All Nagar Parishad Important Question PDF Download:- The advertisement for recruitment of Group C 1782 vacancies by the Municipal Council Secretariat was issued in July 2023. The online examination for this recruitment is starting from 25th October. While it is necessary to look at the syllabus exam format as well as the previous year’s question paper to prepare for the Municipal Council Recruitment 2023, there are some important potential questions that are likely to come up. In today’s post, we are going to look at the All Nagarparishad Important Question from which you can get important marks by preparing the following questions.
Nagar Parishad Important Questions
All Nagarparishad Important Question PDF Download:- नगरपरिषद संचानालय कडून गट क १७८२ रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात जुलै २०२३ मध्ये देण्यात आलेली होती. या भरती साठी ऑनलाईन परीक्षा २५ ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत.नगरपरिषद भरती २०२३ साठी तयारी करण्यासाठी सिलॅबस परीक्षा स्वरूप तसेच मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक असते त्याच वेळी काही असे महत्वाचे संभाव्य प्रश्न असतात जे येण्याची शक्यता असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण All Nagarparishad Important Question पाहुयात ज्यामधून तुम्ही हमखास येणारे प्रश्न तयारी करून महत्वाचे गुण प्राप्त करू शकता
Nagar Parishad Important Questions
1. खालील शब्दाची संधी सोडवा.
गंगोघ:-
अ) गंगा + औघ
ब) गंगा + ओघ
क) गंगो + ओघ
ड) गंगो + ओघ
उत्तर:- गंगा + ओघ
2. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
मक्ता असणे:-
अ) लालूच असणे
ब) मन प्रफुल्लीत असणे
क) एकाधिकार असणे
ड) भयंकर त्रास असणे
उत्तर:- एकाधिकार असणे
3. खालील वाक्यातील काळ ओळखा.
मधुने लाडू खाल्ला आहे.
अ) पूर्ण वर्तमान काळ
ब) पूर्ण भूतकाळ
क) पूर्ण भविष्यकाळ
ड) रीति वर्तमान काळ
उत्तर:- पूर्ण वर्तमान काळ
4. आंबा हे……… नाम आहे.
अ) सामान्य नाम
ब) विशेष नाम
क) सर्वनाम
ड) भाववाचक नाम
उत्तर:- सामान्य नाम
5. ‘विघातक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अ) विरोधक
ब) विधायक
क) अविघातक
ड) यापैकी नाही
उत्तर:- विधायक
6. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
अ) साहाय्यक
ब) सहायक
क) सहाय्यक
ड) साहायक
उत्तर:- सहायक
7. ‘निर्दोष’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
अ) शुद्ध
ब) बावनकशी
क) सर्वोत्कृष्ट
ड) यापैकी नाही
उत्तर:-यापैकी नाही
8. टुंड्रा प्रदेशातील लोक कोणत्या नावाने ओळखले जातात?
अ) झुलू
ब) बदाउन
क) एस्किमो
ड) किर्गिझ
उत्तर:-एस्किमो
9. गटातील वेगळा शब्द ओळखा?
अ) मका
ब) हरभरा
क) भुईमूग
ड) तुर
उत्तर:- अ) मका
10. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे?
अ) सह्याद्री
ब) सातपुडा
क) विंध्य
ड) अरवली
उत्तर:- ब) सातपुडा
Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi
11. आज रविवार आहे परवा 15 तारीख होती. तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
अ) 19 बुधवार
ब) 20 बुधवार
क) 20 गुरुवार
ड) 21 गुरुवार
उत्तर:- ड) 21 गुरुवार
12. एका रांगेत रंजू समोरून 7 क्रमांकावर तर मागून 10 क्रमांकावर उभी आहे. तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत?
अ) 17
ब) 16
क) 15
ड) 18
उत्तर:- ब) 16
13. माझे नाव संपत. माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठल पंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाईंची माझे नाते काय?
