Advertisement

Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download | रामसर करार 1971 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Ramsar Karar 1971 Mahiti

Ramsar Karar 1971 Marathi Mahiti:- The Ramsar Convention is one of the most important agreements in terms of nature and environment. In Marathi, it is known as the marsh or wetland region. In preparation for competitive exams, questions are asked based on general knowledge. To prepare for this, it is necessary to examine the entire information about the Ramsar Convention. This post provides full details of the 1971 Ramsar Convention along with the same pdf link; it can be downloaded from the link below.

Advertisement

Ramsar Karar 1971 Marathi | रामसर करार 1971

Ramsar Karar 1971 Marathi Mahiti:- निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने झालेला सगळ्यात महत्वाचा करार म्हणजे रामसर करार होय.मराठी मध्ये याला दलदलीचा किंवा पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो.स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामान्य ज्ञान वर आधारित प्रश्न विचारले जातात. याची तयारी करण्यासाठी रामसार करार बद्दल संपूर्ण माहिती तपासणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये १९७१ च्या रामसार कराराची संपूर्ण माहिती तसेच त्याच pdf लिंक देण्यात;आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वरून ती डाउनलोड केली जाऊ शकते.

Advertisement

Read More:- Maharashtratil Leni PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

रामसर करार म्हणजे काय ?

  • जागतिक रामसर करार हा दलदलीच्या क्षेत्राचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी करण्यात आला आहे.
  • आपल्या पर्यावरणातील विविध परिस्थितीकीय परिसंस्था पैकी एक परिसंस्था म्हणजे रामसर ठिकाणे होय.
  • याला दलदलीचा किंवा पाणथळ प्रदेश म्हणून ओळखले जाते.
  • या मध्ये पाणथळ क्षेत्राचे पर्यावरणीय जीवशास्त्रीय, वनस्पती शास्त्रीय महत्व महत्व दाखवण्यात आले आहे.

Read More:- Panchvarshiya Yojana |Five Year Plans of India (From 1951 to 2017)|भारताच्या सर्व पंचवार्षिक योजनां ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

कधी झाला रामसार करार ?

  • रामसर करार हा इराण मधील रामसर या शहरामध्ये  2 फेब्रुवारी 1971 रोजी झाला.
  • या दिवशी पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आलेली होती.
  • या मधेच करण्यात आलेय ठरावाला रामसर ठराव किंवा करार असे म्हंटले जाते.
  • १९७१ साली ठराव झाला पण त्यांची अंमलबजावणी १९७५ पासून सुरु झाली.
  • त्याचवेळी भारताने Ramsar karar हा  1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला.
  • त्या नंतर 1982 आणि 1987 सुधारणा करण्यात आलेली आहे.
Advertisement

Read More:- NATO Information In Marathi | नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

कोणत्या जागांना पाणथळ जागा म्हणून ओळखले जाते?

  • पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव नद्या ,दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, भात शेती, पाणी साठे,  मिठागरे, खारफुटीची  वने, प्रवाळ बेटे यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित ठिकाणांचा समावेश पाणथळ जागा मध्ये होतो. 
  • 13 ऑगस्ट 2022 पासून भारतामधल्या एकूण ७५ जागांची रामसर करार अंतर्गत नोंद करण्यात आलेली आहे.

Read More:- Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

रामसर कराराचे मुख्य हेतू काय आहेत?

  • या करारांतर्गत पाणथळ जागा ह्या महत्वाची नेसर्गिक साधनसंपत्ती मानली जाते त्यामुळे त्यांचे संवर्धन तसेच कमी वापर करणे हे या कराराचे मुख्य उद्धिष्ट आहे.

भारतातील रामसर स्थळे – Ramsar Sites in India

क्रमांक रामसर स्थळाचे नाव राज्य सामील होण्याचे साल
1तलाव वन्यजीव अभयारण्य  गुजरात 2021
2दिपोर बील  आसाम 2002
3कोलेरू तलाव  आंध्र प्रदेश 2022
4होकेरा वेटलँड  जम्मू व काश्मीर  2005 
5 सुरीनसर मनसार तलाव  जम्मू व काश्मीर  2005 
6काबर्टल वेटलँड  बिहार 2020
7सस्थमकोट्टा तलाव  केरळ  2002 
8नांदूर मधमेश्वर  महाराष्ट्र 2019
9कोशोपूर मियाणी  पंजाब 2019
10सांभर सरोवर  राजस्थान  1990 
11मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हचे आखात तमिळनाडू 2022
12 चित्रागुडी पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
13शालबुग वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह  जम्मू व काश्मीर 2022
14  गुजरात खिजाडिया वन्यजीव अभयारण्य  गुजरात 2021
15सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान  हरियाणा 2021
16वुलर सरोवर  जम्मू व काश्मीर 1990
17अस्थमुडी वेटलँड  केरळ 2002
18अनसुपा सरोवर  ओरिसा 2022
19हैदरपूल वेटलँड  उत्तर प्रदेश 2021
20सुंदरबन वेटलँड  पश्चिम बंगाल 2019
21सूर सरोवर उत्तर प्रदेश 2020
22अप्पर गंगा नदी 【ब्रिजघाट ते नरोरा स्ट्रेच】  उत्तर प्रदेश 2005
23काीकिली पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
24 कुंथनकुलम पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2021
25नांगल वन्यजीव अभयारण्य  पंजाब 2019
26 पाँग डॅम तलाव  हिमाचल प्रदेश  2002 
27पाला पाणथळ प्रदेश  मिझोराम 2022
28केवलदेव घाना अभयारण्य  राजस्थान 1981
29पूर्व कोलकाता वेटलँड्स  पश्चिम बंगाल 2002
30रंगनाथटू बीएस  कर्नाटक 2022
31भिंडावास वन्यजीव अभयारण्य  हरियाणा 2021
32यशवंत सागर  मध्य प्रदेश 2022
33 आसन संवर्धन क्षेत्र  उत्तराखंड 2020
34कांजळी सरोवर  पंजाब 2002
35 सातकोसिया घाट  ओरिसा 2021
36लोणार सरोवर  महाराष्ट्र  2020 
37भितरकणिका खारफुटी  ओरिसा  2002 
38त्सोमोरिरी तलाव  जम्मू व काश्मीर 2002
39उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
40हिराकुड जलाशय  ओरिसा 2022
41 सिरपूर वेटलँड  मध्य प्रदेश 2022
42वेल्लोड पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
43 वाधवणा वेटलँड  गुजरात 2021
44सुचिंद्रम थेऊर वेटलँड कॉम्प्लेक्स  तमिळनाडू 2022
45सामन पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश 2019
46 सख्य सागर  मध्य प्रदेश 2022
47बियास संवर्धन  पंजाब  2019 
48ठाणे खाडी  महाराष्ट्र 2022
49कांजिटंकुलम पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
50हायगम वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह  जम्मू व काश्मीर 2022
51लोकतक तलाव  मणिपूर 1990 
52वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स  तमिळनाडू 2022
53सांडी पक्षी अभयारण्य  उत्तर प्रदेश 2019
54 नवाबगंज पक्षी अभयारण्य  उत्तर प्रदेश 2019
55 भोज वेटलँड्स  मध्य प्रदेश 2002
56पिचावरम कांदळवन तमिळनाडू  2022 
57 चिल्का सरोवर  ओरिसा 1981
58 बखिरा वन्यजीव अभयारण्य  उत्तर प्रदेश 2021
59 वेंबनाड कोल वेटलँड  केरळ 2002
60 हरीके सरोवर  पंजाब 1990
61 पिचावरम कांदळवन  तमिळनाडू  2022 
62 रुद्रसागर सरोवर  त्रिपुरा 2005
63 चंदरताल वेटलँड  हिमाचल प्रदेश 2005
64 नळ सरोवर पक्षी अभयारण्य   गुजरात 2012
65 सरसाई नवर झील  उत्तर प्रदेश  2019 
66 पॉइंट कॅलिमरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2002
67 वडूवूर पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
68 नंदा सरोवर  गोवा2022
69 रोपल सरोवर  पंजाब 2019
70 समसपुर पक्षी अभयारण्य  उत्तर प्रदेश  2019 
71 तांपारा सरोवर  ओरिसा  2022
72 रेणुका वेटलँड  हिमाचल प्रदेश 2005
73 वेदांतंगल पक्षी अभयारण्य  तमिळनाडू 2022
74 पल्लिकरणाई पाणथळ राजू अभयारण्य  तमिळनाडू 2022
75 पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य  उत्तर प्रदेश 2019
76 त्सो कार वेटलँड कॉम्प्लेक्स  लडाख 2020
Advertisement

Read More:- Rashtrageet In Marathi | भारतीय राष्ट्रगीता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Jana Gana Mana In Marathi

Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download

Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download:- बहुतांश विध्यार्थ्याना Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Ramsar Karar 1971 Mahiti वर क्लिक करा.

Conclusion

Conclusion:- आपण या पोस्ट मध्ये Ramsar Karar 1971 वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Freqeuntly Asked Questions For Ramsar Karar 1971 Marathi Mahiti

Q.1. रामसर करार कधी आणि कोणत्या देशामध्येझाला ?

Ans : रामसर करार इराण देशामध्ये रामसर या ठिकाणी १९७१ साली झाला .

Q.1.  जगात एकूण किती रामसर स्थळे आहेत? 

Ans:  आजपर्यंत जगामध्ये 2200 पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

Q.2. रामसर स्थळ म्हणजे काय?

Ans: रामसर स्थळ म्हणजे असा दलदलीचा प्रदेश ज्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

Q.3. जगातील सर्वात पहिले रामसर ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे?

Ans: जगातील सर्वात पहिले रामसर ठिकाण ऑस्ट्रेलियामध्ये आहे.ऑस्ट्रेलियातील कोबर्ग द्वीपकल्प हे जगातील पहिले रामसर ठिकाण आहे.

Q.4. भारतातील सर्वात लहान रामसर ठिकाण कोणते?

Ans : भारतातील सर्वात लहान रामसर ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यातील रेणुका वेटलँड हे सर्वात लहान रामसर ठिकाण आहे.

Q.5. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते?

Ans : भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे आहे.

Q.6. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर ठिकाणे आहेत?

Ans : त्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे आठ रामसर ठिकाणे आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages