Home » Krushi Sevak Technical Questions And Answer PDF Download | कृषी सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घ्या
Krushi Sevak Technical Questions And Answer PDF Download | कृषी सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घ्या
Krushi Sevak Tantrik Questions PDF Download:- The Agriculture Department is one of the various recruitment announced by the Maharashtra State Government. In this Agriculture Department, the recruitment of the Krushi Sevak post has been announced it. Candidates are preparing for the study after the recently announced recruitment. In Krushi Sevak Bharti, after Marathi Grammar, English Mathematics, and Intelligence, General knowledge technical questions will also be asked. Krushi Sevak Tantrik Questions And Answers. Many people are confused about the technical question of Krushi Sevak. For them, we are going to know all the technical questions and their answers in this article. In it, you can also download pdf.
Advertisement
Krushi Sevak Tantrik Questions And Answers
Krushi Sevak Tantrik Questions PDF Download:- महाराष्ट्र राज्य सरकार कडून जाहीर झालेल्या विविध भरती पैकी एक म्हणजे Agriculture Department Bharti ही होय. ह्या कृषी सेवक Bharti मध्ये कृषी सेवक पदाची ही भरती त्या मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या भरती नंतर उमेदवार हे अभ्यासाच्या तयारी ला लागले आहेत. कृषी सेवक भरती मध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता नंतर तांत्रिक प्रश्न सुद्धा विचारण्यात येणार आहेत. अनेकांना कृषी सेवक चे तांत्रिक प्रश्नाबाबत संभ्रम आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचे उत्तर जाणून घेणार आहोत. त्या मध्ये तुम्ही pdf सुद्धा डाउनलोड करू शकतात.
37. जगात ठिबक सिंचनाखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या देशात आहे?
अ) कॅनडा
ब) अमेरिका
क) इस्राईल
ड) ब्राझील
उत्तर:- अमेरिका
38. डॉ.नॉर्मन बोरलॉग यांनी कोणत्या पिकाच्या जाती शोधल्या?
अ) भुईमुग
ब) भात
क) ज्वारो
ड) गहू
उत्तर:गहू
39. आंबा हा कोणत्या प्रकारच्या हवामान गटात येतो?
अ) यापैकी नाही
ब) थंड
क) संशोतोष्ण
ड) उष्ण
उत्तर:- उष्ण
40. मक्याचे मूलस्थान कोणते?
अ) ब्राझील
ब) अमेरिका
क) आशिया
ड) अफगाणिस्थान
उत्तर:- अमेरिका
41. कोरडवाहू प्रदेशासाठी ज्वारीची चांगली जात कोणती?
अ) कालबंडी
ब) खोंडी
क) मालदांडी ३५-१
ड) यापैकी नाही
उत्तर:- मालदांडी ३५-१
42. महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या भाजीपाला पिकासाठी जमिनीचा वापर अधिक आहे?
अ) कांदा
ब) बटाटा
क) भेंडी
ड) कोबी
उत्तर:- कांदा
43. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक वनीकरण हि संकल्पना आली?
अ)२ ऱ्या
ब) ८ व्या
क) ४ त्या
ड) ६ व्या
उत्तर:- ६ व्या
44. सुपारीची कोणती जात नवीन आहे?
अ) रत्ना
ब) श्रीवर्धन
क) भट्या
ड) वेन्गुर्ला
उत्तर:श्रीवर्धन
45. खालीलपैकी वर्षभर फळ देणारे पीक कोणते?
अ) मोसंबी
ब) चिकू
क) संत्रा
ड) आंबा
उत्तर:- चिकू
46. चंदनाचे बी कोठे मिळते?
अ) चंदनाच्या झाडाखाली
ब) पक्षांच्या विष्ठेत
क) कोठेही
ड) जनावरांच्या विष्ठेत
उत्तर:- पक्षांच्या विष्ठेत
47. खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात मिळतो?
अ) भाबुळ
ब) लिंब
क)खैर
ड) गिनारिसीडिया
उत्तर: खैर
48. मोसंबीची कोणती जात चांगली आहे?
अ) यापैकी नाही
ब)कागदी ऑरेंज
क) न्यूसेलर
ड) १ आणि २
उत्तर: १ आणि २
49. कमी पावसाच्या प्रदेशात कोणती झाडे चांगली येतात?
अ) वरील सर्व
ब) प्रोसेपीस
क) निम
ड) सुभाबुळ
उत्तर: वरील सर्व
50. उसाचा नुकताच प्रचलित झालेला वाण कोणता?
अ) को.८६०३२
ब)को.७२१९
क)को.९४०१२
ड) को.८०१४
उत्तर: को.९४०१२
Krushi Sevak Tantrik Questions PDF Download
Krushi Sevak Tantrik Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये कृषी सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Krushi Sevak Tantrik Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये कृषी सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना कृषी सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, Krushi Sevak Technical Questions अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Krushi Sevak Bharti Tantrik Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions
Q1 मी कृषीसेवक परीक्षेतील तांत्रिक प्रश्नांची तयारी कशी करू शकतो?
Ans:- कृषीसेवक परीक्षेतील तांत्रिक प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.
Q2. कृषीसेवक परीक्षेत तांत्रिक प्रश्नाचे उत्तर देताना माझ्याकडून चूक झाली तर?
Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.
Q3. कृषीसेवक मध्ये किती प्रश्न हे तांत्रिक विषयावर येणार आहे?
Ans:- कृषीसेवक भरती मध्ये पूर्ण पेपर हा 100 प्रश्न हे 200 मार्क्स साठी असणार आहे. त्या मध्ये 40 कृषी विषय आधारित प्रश्न हे 80 मार्क्स ला येणार आहे. त्या मुळे ह्या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.