अ) आई
ब) काकू
क) आत्या
ड) मामी
उत्तर:- क) आत्या
14. 12345+1234+123+12+1=?
अ) 14715
ब) 12715
क) 13715
ड) 33715
उत्तर:- 33715
15. 4 वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 46 आहे तर श्याम चे आजचे वय किती?
अ) 24
ब) 32
क) 15
ड) 12
उत्तर:- क) 15
16. 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
अ) 25
ब) 20
क) 15
ड) 18
उत्तर:- अ) 25
17. एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे. त्यास शेकडा 30 रुपये तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
अ) 150
ब) 175
क) 157
ड) 250
उत्तर:- अ) 150
18. जर एक टेबल रू 720 ला विकल्यामुळे 20 टक्के नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती?
अ) 550
ब) 600
क) 650
ड) 700
उत्तर:- ब) 600
19. जर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज 15 आहे. तर त्यातील शेवटच्या अंकाचा वर्ग काय आहे?
अ) 16
ब) 36
क) 25
ड) 28
उत्तर:- ब) 36
20. 300 आणि 200 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60,40 किमी वेगाने परस्परांना किती वेळात ओलांडतील?
अ) 20 सेकंद
ब) 18 सेकंद
क) 17 सेकंद
ड) 22 सेकंद
उत्तर:- ब) 18 सेकंद
Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists
21. एका चौरसाची बाजू 10 सेमी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे. तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळामध्ये किती चौ सेमी फरक पडेल?
अ) 60
ब) 40
क) 150
ड) 50
उत्तर:- ड) 50
22. त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 9 सेमी व 12 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती असेल?
अ) 18 सेमी
ब) 15 मी
क) 12 सेमी
ड) 15 सेमी
उत्तर:- ड) 15 सेमी
23. 20 विद्यार्थ्यांचा8 दिवसाचा सहलीचा खर्च 32000 रुपये आहे तर तेवढ्याच रकमेत 16 विद्यार्थी किती दिवस फिरून येतील?
अ) 15
ब) 10
क) 18
ड) 16
उत्तर:- ब) 10
24. अडीच महिन्याचे 10 महिन्याचशी गुणोत्तर किती?
अ) 1:4
ब) 4:1
क) 2:5
ड) 5:1
उत्तर:- अ) 1:4
25. बारा सायकलची किंमत 36 हजार रुपये आहे तर अशा 18 सायकलीची किंमत किती?
अ) 24,000
ब) 90,000
क) 58,700
ड) 54,000
उत्तर:- ड) 54,000
26. 11110000-1008990=?
अ) 10101010
ब) 101001
क) 11110000
ड) 10010110
उत्तर:- अ) 10101010
27. 22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यंक काय आहे?
अ) 27
ब) 28
क) 26
ड) 29.3
उत्तर:- ब) 28
28. बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
अ) नासाहु
ब) सोफिया
क) हॅमिल्टन
ड) अल्जीअस
उत्तर:- ब) सोफिया
29. ‘तिरुचिरापल्ली’ शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे?
अ) कृष्णा
ब) तुंगभद्रा
क) कावेरी
ड) भीमा
उत्तर:- क) कावेरी
30. ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
अ) ऊस
ब) करडई
क) तांदूळ
ड) एरंडी
उत्तर:- ड) एरंडी
Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English
31. ‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला ?
अ) टेलर व यंग
ब) पार्किन्स
क) सीकोस्र्की
ड) कोर्ट
उत्तर:- ब) पार्किन्स
32. ‘सूक्ष्मदर्शक’ चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
अ) मायक्रोमीटर
ब) मायक्रोस्कोप
क) फोटो मीटर
ड) कॅलिडोस्कोप
उत्तर:- ब) मायक्रोस्कोप
33. टु द पॉइंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) हर्षल गिब्ज
ब) बराक ओबामा
क) फिडेल कॅस्ट्रो
ड) शशी थरूर
उत्तर:- अ) हर्षल गिब्ज
34. ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
अ) 20 सेकंद
ब) 40 सेकंद
क) 60 सेकंद
ड) 80 सेकंद
उत्तर:- ड) 80 सेकंद
35. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
अ) 10
ब) 9
क) 8
ड) 6
उत्तर:- ब) 9
Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
36. एक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना तीन वेळा चुकतो व एक वेळा बरोबर उत्तर देतो जर त्याला 24 प्रश्न विचारले तर किती वेळा त्याने बरोबर उत्तर दिले असेल?
अ) 10
ब) 9
क) 8
ड) 6
उत्तर:- ड) 6
37. एका गाडीला एक स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी 40 किमी वेगाने दहा तास लागतात तिचा वेग ताशी 50 किमी केला तर तेवढे अंतर कापण्यास तिला किती वेळ लागेल?
अ) 7 तास
ब) 8 तास
क) 10 तास
ड) 9 तास
उत्तर:- ब) 8 तास
38. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो?
अ) 7,65,436
ब) 9,75,374
क) 5,79,435
ड) 9,57,374
उत्तर:- ड) 9,57,374
39. एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो आणि बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
अ) 221
ब) 228
क) 231
ड) 241
उत्तर:- ड) 241
40. द.सा.द.शे. 5 राने 5000 रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती?
अ) 250
ब) 500
क) 400
ड) 150
उत्तर:- ब) 500
Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
41. एका रकमेची 2 वर्षाची रास 1,824 रुपये आणि तीन वर्षाची रास 1,936 रुपये होती तर ती रक्कम कोणती?
अ) 1850
ब) 1800
क) 1680
ड) 1600
उत्तर:- ड) 1600
42. ‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
अ) कर्तरी
ब) कर्मणी
क) भावे
ड) यापैकी नाही
उत्तर:- अ) कर्तरी
43. ‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
अ) कामस
ब) मंद
क) सुक्त
ड) चंचल
उत्तर:- अ) कामस
44. ‘ऐश्वर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
अ) आवडते
ब) तेज
क) वैभव
ड) तात्पर्य
उत्तर:- क) वैभव
45. ‘सलीम घराबाहेर निघत आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.
अ) साधा वर्तमानकाळ
ब) पूर्ण वर्तमानकाळ
क) चालू वर्तमानकाळ
ड) रिती वर्तमानकाळ
उत्तर:- क) चालू वर्तमानकाळ
46. ‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
अ) केवल वाक्य
ब) संयुक्त वाक्य
क) मिश्र वाक्य
ड) नकारार्थी वाक्य
उत्तर:- अ) केवल वाक्य
47. ‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
अ) मिश्र वाक्य
ब) संयुक्त वाक्य
क) केवल वाक्य
ड) यापैकी नाही
उत्तर:- अ) मिश्र वाक्य
48. खालील संख्या मालिका पूर्ण करा.
121,225,361,?
अ) 441
ब) 484
क) 529
ड) 729
उत्तर:- ब) 484
49. पुढील संख्या मालिका पूर्ण करा.
26,38,52,68,?
अ) 80
ब) 86
क) 92
ड) 100
उत्तर:- ब) 86
50. ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
अ) वि वा शिरवाडकर
ब) ना सी फडके
क) पु ल देशपांडे
ड) व पु काळे
उत्तर:- क) पु ल देशपांडे
Nagar Parishad Important Questions And Answers PDF Download
Nagar Parishad Important Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions
Nagar Parishad Important Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र नगरपरिषद भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Nagar Parishad Important Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Related Posts:
- All Nagar Parishad Previous Year Question Papers PDF…
- All MPSC Rajyaseva Important Questions Paper PDF…
- Free Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test…
- All Maharashtra State Excise Bharti Question Papers…
- All Krushi Sevak Question Papers PDF Download | कृषि…
- All MIDC Old Question Papers PDF Download | MIDC…