Gram Sevak Tantrik Questions PDF Download:- ZP Bharti is one of the various recruitment announced by the Maharashtra State Government. In this ZP Bharti, this recruitment of gram sevak post has been announced in it. Candidates are preparing for the study after the recently announced recruitment. In Gram Sevak Bharti, after Marathi Grammar, English Mathematics, and Intelligence, General knowledge technical questions will also be asked. Many people are confused about the technical question of Gram Sevak. For them, we are going to know all the technical questions and their answers in this article. In it, you can also download pdf.
Gram Sevak Tantrik Questions
Gram Sevak Tantrik Questions PDF Download:- महाराष्ट्र राज्य सरकार कडून जाहीर झालेल्या विविध भरती पैकी एक म्हणजे ZP Bharti ही होय. ह्या ZP Bharti मध्ये ग्रामसेवक पदाची ही भरती त्या मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या भरती नंतर उमेदवार हे अभ्यासाच्या तयारी ला लागले आहेत. ग्राम सेवक भरती मध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता नंतर तांत्रिक प्रश्न सुद्धा विचारण्यात येणार आहेत. अनेकांना ग्राम सेवक चे तांत्रिक प्रश्नाबाबत संभ्रम आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ह्या आर्टिकल मध्ये सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचे उत्तर जाणून घेणार आहोत. त्या मध्ये तुम्ही pdf सुद्धा डाउनलोड करू शकतात.
Read More:- Best Books For Gram Sevak Books PDF Download | ग्रामसेवक भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी
Gram Sevak Tantrik Questions And Answers
1. एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो?
अ) विभागीय आयुक्त
ब) उपायुक्त
क) गावकरी
ड) जि. प अध्यक्ष
उत्तर:- विभागीय आयुक्त
२) ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कुणी केला?
अ) महात्मा गांधी
ब) डॉ. आंबेडकर
क) अशोक मेहता
ड) यापैकी नाही
उत्तर:- महात्मा गांधी
३) खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर ठरते?
अ) पाले भाज्या
ब) ऊस
क) फळझाडे
ड) कापूस
उत्तर:- क) फळझाडे
४) खालीलपैकी कोणते खत नेसर्गिक आहे?
अ) युरिया
ब) कंपोस्ट
क) सल्फेट
ड) नायट्रेट
उत्तर:- ब) कंपोस्ट
५) ग्रामीण विकास कार्यक्रमात- ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्वज्ञ व मित्र अशी सांज्ञ असलेली व्यक्ती पुढीलपैकी कोणती?
अ) ग्रामसेवक
ब) गटविकास अधिकारी
क) तलाठी
ड) स्वयंसेवी संस्थांचा अध्यक्ष
उत्तर:- अ) ग्रामसेवक
६ पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करू शकते?
अ) ज्वारी
ब) मूग
क) कांदा
ड) भात
उत्तर:- ब) मूग
७) गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
अ) मुकुटमुळॆ फुटणे
ब) मूग
क) फुखे फुटणे
ड) फुलोरा येणे
उत्तर:- अ) मुकुटमुळॆ फुटणे
८) क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण —–च्या प्रमाणावरून करतात.
अ) नायट्रोजन
ब) हायड्रोजन
क) सोडिअम
ड) कॅल्शिअम
उत्तर:- अ) मुकुटमुळॆ फुटणे
९) डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीसाठी कोणती सूत्रे महत्त्वाची आहेत?
अ) बियाण्यास रायझोबियमची प्रक्रिया
ब) २५ किलो नत्र/हेक्टरी
क) पीक संरक्षण
ड) वरील सर्व
उत्तर:- ड) वरील सर्व
१०) ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ?
अ) केवळ प्रौढ पुरुष
ब) केवळ प्रौढ स्त्रिया
क) केवळ ग्राम पंचायत सदस्य
ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार
उत्तर:- ड) गावांतील सर्व प्रौढ मतदार
११) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ७ हे खालीलपैकी कोणत्या विषयशी संबंधित आहे ?
अ) ग्रामपंचायत स्थापना
ब) ग्रामपंच्यातीतचे करविषयक बाबी
क) सदस्य अहर्ता
ड) ग्रामसभेच्या बैठकी
उत्तर:- ब) ग्रामपंच्यातीतचे करविषयक बाबी
१२) यशवंत पंचायतराज अभियान कैशाशी संबंधित आहे ?
अ) जलव्यवस्थापन
ब) पर्यावरण संतुलन
क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन
ड) स्त्रियांचा पंचायतराज व्यवस्थेतील सहभाग
उत्तर:- क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन
१३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री
प्रतिनिधीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अ) एक तृतीयांश
ब) दोन तृतीयांश
क) एक चतुर्थांश
ड) एक द्वितीयांश
उत्तर:- ड) एक द्वितीयांश
१४) एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
अ) ११
ब) १३.
क) ९
ड) ७
उत्तर:- अ) ११
१५) मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची—— होत.
अ) भूमिगत खोडे
ब) सोटमुळे
क) भूमिगत फळे
ड) यापैकी नाही
उत्तर:- अ) भूमिगत खोडे
१६) सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो ?
अ) गट विकास अधिकारी
ब) सभापती, पंचायत समिती
क) अध्यक्ष जिल्हा परिषट
ड) मख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर:- ब) सभापती, पंचायत समिती
१७) पंचायत सामताच्या सदस्याच्या निवडणुकाच्या वधतावषया विवाद निमाण झाल्यास त्यावरानणय दण्याच
अधिकार कोणास आहेत.
अ) जिल्हाधिकारी
क) दिवाणी न्यायालय
ब) जिल्हा निवडणूक अधिकारी
ड) मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर:- अ) जिल्हाधिकारी
१८) हरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
अ) १९६१
ब) १९६५
क) १९७१
ड) १९७७
उत्तर:- ब) १९६५
Read More:- Gram Sevak Syllabus 2023 PDF Download & Exam Pattern PDF Maharashtra
१९) इ.स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने——-
अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.
ब) लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली.
क) स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले
ड) स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या.
उत्तर:- अ) सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.
२०) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलाम ३९अ
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
उत्तर:- क) कलम ४०
२१) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो ?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
उत्तर:- अ) ठिबक
Read More:- Gram Sevak Information In Marathi PDF Download | ग्रामसेवकाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये
२२) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना——-दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) या पैकी नाही
उत्तर:- ब) १००
२३) डांगी ब्रीड हे मूळचे——या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश..
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
उत्तर:- ड) महाराष्ट्र
२४) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते ?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
उत्तर:- अ) ग्रामसभा
२५) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते ?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
उत्तर:- क) २५
Read More:- Maharashtra Gram Sevak Practice Test 2023
Gram Sevak Technical Questions And Answers
२६) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) माध्यम सिंचन प्रकल्प
क) लघु सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
उत्तर:- क) लघु सिंचन प्रकल्प
२७) मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी ——संवर्धकांची फवारणी करतात.
अ) एन.ए.ए. २० पी.पी.एम.
ब)आय बी .ए. २० पी.पी.एम.
क) एन.ए.ए. १०० पी.पी.एम.
ड)जी .ए. ५० पी.पी.एम.
उत्तर:- अ) एन.ए.ए. २० पी.पी.एम.
२८) निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
अ) शेती
ब) दुग्धोपादन
क) मत्स्यउत्पादन
ड) जलसिंचन
उत्तर:- क) मत्स्यउत्पादन
Read More:- Marathi Grammer Test Series – Test 1 | मराठी व्याकरण ऑनलाइन परीक्षा – 25 मार्क्स
२९) लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते?
अ) ७ ते १७
ब) ५ ते १५
क) ७ ते ११
ड) ५ ते १७
उत्तर:- ड) ५ ते १७
३०) सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे?
अ) सारे शिकूया पुढे जाऊया.
ब) चला शिकूया पुढे जाऊया
क) चला उठा सारे शिका
ड) सारे शिकूया जग जिंकूया
उत्तर:- अ) सारे शिकूया पुढे जाऊया.
Read More:- Free ZP Bharti Online Test Series 2023 | फ्री जिल्हा परिषद भरती ऑनलाइन टेस्ट सिरीज
३१) पुढीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात गृतांशाचे (Fat) चे प्रमाण जास्त असते.
अ)जर्सी संकरित गाय
ब) म्हैस
क) गावठी
ड) गीर गाय
उत्तर:- ब) म्हैस
३२) पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते?
अ)महाराष्ट्र
ब)तामिळनाडू
क) आंध्र प्रदेश
ड) कर्नाटक
उत्तर:- क) आंध्र प्रदेश
३३) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी सामंत करण्यात आला ?
अ) १९५७
ब) १९५८
क) १९६१
ड)१९६२
उत्तर:- ब) १९५८
३४) ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ——-वर्षांचा असतो.
अ) ५ वर्ष
ब) ३ वर्ष
क) ६ वर्ष
ड) २ वर्ष
उत्तर:- अ) ५ वर्ष
३५) ——हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
अ) विस्तार अधिकारी
ब) जेष्ठ विस्तार अधिकारी
क) सभापती पंचायत समिती
ड) गटविकास अधिकारी
उत्तर:- ड) गटविकास अधिकारी
३६) केंद्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कुठे आहे ?
अ) कासार रोड
ब) कोची
क) राजमहेंद्री
ड) तिरुअनंतपुरम
उत्तर:- अ) कासार रोड
Read More:- Best Books For ZP Bharti Exam PDF Download | जिल्हा परिषद भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी
३७) भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे?
अ) मध्य प्रदेश
ब) मेघालय
क) मिझोराम
ड) मणिपूर
उत्तर:- क) मिझोराम
३८) महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
अ) महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक
ब) भू-तारण बँक
क) जमीन -गहाण बँक
ड) महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक
उत्तर:- ड) महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक
३९) मिरचीला तिखटपणाकोणत्या द्रव्यामुळे येतो?
अ) ग्लायको प्रोटीन
ब) अमिनो ऍसिड
क) कॅप्सिसीं
ड) कुरकुमीन
उत्तर:- क) कॅप्सिसीं
४०) कोणत्या पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
अ) गहू
ब) मूग
क) सोयाबीन
ड) तांदूळ
उत्तर:- क) सोयाबीन
४१) भारतात हरितक्रांती कोणत्या २ पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली?
अ) गहू आणि तांदूळ
ब) भुईमूग आणि सीताफळ
क) तूर आणि सोयाबीन
ड) डाळिंब आणि केळी
उत्तर:- अ) गहू आणि तांदूळ
४२) महाराष्ट्रात —–जिल्ह्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे ?
अ) अहमदनगर
ब) कोल्हापूर
क) औरंगाबाद (छ. संभाजी नगर आताचे )
ड) सातारा
उत्तर:- अ) अहमदनगर
४३) बी टी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घटक अशा कापसावरील बोन्ड अळ्या कीटकांचे नियंत्रण करतो ?
अ) अॅझेडेरेकटिन
ब) बॅसिलस थूरेनजिएनसिस जनुक
क) व्हर्टिसिलीयम
ड) यापैकी नाही
उत्तर:- ब) बॅसिलस थूरेनजिएनसिस जनुक
४४) भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र—-पिकाखाली येते.
अ) ज्वारी
ब) मका
क) भात
ड) कापूस
उत्तर:- क) भात
४५) टीएएमएएस-३८ हे सुधारित वाण ——पिकाचे आहे ?
अ) सूर्यफूल
ब) सोयाबीन
क) भुईमूग
ड) हरभरा
उत्तर:- ब) सोयाबीन
४६) कॉफीची लागवड सगळ्यात अधिक —–राज्यात होते ?
अ) केरळ
ब) तामिळनाडू
क) कर्नाटक
ड) आसाम
उत्तर:- क) कर्नाटक
Read More:- ZP Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF | जिल्हा परिषद भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
४७) चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात ?
अ) चुनखडी
ब) जिप्सम
क) कोळसा
ड) मीठ
उत्तर:- ब) जिप्सम
४८) सर्वसाधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते?
अ) खरीप
ब) रब्बी
क) उन्हाळी
ड) हिवाळी
उत्तर:- ड) हिवाळी
४९) कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन ——साली झाली.
अ) १९५५
ब) १९६५
क) १९७५
ड) १९८५
उत्तर:- क) १९७५
५०) खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती ?
अ) सुहासिनी
ब) कल्याणसोना
क) अनाबेशाही
ड) देवराज
उत्तर:- ब) कल्याणसोना
Read More:- All Gram Sevak Question Paper PDF Download | ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका उत्तरासह PDF डाउनलोड
Gram Sevak Tantrik Questions PDF Download
Gram Sevak Tantrik Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये ग्राम सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions
Gram Sevak Tantrik Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये ग्राम सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना ग्राम सेवक भरती चे सर्व तांत्रिक प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी Gram Sevak Bharti Tantrik Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions For Gram Sevak Tantrik Questions
Ans:- ग्रामसेवक परीक्षेतील तांत्रिक प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.
Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.
Ans:- ग्रामसेवक भरती मध्ये पूर्ण पेपर हा 100 प्रश्न हे 200 मार्क्स साठी असणार आहे. त्या मध्ये 40 तांत्रिक प्रश्न हे 80 मार्क्स ला येणार आहे. त्या मुळे ह्या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
Related Posts:
- Krushi Sevak Technical Questions And Answer PDF…
- MAHA PWD JE Questions And Answers PDF Download |…
- Best Books For Gram Sevak Books PDF Download |…
- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य…
- All Important English Grammar Questions And Answers…
- All Important Marathi Grammar Questions And Answers…