खालीलपैकी कोणी हा चित्रपट काढला ?

अ)   दादासाहेब फाळके

ब)  पी.सी. रे

क) चार्ली चॅप्लीन

ड) मिला जोविच

उत्तर:- चार्ली चॅप्लीन

20. क्रिप्स मिशन’चा मसुदा कोणी व कोठे तयार करण्यात आला ?

अ)    लॉर्ड लिनलिथगोने भारतात

ब)  क्रिप्सने भारतात

क) ब्रिटिश सरकारने भारतात

ड)  ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये

उत्तर:- ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

21.  पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंच यांनी इंग्रजांना मद्रास दिले?

अ)   एक्स -ला चॅपेल चा तह

ब)  पांडेचेरी चा तह

क) मेंगलोर चा तह

ड)  पॅरिसचा तह

उत्तर:-एक्स -ला चॅपेल चा तह

22.  राजर्षी शाहू महाराज यांनी “छत्र जगद्गुरु” मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ?

अ)    वासुदेव जोशी

ब)  माणिकचंद पाटील

क) सदाशिव लक्ष्मण पाटील

ड)  गणेश सुदाम पाटील

उत्तर:- सदाशिव लक्ष्मण पाटील

23. स्वराज्य दल किंवा पक्षाची स्थापना कोणी केली ?

अ) मोतीलाल नेहरू आणि विठ्ठलभाई पटेल

ब)   चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू

क) मोतीलाल नेहरू आणि व्ही आर दास

ड)  चितरंजन दास आणि एन एस केलकर

उत्तर:- चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू

24.  सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते त्यांच्याकडे अजून कोणत्या मंत्रालयाचा कारभार होता ?

अ) संरक्षण मंत्री

ब)  परराष्ट्रमंत्री

क) माहिती व राज्याचे मंत्री

ड)  संस्थानांचे मंत्री

उत्तर:- माहिती व राज्याचे मंत्री

25. वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

अ) 1991

ब)  1992

क)  1998

ड)   1999

उत्तर:- 1991

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

26. शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली ?

अ) धोंडो केशव कर्वे

ब)  पंडिता रमाबाई

क)   विठ्ठल रामजी शिंदे

ड)   गोपाळ गणेश आगरकर

उत्तर:- पंडिता रमाबाई

27. . १८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती?

अ) १० मे १८५७

ब)   १८ एप्रिल १८५७

क)   ३१ मे १८५७

ड)    यापैकी नाही

उत्तर:-  ३१ मे १८५७

28. . हैद्राबाद संस्थानामध्ये कोणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते?

अ) बी राम कृष्णराव

ब)   वल्लभभाई पटेल

क)  नानासाहेब गोरे

ड)    स्वामी रामानंद तीर्थ

उत्तर:- स्वामी रामानंद तीर्थ

29.  नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिध्द कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?

अ) सूरदास

ब)   कालिदास

क)  . रामदास

ड)    तानसेन

उत्तर:-कालिदास

30. स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचे काम काय होते?

अ) सेनेच्या अधिकारी बनविणे

ब)   संग्रामात सहाय्य करणे

क)  .  राज्य संघटना समितीच्या शिबीरात सहाय्य करणे

ड)    स्वतंत्र भारतात कायम संस्था स्थापित करणे

उत्तर:- संग्रामात सहाय्य करणे

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

31. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात पत्री सरकार ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती?

अ) पुणे

ब)   कोल्हापूर

क)  सातारा

ड) नागपूर

उत्तर:-सातारा

32. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता?

अ) पुणे

ब)   वडाळा

ड) नाशिक

क)  रायगड

उत्तर:-वडाळा

33. कमवा व शिका या योजनेचे जनक कोण?

अ) कर्मवीर भाऊराव पाटील

ब)   महर्षी कर्वे

ड) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

क)   महात्मा फुले

उत्तर:-कर्मवीर भाऊराव पाटील

34. पुणे करार कोणा कोणा मध्ये झाला?

अ)  महात्मा गांधी -लॉर्ड माउंट बॅटन

ब)   महात्मा गांधी -आर्यवीन

ड) महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

क)   पंडित नेहरू महात्मा फुले

उत्तर:- महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

35. डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

अ)  1930

ब)   1925

ड)  1927

क)    1922

उत्तर:-1927

36. ईस्ट इंडिया कंपनी च्या एकतंत्री कारभारावर ब्रिटिशांनी कधी नियंत्रण लावल?

अ)  1793

ब)   1805

ड)  1906

क)    1773

उत्तर:-1773

37. ……. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती?

अ)   ईस्ट इंडिया असोसिएशनईस्ट

ब)   पुणे सार्वजनिक सभा

ड)  बॉम्बे असोसिएशन

क)  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

उत्तर:-बॉम्बे असोसिएशन

38. मुंबई विद्यापीठाची स्थापना समितीच्या अहवालातील शिफारसी मुळे झाली?

अ)   चार्ल्स वूड

ब)  बेनेट कोलमन

ड)  मेकाल

क)  सॅंडलर

उत्तर:-चार्ल्स वूड

39. संपूर्ण स्वराज्य असा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?

अ)  लखनऊ

ब)  मुंबई

ड)  लाहोर

क)  सुरत

उत्तर:-लाहोर

40. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला?

अ)   सरदार पटेल

ब)  महात्मा गांधी

ड)  विनोबा भावे

क)  महादेव देसाई

उत्तर:-सरदार पटेल

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

41. इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?

अ)   प्रेमाकंटक

ब) कृष्णा घोटकर

ड)  अवंतिकाबाई गोखले

क)   अरुणा सफली

उत्तर:- अवंतिकाबाई गोखले

42. इंडियन इंडिपेंडेंस लीग ही संघटना 1924 मध्ये कोणी स्थापन केली?

अ)   भगतसिंग

ब) नेताजी सुभाष चंद्र बोस

ड)  लाला हरदयाळ

क)   रासबिहारी बोस

उत्तर:- रासबिहारी बोस

43. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र ……….येथे सुरू केले.

अ)  पॅरिस

ब) बर्लिन

ड)  मेरठ

क)  सिंगापूर

उत्तर:- सिंगापूर

44. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?

अ)  कॅनडा

ब) हॉलंड

ड)  फ्रान्स

क)  रशिया

उत्तर:- कॅनडा

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

45. जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही?

अ)  अनंत लक्ष्मण कान्हेरे

ब) दत्तात्रय पांडुरंग जोशी

ड)  कृष्णाजी गोपाळ कर्वे

क)  नारायण विनायक देशपांडे

उत्तर:- दत्तात्रय पांडुरंग जोशी

46. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?

अ)   देवेंद्रनाथ ठाकूर

ब) मूळ शंकर तिवारी

ड)  आंबा शंकर तिवारी

क)  यापैकी नाही

उत्तर:- मूळ शंकर तिवारी

47. कामगार चळवळीच्या आद्य जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘रावबहादुर’ पदवी ……….यावर्षी देण्यात आली.

अ)  1895

ब) 1896

ड)  1898

क) 1899

उत्तर:- 1898

48. महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला?

अ)   राम जोशी

ब) विष्णुदास भावे

ड)   परसराम देव

क) गोपाल देव

उत्तर:- विष्णुदास भावे

49. 1857 च्या उठावास ‘स्वातंत्र्य युद्ध’ कोणी संबोधले?

अ)  प्राध्यापक न.र. फाटक

ब) पी. इ.रॉबर्ट

ड)   प्राध्यापक आर.सी. मुजुमदार

क)  वि. दा. सावरकर

उत्तर:-  वि. दा. सावरकर

50. महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ कोणी सुरू केल?

अ)  महात्मा गांधी

ब) महात्मा फुले

ड)  पंडित नेहरू

क)  लोकमान्य टिळक

उत्तर:-   लोकमान्य टिळक

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC History Questions In Marathi PDF Free Download

MPSC History Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये MPSC चे सर्व इतिहासाचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

MPSC History Questions and Answers in Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC चे सर्व इतिहास प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना MPSC चे सर्व History प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MPSC History Questions PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For History Questions And Answers Free

Q1 मी MPSC परीक्षेतील History प्रश्नांची तयारी कशी करू शकतो?

Ans:- MPSC परीक्षेतील History प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.

Q2. MPSC परीक्षेत History प्रश्नाचे उत्तर देताना माझ्याकडून चूक झाली तर?

Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.

Q3. MPSC मध्ये किती प्रश्न हे History विषयावर येणार आहे?

Ans:- MPSC भरती मध्ये आपण निवडलेल्या पोस्ट पदाच्या अनुसार परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षा असते आणि एकूण गुण आणि प्रश्न बदलू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages