Advertisement

All MPSC Maths Questions PDF Download | MPSC गणित वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

MPSC Math Questions PDF Download

MPSC Maths Questions PDF Download:- MPSC conducts various State Services Examinations and the syllabus for these examinations is released by MPSC in its official publication. Mathematics is a subject and its questions are the same Mathematics there are various subjects that are asked questions in MPSC as well as other exams and to solve these problems it is necessary to practice preparing those subjects in MPSC Math important questions based on mathematics in today’s post are the same or similar pattern of questions asked in MPSC It is very important to practice these questions.

Advertisement

All MPSC Math Questions PDF

MPSC Math Questions PDF Download:- MPSC मध्ये विविध राज्य सेवा परीक्षा घेतल्या जातात या परीक्षां साठीचा सिलॅबस MPSC कडून अधिकृत जाहिरात देताना जाहीर केला जातो.परीक्षा कोणतीही असो गणित हा विषय आणि त्यावरील प्रश्न हे असतातच गणितामध्ये विविध विषय आहेत ज्यावर MPSC तसेच इतर परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विषयाची तयारी करणे सराव करणे आवश्ययक असते MPSC मध्ये maths गणित वर आधारित महत्वाचे प्रश्न आजच्या या पोस्ट मध्ये पाहुयात तेच किंवा तसाच पॅटर्न चे प्रश्न MPSC मध्ये विचारले जातात त्या साठी हे प्रश्न यांचा सराव करणे खूपच महत्वाचं आहे.

All MPSC Maths Questions

Advertisement

1. व्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली?

अ) 6

Advertisement

ब) 21

क) 15

Advertisement

ड) 12

उत्तर:- 21

2. 21 ते 70 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची एकूण बेरीज किती?

अ) 1115

ब) 2275

क) 1125

ड) 1150

उत्तर:- 1150

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

3. 11 ने निशेष भाग जाणारी चार अंकी सर्वात लहान समसंख्या व 13 ने निशेष भाग जाणारी तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या यांची सरासरी किती?

अ) 2000

ब) 988

क) 1000

ड) 994.5

उत्तर:- 1000

4. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?

अ) 5050

ब) 10100

क) 2550

ड) 5000

उत्तर:- 5050

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

5. एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागवण्याचे होते त्या ऐवजी चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला तेव्हा 64 उत्तर आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे?

अ) 36

ब) 49

क) 40

ड) 25

उत्तर:- 25

6. एका संख्येला 6 ने गुणून 5 ने भागायचे होते परंतु चुकून 5ने गुणून 6ने भाग दिला असता उत्तर 50 आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे?

अ) 60

ब) 90

क) 72

ड) 84

उत्तर:- 72

7. एका संख्येला 18 ने गुणण्या ऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?

अ) 7

ब)  5

क) 35

ड) 20

उत्तर:- 35

8. 7 हा अंक ज्यात नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती?

अ) 70

ब)  79

क) 72

ड) 71

उत्तर:- 72

9. एका चौरसाची बाजू 9 मी असेल , तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

अ) 27 चौमी

ब)  81 चौमी

क) 36 चौमी

ड) 18 चौमी

उत्तर:-  81 चौमी

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

10. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे किती वेळा सरळ कोण करतील ?

अ) 9

ब) 8

क) 7

ड) 10

उत्तर:-  8

11. एका पुस्तकाची किंमत 20 % ने कमी केल्यास त्याचा खप 25 % ने वाढला , तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडला ?

अ) 7

ब) 13

क) 9

ड) 11

उत्तर:-  13

12. दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे ,तर त्यांचे गुणोत्तर किती ?

अ) 4:1

ब) 4:5

क) 5:3

ड) 1:4

उत्तर:-   5:3

13. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल ?

अ) 6

ब) 5

क) 7

ड) 10

उत्तर:-  5

14. 1+2=3 ,2+3=7, 3+4=13 तर 5+6= किती ?

अ) 31

ब) 11

क) 41

ड) 61

उत्तर:-  31

15. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे .जर दोघांच्या वयांची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती ?

अ) 49 वर्षे

ब) 42 वर्षे

क) 41 वर्षे

ड) यापैकी नाही

उत्तर:-  यापैकी नाही

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

16. ‘अ ‘ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो .तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात .तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

अ) 8 दिवस

ब) 12 दिवस

क) 15 दिवस

ड) 10 दिवस

उत्तर:- 12 दिवस

17. पूरक कोनाच्या जोडीतील कोनाचे एकूण माप किती अंश असते ?

अ) 90 अंश

ब) 100 अंश

क) 180 अंश

ड) 360 अंश

उत्तर:- 180 अंश

18. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

अ) 29

ब) 31

क) 30

ड) 33

उत्तर:- 31

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

19. घड्याळात 5 वाजून 17 मिनिटे झाले असल्यास ,त्यावेळी घड्याळ आरशात पाहील्यास किती वाजल्यासारखे दिसतील ?

अ) 6 वाजून 40 मिनिटे

ब) 6 वाजून 43 मिनिटे

क) 9 वाजून 43 मिनिटे

ड) 3 वाजून 15 मिनिटे

उत्तर:-6 वाजून 43 मिनिटे

20. 3.55+3.55 = ?

अ) 6.7

ब) 7.1

क) 8.5

ड) 6.55

उत्तर:-7.1

Read More:- Fundamental Rights In Marathi PDF Download | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

21.  10 मीटर कापडाचे 2 मीटर सारख्या लांबीचे 5 तुकडे करावयाचे असल्यास किती वेळा कापावे लागेल ?

अ) 5 वेळा

ब) 4 वेळा

क) 8 वेळा

ड) यापैकी नाही

उत्तर:-4 वेळा

22. 3578 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती ?

अ) 7

ब) 7000

क) 70

ड) 700

उत्तर:- 70

23. एका वस्तूच्या खरेदीवर तशीच एक वस्तु मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली ?

अ) 100

ब) 50

क) 0.5

ड) 1

उत्तर:- 50

24. एका कारला 144 किमी अंतर जाण्यास 2 तास लागतात. तर ती कार दीड तासात किती किमी अंतर जाईल ?

अ) 124

ब) 100

क) 152

ड) 108

उत्तर:- 108

25.  जर वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ समान असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

अ) 1

ब) 2

क) 7

ड) 22

उत्तर:- 2

MPSC Maths Questions With Solutions

26. एक रेल्वे 100 मी. लांब पूलाला 45 किमी/तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एक खांबाला किती वेळेत ओलांडेल ?

अ) 42 सेंकद

ब) 62 सेंकद

क) 50 सेकंद

ड) 52 सेंकद

उत्तर:- 52 सेंकद

Read More:- Time, Work And Speed In Marathi PDF Download | काळ, काम, वेग सूत्र, आणि उदाहरणे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

27. 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल ?

अ) 5

ब) 10

क) 30

ड) 20

उत्तर:- 30

28. त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 8 सेमी, 15सेमी, 17सेमी, आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौसेमी ?

अ) 48

ब) 72

क) 68

ड) 60

उत्तर:- 60

29. 2800 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 840 रुपये झाले तर द.सा.द.शे. व्याजचा दर किती असेल ?

अ) 12%

ब) 15%

क) 16%

ड) 10%

उत्तर:- 15%

Read More:- Bhagat Singh Information In Marathi PDF Download | भगत सिंह ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

30. दोन संख्याचा गुणाकार 42 आहे, त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

अ) 84

ब) 168

क) 346

ड) 126

उत्तर:- 168

31.  A चा पगार B पेक्षा 25% ने जास्त आहे, तर B चा पगार A च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?

अ) 25%

ब) 20%

क) 30.5%

ड) 40%

उत्तर:- 20%

32.  1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन 200 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील ?

अ) 4

ब) 6

क) 7

ड) 8

उत्तर:- 4

33. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील?

अ) 26

ब) 25

क) 12

ड) 13

उत्तर:- 25

34. 162 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीचा एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वे ची लांबी किती असेल?

अ) 500

ब) 600

क) 650

ड) 450

उत्तर:- 600

35. एका आयातकृती जागेची लांबी 33 फूट आहे तर रुंदी 12 फूट आहे. ह्या जागेला चार पदरी कुंपण करायचे असल्यास किती फूट तार लागेल?

अ) 90

ब) 220

क) 180

ड) 360

उत्तर:- 360

36.  तीन भावांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 11 वर्षाने मोठा असेल आणि उरलेल्या एका भावाचे वय 9 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती?

अ) 13

ब) 16

क) 14

ड) 15

उत्तर:- 16

37.  3, 6, 12, 21, 33, 48,?

अ) 56

ब) 72

क) 66

ड) 63

उत्तर:- 66

38. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल?

अ) 14000

ब) 16400

क) 14400

ड) 12400

उत्तर:- 14400

39.  2528 x 16 + 1834 x 96 – 1396 x 12 = ?

अ) 196960

ब) 199760

क) 179960

ड) 197960

उत्तर:- 199760

40. जर 2m+(3m+13) = 103 तर m = ?

अ) 17

ब) 28

क) 27

ड) 18

उत्तर:- 18

41. . सोडवा : ( 2⁹ x 2⁷ ) ÷ ( 2⁸ x 2⁴) = ?

अ) 64

ब) 08

क) 16

ड) 32

उत्तर:- 16

42. 104 चे शेकडा 25 म्हणजे किती?

अ) 26

ब) 27

क) 28

ड) 25

उत्तर:-26

43. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल?

अ) 5 किमी प्रति तास

ब) 6 किमी प्रति तास

क) 50 किमी प्रति तास

ड) 45 किमी प्रति तास

उत्तर:-5 किमी प्रति तास

44. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल?

अ) 74

ब) 72

क) 70

ड) 73

उत्तर:-74

45. . A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ?

अ) 25

ब) 06

क) 7

ड) 24

उत्तर:-7

46. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील?

अ) 16 आणि 6

ब) 24 आणि 9

क) 8 आणि 3

ड) 7 आणि 14

उत्तर:-7 आणि 14

47.  A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल?

अ) 4

ब) 3

क) 8 आणि 3

ड) 5

उत्तर:-3

48. . 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4

अ) 3/8

ब) 8/7

क) 4/7

ड) 7/8

उत्तर:-7/8

49. p² x p³ + p⁵ = ?

अ) p¹¹

ब) p¹⁰

क) 2p⁵

ड) p³⁰

उत्तर:-2p⁵

50, 2+4+6+8+10+….. + 104+106 = ?

अ) 2862

ब) 2372

क) 3682

ड) 2352

उत्तर:-2862

MPSC Maths Questions With Solutions PDF Download

MPSC Maths Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये MPSC चे सर्व गणिताचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

MPSC Maths Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC चे सर्व गणित प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना MPSC चे सर्व Maths प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी MPSC Maths Questions PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ Frequently Asked Questions For Ganit Questions And Answers

Q1 मी MPSC परीक्षेतील Maths प्रश्नांची तयारी कशी करू शकतो?

Ans:- MPSC परीक्षेतील Maths प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.

Q2. MPSC परीक्षेत Maths प्रश्नाचे उत्तर देताना माझ्याकडून चूक झाली तर?

Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.

Q3. MPSC मध्ये किती प्रश्न हे Maths विषयावर येणार आहे?

Ans:- MPSC भरती मध्ये आपण निवडलेल्या पोस्ट पदाच्या अनुसार परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षा असते आणि एकूण गुण आणि प्रश्न बदलू शकतात.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages