Advertisement

All Top Forts Of Maharashtra PDF Download | महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Forts Of Maharashtra

Forts Of Maharashtra PDF Download 2023:- It would not be wrong to say that forts in Maharashtra are documents that testify to the glorious history of the state. The state government takes care of the fort. It is very important to know the forts that bear witness to this golden history. If you are preparing for an exam like MPSC, some questions about forts can be asked from the Maharashtra History section.

List of Forts In Maharashtra In Marathi

List of Forts In Maharashtra In Marathi:- महाराष्ट्रामधील किल्ले म्हणजे राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दस्तावेज म्हंटले तरी चुकीचा ठरणार नाही. राज्य सरकार कडून गडकिल्ले सवंर्धन साठी सगळी काळजी घेतली जाते. अशा या सोनेरी इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले यांची माहिती असणे खूपच महत्वाचं आहे. जर आपण MPSC सारख्या परीक्षे साठी ची तयारी करत असाल तर महाराष्टाच्या इतिहास सेकशन मधून किल्ल्यांबद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यासाठी गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास पाहणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये तुमचा काम सोपा कारण्यासाठी List of Forts In Maharashtra In Marathi 2022 महाराष्ट्र मधील गडकिल्ले आणि त्यांची माहिती दिलेली आहे.

Also Read:- Marathi Books And Authors List PDF- मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके

महाराष्ट्र मधील गडकिल्ले | Forts Of Maharashtra

Forts Of Maharashtra:- ह्या महाराष्ट्र मध्ये पश्चिम घाट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये बहुतांश किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या राज्य मध्ये एकूण ३५० किल्ले असून त्यातले महत्वाचे किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, महाराजांच्या ताब्यात होते .शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्या नंतर सगळ्यात पहिला तोरणा हा किल्ला जिंकला होता.

त्यानंतर अनेक किल्ले जिंकून स्वराज्य स्थापन केले तेव्हा राजगड स्वराज्यची राजधानी होता नंतर रायगड करण्यात आली. काही किल्ले महाराजांनी जिंकले तर काही किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले .

List of Forts In Maharashtra In Marathi | Shivneri Fort | शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला हा जुन्नर पुणे येथे असून या किल्ल्याला शिवनेरी हे नाव यादवकालीन देवगिरी मधून ठेवण्यात आला होता .छत्रपती शिवाजी महाराजांच जन्मठिकाण म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे .या किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी असा ठेवण्यात आला होता .या किल्यांचं बांधकाम त्रिकोणी आकार मध्ये करण्यात आला आहे .१८२० मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता.

Read:- महाराष्ट्र मधील महत्वाची धरणे आणि त्यांचे जिल्हे PDF Download 2022

Rajgad Fort | राजगड किल्ला

राजगड किल्ला पहिले २६ वर्ष मराठा स्वराज्याची पहिली राजधानी होती .हा किल्ला सह्यद्रीमधील मुरुंबदेवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे .पुरंदर च्या तहामध्ये २३ किल्ले महाराजानी मुघलांकडे सोपवले होते पण १२ किल्ल्यांमध्ये राजगड हा किल्ला स्वराज्य मध्ये ठेवला होता .१६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता .

Pratapgad Fort | प्रतापगड किल्ला

प्रतापगढ हा किल्ला १० नोव्हेंबर १६५९ मध्ये झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या युद्धासाठी ओळखला जातो . या गडावर भवानी देवीचं मंदिर आहे तसेच पायथ्याशी अफजल खानाची समाधी सुद्धा बांधली गेलेली आहे .प्रतापगड किल्ल्याच बांधकाम १६५६ मध्ये पूर्ण झाला .३० नोव्हेंबर १९५७ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगड वर महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले तर १९६० मध्ये याच किल्ल्यावर नॅशनल पार्क आणि गेस्ट हाऊस बांधण्यात आला होता .

Sindudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग हा किल्ला मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर ४३ एकर भागामध्ये पसरलेला आहे . माहिती नुसार या किल्ल्याच बांधकाम ३ वर्ष मध्ये पूर्ण करण्यात आला .सिंधुदुर्ग किल्ला १७वय शतकात शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांपासून किनारपट्टी रक्षणासाठी बांधला .बांधकाम च काम १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी पहिला होता .किल्ल्याला भरती पासून आणि शत्रू पासून वाचवण्यासाठी भव्य अशी तटबंदी भिंत बांधण्यात आली आहे.

Read more:- Zilha Parishad जिल्हा परिषद रचना आणि प्रशासन संपूर्ण माहिती PDF Download 2022

Wasai Fort | वसई चा किल्ला

वसई चा किल्ला हा कोणत्याही डोंगरावर नसून हा भुईकोट पद्धतीचा किल्ला आहे. सरकारकडून २६ मे १९०९ रोजी या किल्य्याला महाराष्ट्र मधील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे .या किल्ल्याला एकूण १० बुरुज आहेत या बुरुजांना नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, हि नावे आहेत.

Raygad Fort | रायगड किल्ला

महाराष्ट्र मधील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणजे रायगड होय. हा किल्ला सह्यद्रीच्या डोंगररांगेत समुद्र सपाटी पासून २६९० फूट उंची वर स्थित आहे. रायगड हा किल्ला होरीजी इंदुलकर यांच्या देखरेखी खाली बांधला गेला १६७४ मध्ये येतेच शिवाजी महाराजांचा राज्य भिषेक करण्यात आला. या किल्ल्यावरचा हिरकणी चा बुरुज हा पाहण्या सारखा आहे.

Sinhagad Fort | सिहंगड किल्ला

१६७० मध्ये तानाजी मालुसरे यांच्या मुले हा किल्ला परत स्वराज्यात आला त्या साठी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिहंगड असे नाव दिले या अगोदर किल्ल्याच नाव कोंढाणा किल्ला असा होता .सिहगडावर जाण्यासाठी २ मुख्य दरवाजे आहेत कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा . किल्ला २ हजार वर्षा पूर्वी बांधण्यात आला असून १३२८ मध्ये कोळी राजा नाग नाईक कडून अहमद बिन तुघलक याने जिंकला .

Panhala Fort | पन्हाळा किल्ला

पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर येथे असून सिद्धी जोहर चा लढा आणि त्यातून सुटण्यासाठी ची पावनखिंड ची लढाई या साठी हा किल्ला प्रसिद्ध आहे .पन्हाळगड वर राणी ताराबाई यांचं वास्तव्य जास्त काळ असल्या मुले राणी ताराबाई यांचं घर असा म्हंटलं जात तसाच त्याच्या आकारा मुले Fort of Snakes असा सुद्धा पन्हाळा गडाला बोलले जाते. हा किल्ला 1178 and 1209 CE दरम्यान बांधला गेला मे १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला .किल्यावरच्या महत्वाचा दरवाजा हा चार दरवाजा आहे. याच किल्ल्यावर दिलेर खान च्या तावडीतून सुटल्या नंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली .किल्ल्यावर अंधार बावडी ,अंबारखाना ,कलावंतिणीचा महाल ,धर्मकोठी ,सज्जाकोठी अश्या पाहण्या सारख्या जागा आहेत.

Murud Janjira Fort | मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्य मध्ये बांधलेला जलदुर्ग किल्ला आहे ज्यावर एकूण २६ बुरुज आहेत .किल्यावर तोफखाना आहे त्याची नावे कलालबांगडी, लांडा कासम आणि चावरी  अशी आहेत. १६ व्य शतक मध्ये कोळी प्रमुख राजा राम राव पाटील यांनी हा किल्ला बांधला .जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयन्त अनेक वेळा अयशस्वी झाला याच दरम्यान १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी पदमदुर्ग नावाचा किल्ला बांधला ज्याला पूर्ण व्हायला २२ वर्ष लागली.

विजयदुर्ग किल्ला | Vijaydurg Fort

विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग मधील देवगड तालुका मध्ये आहे .हा किल्ला सर्वात जुना असून राजा भोज च्या काळामध्ये बांधला गेला आहे .हा किल्ला जवळ जवळ १६५ वर्ष मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता .किल्ल्या मध्ये एकूण २० बुरुज आहेत किल्याचा बांधकाम ११९३ ते १२०५ दरम्यान करण्यात आला होता .हा किल्ला जिंकणे अशक्य असल्या मुले किल्ल्याला इस्टर्न गिब्राल्टर असा सुद्धा नाव देण्यात आला होता .१६५३ मध्ये बिजापूर च्या आदिलशाही कडून हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला आणि Gheria हे नाव बदलून विजय दुर्ग असे केले.

Read More:- भारतीय वृत्तपत्रे आणि संपादकांची संपूर्ण माहिती 2022 PDF Download

Balapur Fort | बाळापूर किल्ला

बाळापूर चा किल्ला औरंगजेब चा मुलगा आझम खान याने १७२१ साली मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर बांधला. अर्थात या किल्ल्याच काम १७५७ मध्ये  एलाईचपूरचा नवाब  इस्माईल खान ने पूर्ण केले. 29 ऑगस्ट 1992 रोजी या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले .किल्ला अकोला जिल्ह्यामधील बाळापूर शहरामध्ये आहे.

Torangad Fort | तोरणागड किल्ला

तोरणागड हा किल्ला १६४६ साली शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्य वर्षी सर केला. हा किल्ला पुणे येते असून त्याला प्रचंडगड असे सुद्धा नाव आहे . हा किल्ला १३व्या शतकामध्ये शिव पंथ यांनी बांधला असल्याचं समजले जात. औरंगजेबाकडून नंतर या किल्याचा नाव बदलून fort Futulgaib करण्यात आला होता.

District Wise List Of Forts In Maharashtra

District Wise List Of Forts In Maharashtra:- महाराष्ट्रामध्ये एकूण 350 किल्ले आहे जे महाराष्ट्रामधील विविध तालुक्यांमध्ये आहे. ह्या किल्यांची तालुक्यांनुसार माहिती ही आम्ही देत आहोत जेणेकरून सरकारी परीक्षेची तयारी करण्यासाठी विध्यार्थींना उपयोगी पडेल. खालील प्रमाणे सर्व किल्यांची माहिती.

किल्ल्याचे नाव उंची तालुका
रायगड 820 मीटर /2700 फूट महाड ,रायगड
शिवनेरी ३५०० फूट पुणे .जुन्नर
सिंधुदुर्ग ३० फूट सिंधुदुर्ग
तोरणा किल्ला 4605 फूट पुणे वेल्हे
राजगड 1394 मीटर पुणे
प्रतापगड 3543 फूट सातारा ,महाबळेश्वर
वसई चा किल्ला ३० फूट मुंबई,वसई
सिह्गड १२९० मीटर पुणे हवेली
धर्मापुरीचा किल्लाबीड
धारूर किल्लाबीड
अकोला किल्ला (असदगड)अकोला
गवळीगड (गाविलगड)अमरावती
भुईकोट किल्लाअहमदनगर
बहादूरगडअहमदनगर
रतनगडअहमदनगर
खर्ड्याचा किल्लाअहमदनगर
हरिश्चंद्रगडअहमदनगर
नळदुर्गठाणे
परंडाउस्मानाबाद
अंतुर किल्लाऔरंगाबाद 
जंजाळा किल्ला/वैशागडऔरंगाबाद 
तलतम गडऔरंगाबाद 
देवगिरी (दौलताबाद)औरंगाबाद 
भांगशीमाता गडऔरंगाबाद 
महादेव टाक किल्ला (लोंझा किल्ला)औरंगाबाद 
लहूगडऔरंगाबाद 
वेताळगड किल्ला (वाडीचा किल्ला)औरंगाबाद 
वैशागड/जंजाळा किल्लाऔरंगाबाद 
सुतोंडाऔरंगाबाद 
अवचितगडरायगड 
उंदेरीरायगड 
कर्नाळारायगड 
कुलाबारायगड 
कोथळीगड (पेठचा किल्ला)रायगड 
कोरलईरायगड 
कौला किल्ला॑रायगड 
खांदेरीरायगड 
घोसाळगडरायगड 
चंदेरीरायगड 
तळेगडरायगड 
तुंगीरायगड 
ढाकरायगड 
पदरगडरायगड 
पेबरायगड 
प्रबळगडरायगड 
बिरवाडीरायगड 
भिवगडरायगड 
मंगळगड (कांगोरी)रायगड 
मलंगगडरायगड 
माणिकगडरायगड 
मानगड॑रायगड 
रतनगडरायगड 
लिंगाणारायगड 
विशाळगडरायगड 
विश्रामगडरायगड 
सांकशीरायगड 
सागरगडरायगड 
सुरगडरायगड 
सोनगिरीरायगड 
सोनडाईरायगड 
कलानिधीगडकोल्हापूर 
पन्हाळाकोल्हापूर 
पारगडकोल्हापूर 
पावनगडकोल्हापूर 
बावडाकोल्हापूर 
भूधरगडकोल्हापूर 
रांगणाकोल्हापूर 
विशालगडकोल्हापूर 
सामानगडकोल्हापूर 
चंद्रपूरचा किल्लाचंद्रपूर 
बल्लारशाचंद्रपूर 
माणिकगडचंद्रपूर 
भद्रावती किल्लाचंद्रपूर 
लोहगडचंद्रपूर 
चंदनखेडा किल्लाचंद्रपूर 
गोंड राज्याचा किल्लाचंद्रपूर 
अंमळनेरचा किल्लाजळगाव 
कन्हेरगडजळगाव 
बहादरपूर किल्लाजळगाव 
अर्नाळाठाणे 
अशीरगडठाणे 
असावगडठाणे 
इंद्रगडठाणे 
उंबरगांवठाणे 
कल्याणचा किल्लाठाणे 
कामनदुर्गठाणे 
काळदुर्गठाणे 
केळवे-माहीमठाणे 
कोंजकिल्लाठाणे 
गंभीरगडठाणे 
गुमताराठाणे 
गोरखगडठाणे 
जीवधनठाणे 
टकमकठाणे 
ठाणे किल्लाठाणे 
डहाणूठाणे 
तांदूळवाडी किल्लाठाणे 
तारापूरठाणे 
धारावीठाणे 
दातिवरेठाणे 
दिंडूठाणे 
नळदुर्गठाणे 
पारसिकठाणे 
भवनगडठाणे 
भैरवगडठाणे 
बल्लाळगडठाणे 
बळवंतगडठाणे 
किल्ले बेलापूरठाणे 
भवनगडठाणे 
भैरवगडठाणे 
भोपटगडठाणे 
मानोरठाणे 
माहुलीठाणे 
वररसोवाठाणे 
वसईचा किल्लाठाणे 
शिरगांवचा किल्लाठाणे 
संजानठाणे 
सिद्धगडठाणे 
सेगवाहठाणे 
घोडबंदरठाणे 
सोनगीरचा किल्लाधुळे 
अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)नंदुरबार 
आमनेरचा किल्लानागपूर 
उमरेडचा किल्लानागपूर 
गोंड राजाचा किल्लानागपूर 
नगरधन (रामटेक) (भुईकोट किल्ला)नागपूर 
भिवगडनागपूर 
सिताबर्डीचा किल्लानागपूर 
अंकाईनाशिक 
अचलगडनाशिक 
अंजनेरी१३०० मी./ ४२६५ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
अलंगनाशिक 
अहिवंतनाशिक 
इंद्राईनाशिक 
कंक्राळानाशिक 
कंचनानाशिक 
कण्हेरगडनाशिक 
कऱ्हेगडनाशिक 
कावनईनाशिक 
कुलंगनाशिक 
कोळधेरनाशिक 
गाळणानाशिक 
घारगड ९६२ मी./३१५६ फुटइगतपुरी, नाशिक
चांदोरनाशिक 
जवळ्यानाशिक 
टंकाईनाशिक 
त्रिंगलवाडीनाशिक 
त्रिंबकनाशिक 
धैरनाशिक 
धोडपनाशिक 
पट्टानाशिक 
बहुळानाशिक 
ब्रह्मगिरी१३९४ मी./ ४५७३ फुट इगतपुरी, नाशिक
मार्किंडानाशिक 
मुल्हेरनाशिक 
रवळ्यानाशिक 
राजधेरनाशिक 
रामशेज९८५ मी./ ३२३१ फुट नाशिक
देहेरी१०९२ मी./३५८२ फुट नाशिक
भोरगड१०९१ मी./३५७९ फुट नाशिक
हरीहर१९२० मी./ ४५७३ फुटत्र्यंबकेश्वर, नाशिक
वाघेरानाशिक
रांजणगड८५०. मी./२७८८ फुट त्र्यंबकेश्वर, नाशिक
बहुला ९५६ मी./३१३६ फुट इगतपुरी, नाशिक
वितानगडनाशिक
हर्षगडनाशिक
हरगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
हातगडनाशिक
मालेगाव भुईकोट किल्लानाशिक
साल्हेर (बागलाण)नाशिक
अणघईपुणे 
कुवारीपुणे 
घनगडपुणे 
चाकणपुणे 
चावंडपुणे 
जीवधनपुणे 
तिकोनापुणे 
तुंगपुणे 
नारायणगडपुणे 
नोरगिरीपुणे 
पुरंदरपुणे 
प्रचंडगड (तोरणा)पुणे 
मल्हारगडपुणे 
राजगडपुणे 
राजमाचीपुणे 
विचित्रगडपुणे 
विसापूरपुणे 
सिंदोळापुणे 
सिंहगडपुणे 
हडसरपुणे 
दॅालत मंगळपुणे 
केंजळगडपुणे 
रोहिडापुणे 
कोरीगडपुणे 
अंजनवेलरत्‍नागिरी 
आंबोळगडरत्‍नागिरी 
आवर किल्लारत्‍नागिरी 
कनकदुर्गरत्‍नागिरी 
कुडाळचा किल्लारत्‍नागिरी 
कोट कामतेरत्‍नागिरी 
खारेपाटणरत्‍नागिरी 
गोवळकोटरत्‍नागिरी 
जयगड रत्‍नागिरी 
फत्तेगडरत्‍नागिरी 
बाणकोटरत्‍नागिरी 
बांदेरत्‍नागिरी 
भगवंतगडरत्‍नागिरी 
भरतगडरत्‍नागिरी 
दुर्ग रत्नागिरीरत्‍नागिरी 
देवगडरत्‍नागिरी 
नांदोशीरत्‍नागिरी 
निवतीरत्‍नागिरी 
पालगडरत्‍नागिरी 
पूर्णगडरत्‍नागिरी 
मनसंतोषगडरत्‍नागिरी 
विजयदुर्ग-घेरियारत्‍नागिरी 
विजयगड रत्‍नागिरी 
रायगडरत्‍नागिरी 
राजापूरचा किल्लारत्‍नागिरी 
रसाळगड रत्‍नागिरी 
यशवंतगड रत्‍नागिरी 
महिपतगड रत्‍नागिरी 
महादेवगडरत्‍नागिरी 
मनोहरगडरत्‍नागिरी 
मंडणगडरत्‍नागिरी 
वेताळगडरत्‍नागिरी 
सर्जेकोटरत्‍नागिरी 
साठवलीरत्‍नागिरी 
सावंतवाडीचा किल्लारत्‍नागिरी 
सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
सुमारगडरत्‍नागिरी 
सुवर्णदुर्ग रत्‍नागिरी
रत्नदुर्ग रत्‍नागिरी
तेरदाळसांगली 
दोदवाडसांगली 
भूपाळगड/भोपाळगड/बाणूरगडसांगली 
मंगळवेढेसांगली 
रामगडसांगली 
प्रचितगडसांगली 
शिरहट्टीसांगली 
श्रीमंतगडसांगली 
येलवट्टीसांगली 
मच्छिंद्रगडसांगली 
अजिंक्यतारासातारा 
कमळगडसातारा 
कल्याणगड (नांदगिरी)सातारा 
केंजळगडसातारा 
चंदनसातारा 
जंगली जयगडसातारा 
गुणवंतगडसातारा 
दातेगड/सुंदरगडसातारा 
नांदगिरीसातारा 
पाटेश्वरसातारा 
पांडवगडसातारा 
प्रचितगडसातारा 
प्रतापगडसातारा 
भैरवगडसातारा 
भूषणगडसातारा 
मकरंदगडसातारा 
मच्छिंद्रगडसातारा 
महिमंडणगडसातारा 
महिमानगडसातारा 
वासोटासातारा 
सज्जनगडसातारा 
संतोषगडसातारा 
सदाशिवगडसातारा 
सुंदरगडसातारा 
वर्धनगडसातारा 
वंदनसातारा 
वसंतगडसातारा 
वारुगडसातारा 
वासोटासातारा 
वैराटगडसातारा 
अक्कलकोटचा भुईकोटसोलापूर 
सोलापूरचा भुईकोटसोलापूर 

Read More:- भारतीय राज्यघटनेतील 12 Schedule अनुसूची, परिशिष्टे आणि भाग संपूर्ण माहिती

The List of Forts In Maharashtra In Marathi PDF Download

अनेक विध्यार्थींना List of Forts In Maharashtra In Marathi PDF  स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही List of Forts In Maharashtra In Marathi खालीलप्रमाणे देत आहोत.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व गडकिल्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण forts of maharashtra, strong forts of maharashtra forts in maharashtra,famous forts of maharashtra, how many forts in maharashtra, all forts in maharashtra, top 10 forts in maharashtra हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For List of Forts In Maharashtra In Marathi

Q1. How many forts are there in Maharashtra?.

Ans:- महाराष्ट्रामध्ये एकूण 350 किल्ले किल्ले आहेत. ते महाराष्ट्रामधील वेग वेगळ्या जिल्हा मध्ये आहेत. सर्वात जास्त म्हणजे ६२ हून अधिक गडकिल्ले नाशिकच्या मध्ये किल्ले आहेत.

Q2. How many forts are there in Maharashtra and their names?

Ans:-महाराष्ट्रामध्ये एकूण 350 किल्ले किल्ले आहेत.ह्या सर्वांची सविस्तर माहिती ही दिलेल्या पोस्ट मध्ये आहे.

Q3. Which is the biggest fort in Maharashtra?

Ans:- Rajgad Fort हे महाराष्ट्र मधील सर्वात मोठे किल्ला आहे. महाराष्ट्र मधील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणजे रायगड होय. हा किल्ला सह्यद्रीच्या डोंगररांगेत समुद्र सपाटी पासून २६९० फूट उंची वर स्थित आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages