Home » All 2000+Virudharthi Shabd In Marathi PDF Download | मराठी विरुद्धार्थी शब्द (Opposite words)
All 2000+Virudharthi Shabd In Marathi PDF Download | मराठी विरुद्धार्थी शब्द (Opposite words)
Virudharthi Shabd In Marathi:-Antonyms in Marathi are words that mean the opposite of the word we use. While preparing for the competitive exam, Marathi virudharthi Shabd questions are asked on this in almost all the exams. Due to this reason, it is very important to understand the information without just reading it. It is necessary to understand the different types of words in it.
Advertisement
Virudharthi Shabd In Marathi
Virudharthi Shabd In Marathi – विरुद्धार्थी शब्द म्हणजेच इंग्लिश मध्ये Antonyms हे शब्द आपण वापरलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द दर्शवतात. स्पर्धा परीक्षा तयारी करताना जवळ जवळ सर्वच परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात .याच कारणामुळे ह्याची माहिती नुसती वाचून न काढता ती समजून घेणे खूपच महतवाचा ठरत या मध्ये असलेले शब्दांचे विविध प्रकार समजून घेणे गरजेचं आहे.
Types Of Virudharthi Shabd In Marathi- विरुद्धार्थी शब्दांचे प्रकार
ना उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द :- ह्या प्रकारा मध्ये शब्द हा साधारण असतो पण विरुद्धार्थी शब्दांमध्ये ना हा उपसर्ग लागतो. उदाहरणार्थ :- खुश ×नाखूष असे.
अनियमित विरुद्धार्थी शब्द :- या प्रकारामध्ये दुसऱ्या शब्दामध्ये नियमित पणा नसतो पण अर्थ त्या वाक्यांच्या उलट तयार होतो. उदाहरणार्थ :- उधल्या×कंजूस
एका पेक्षा अधिक उपसर्ग लावून तयार झालेले :- हिथे पहिल्या शब्दानंतर दुसऱ्या विरुद्ध शब्दाला एका पेक्षा जास्त उपसर्ग लावले जातात. उदाहरणार्थ:सजीव×निर्जीव
गैर किंवा बिन हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द :- हिथे सुद्धा गैर किंवा बिन हे उपसर्ग शब्दामध्ये जोडले जातात उदाहरणार्थ :- सोय×गैरसोय आणि चूक×बिनचूक
अ उपसर्ग लागून तयार झालेले शब्द :- हिथे पहिल्या वाक्यांनंतर विरुद्ध शब्द दर्शवण्यासाठी अ हा उपसर्ग लावला जातो. उदाहरणार्थ :- समर्थ×असमर्थ
अन उपसर्ग लावून तयार झालेले शब्द :-विरुद्ध शब्दामध्ये सरळ अन जोडून शब्दाचा अर्थ उलट केला जातो जातो. उदाहरणार्थ:उदार×अनुदार
नि आणि हे असे उपसर्ग लागलेले शब्द :- काही शब्द ना विरुद्ध अर्थ देण्यासाठी नि किंवा हे जोडले जाते उदाहरणार्थ:स्वार्थी×नि:स्वार्थी
2000+Virudharthi Shabd In Marathi | 2000+ विरुद्धार्थी शब्द मराठी
मराठी शब्दकोशातील सर्व शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शिकणे एखाद्या व्यक्तीसाठी “विपरीत शब्द” हा विषय विस्तृत आणि अशक्य आहे. तसेच, असे अनेक विरुद्धार्थी शब्द आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो परंतु आपल्यापैकी काहींना इतर अनेक शब्दांचे विरुद्धार्थी शब्द माहित नसतील. तुमच्या संदर्भासाठी, आम्ही या लेखात 2000+ विरुद्धार्थी शब्द तयार केले आहेत, वाचा आणि काही नवीन शब्द त्यांच्या विरुद्ध अर्थांसह समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Advertisement
या लेखाद्वारे, तुम्ही इंग्रजी व्याकरणात वापरलेले अनेक विरुद्धार्थी शब्द शिकण्यास सक्षम असाल आणि यामुळे तुमचा शब्दसंग्रह निश्चितपणे वाढेल, विशेषत: जेव्हा तुम्ही बँक परीक्षा, एसएससी परीक्षा, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल जिथे तुम्हाला मराठी विषयाची तयारी करावी लागेल. .
Antonyms Marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी :- मराठी मध्ये भरपूर असे विरुद्धार्थी शब्द आहे की ते ज्यांचा विरुद्धार्थी मराठी शब्द तयार होतात. सगळ्या विदयार्थीच्या संदर्भासाठी,आम्ही या लेखात 2000+ विरुद्धार्थी शब्द तयार केले आहेत, वाचा आणि काही नवीन शब्द त्यांच्या विरुद्ध अर्थांसह समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Virudharthi Shabd List – विरुद्धार्थी शब्दांची यादी
Virudharthi Shabd List – विरुद्धार्थी शब्दांची यादी :- विरुद्धार्थी शब्दांची यादी ही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. ह्या शब्दांच्या मदतीने विदयार्थी साठी आपल्या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात.
Conclusion:- ह्या लेखा मध्ये आपण 2000+ Virudharthi Shabd In Marathi – Antonyms Marathi –Opposite words In Marathi बघितले आहे. ह्या लेखाचा उपयोग हा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विदयार्थी साठी उपयुक्त ठरेल. आम्ही आशा करतो की ह्या आर्टिकल मधून तुम्हाला हवी असलेली माहिती ही मिळाली असेल.
FAQ Frequently Asked Question For Virudharthi Shabd In Marathi
Q1. विरुद्धार्थी शब्द काय?
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ विरुद्धार्थी शब्द ‘ (Virudharthi Shabd) होय.
Q2. कोरडे विरुद्धार्थी शब्द मराठी ?
कोरडे ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओले हा आहे.
Q3. ना उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द कोणते ?