Home » Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 & Exam Pattern PDF Download
Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 & Exam Pattern PDF Download
Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023:- Official advertisement for Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 has been published. Online applications can be made till 20th August 2023 for Group C Cadre (Category A, B, C) – Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer. , Sewerage & Sanitation Engineer, Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer, and Sanitation Inspector are going to be directly recruited for various posts.
Advertisement
Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023
Maharashtra Nagar parishad Syllabus 2023:– महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ साठी अधिकृत जाहिरात जाहीर झालेली असून.२० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात या भरती मध्ये Group C Cadre (Category A, B, C) – Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Sewerage & Sanitation Engineer, Accountant/ Auditor, Tax Assessment & Administrative Officer, Fire Officer and Sanitation Inspector अशा विविध जागांची सरळ सेवा भरती केली जाणार आहेत.
Advertisement
नगर परिषद भरती साठी ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्या साथीचे विषय तसेच अधिकृत Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 & Exam Pattern PDF Download सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.परीक्षे ची तयारी करण्या अगोदर हि माहिती नीट पाहणे आवश्यक आहे या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Maharashtra Nagar Palika Syllabus And Exam Pattern 2023 पाहुयात.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संचालनालय कडून जे परीक्षा स्वरूप Exam Pattern जाहीर करण्यात आलेलं आहे त्या नुसार पेपर १ आणि पेपर २ असे पेपर असणार आहेत.या मध्ये पेपर १ साठी Marathi, English, General Knowledge, and General Aptitude असे विषय असतील तर पेपर २ मध्ये निवडलेल्या पदाच्या विषयाशी निगडित प्रश्न असतील.संपूर्ण परीक्षा स्वरूप पुढीलप्रमाणे.
पेपर
विषय
एकूण प्रश्न
गुण
काठिण्य पातळी
भाषा
वेळ
पेपर १
Marathi
15
30
बारावी
मराठी
English
15
30
बारावी
English
70 Min
General Knowledge
15
30
पदवी
मराठी / English
General Aptitude
15
30
पदवी
मराठी / English
एकूण
60
120
पेपर २
Subject Related Knowledge
40
80
पदवी
मराठी / English
50 Min
दोन्ही मिळून
100
200
120 Min
या परीक्षे मध्ये पेपर १ साठी ७० मिनिट तर पेपर २ साठी ५० मिनिट असा एकूण १२० मिनिटाचा वेळ आहे.
या मध्ये MCQ आधारित प्रश्न असून प्रत्येक प्रश्नासाठी ४ पर्याय असणार आहेत.
अचूक उत्तरास २ गुण असून चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) Negative Marking असणार आहे..
महाराष्ट्र नगर परिषद भरती परीक्षा ची तयारी साठी पेपर १ आणि पेपर २ चा विस्तारित सिलॅबस विषयानुसार पाहणे आवश्यक आहे.पेपर १ साठी एकूण ४ विषय आहेत मराठी ,इंग्रजी,सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर पेपर २ साठी निवडलेल्या विषय नुसार अभ्यास क्रम आहे.
Maharashtra Nagar Parishad Syllabus : Paper 1
Marathi | मराठी विषय
मराठी व्याकरण
वाक्यरचना
म्हणी आणि वाक्प्रचार
शब्दसंग्रह
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
English
Grammar
letter writing
Use of Idioms and Phrases & their Meaning and comprehension of the passage.
Sentence Structure
Common Vocabulary
General Knowledge | सामान्य ज्ञान
भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्र अर्थव्यवस्था
भारतीय आयात निर्यात
राष्ट्रीय विकासामध्ये सरकारी आणि ग्रामीण बँकांची भूमिका.
शासकीय अर्थव्यस्था :अर्थसंकल्प लेखापरीक्षण
किमती वाढ व चलन वाढ करणे आणि उपाय.
भारतीय राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास.
संसद आणि राज्य विधान मंडळ.
राज्य व्यवस्थापन ग्रामीण आणि शहरी प्रशासन
भारतीय आणि जगामधील चालू घडामोडी
मानवी विकास आणि पर्यावरण
पर्यावरण पूरक विकास
नेसर्गिक साधन संपत्तीचे संधारण.
विविध प्रकारची प्रदूषण आणि पर्यावरणीय आपत्ती.
General Aptitude | बौद्धिक चाचणी
वैचारिक कल्पना शक्ती अजमावानरे प्रश्न.
अंक गणित -बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,दशांश,अपूर्णांक ,टक्केवारी इद्यादी.
Maharashtra Nagar Parishad Syllabus & Exam Pattern 2023 PDF Download
महाराष्ट्र नगर परीषद सिलेबस आणि एक्झॅम पॅटर्न:- आपण ह्या आर्टिकल मध्ये सम संख्या आणि त्यांचीसविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Maharashtra Nagar Parishad Syllabus & Exam Pattern PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Nagar Parishad Bharti Syllabus आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र नगर परीषद सिलेबस आणि एक्झॅम पॅटर्नची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Nagar Parishad Bharti Syllabus And Exam Pattern हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Nagar Parishad Syllabus And Exam Pattern
Q1. महाराष्ट्र नगरपरिषद भरती मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans:- हो या महाराष्ट्र नगरपरिषद सरळ सेवा भरती मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरास एक चतुर्थांश (1/4) Negative Marking असणार आहे..