Advertisement

Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF Download। वासुदेव बळवंत फडके बद्दल सर्व माहिती

Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF:- Complete information of Vasudev Balwant Phadke A question that is asked in Marathi competitive exams is who was the first revolutionary in Maharashtra? The immediate answer is Vasudev Balwant Phadke but some people only know so much about him so in today’s post we will see about him in detail. The Vasudev Balwant Phadke Marathi.

Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF

Vasudev Balwant Phadke Information In Marathi :- वासुदेव बळवंत फडके यांची संपूर्ण माहिती मराठी स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र मधील आद्य क्रांतिकारक कोण होते ? याच उत्तर लगेच सांगता येते ते म्हणजे Vasudev Balwant Phadke पण काही लोकांना फक्त इत्तक्कीच माहिती त्यांच्याबद्दल आहे त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आपण डिटेल मध्ये त्यांच्या बद्दल माहिती पाहुयात.

Read More:- Savitribai Phule Information In Marathi PDF Download – सावित्रीबाई फुले यांची माहिती

Vasudev Balwant Phadke Information In Marathi – बालपण

 • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म  ४ नोव्हेंबर, १८४५ रोजी रायगड जिल्यामधील शिरढोण या गावामध्ये झाला .
 • त्यांचे आजोबा है कर्नाळा किल्याचे शिल्लेदार म्हणून काम पाहत .
 • त्यांनी लहानपणी कुस्ती ,घोडेस्वारी आणि तालवारबाजीचे शिक्षण घेतले त्या नंतर ते पुण्यातील सदाशिव पेठे मध्ये येऊन इंग्रज सरकारच्या सेन्य लेखा मध्ये भरती झाले .
 • पुण्यामध्ये असताना त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे यांच्या विचाराचा प्रभाव होता याचवेळी इंग्रज सरकारविरुद्ध तरुणांना एकत्रीत करण्याचे त्यांनी ठरवले.

Read More:- Swatantra Veer Savarkar Information In Marathi PDF Download – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सविस्तर माहिती

क्रांतिकारी कार्य

 • इंग्रज सरकार सेन्यामध्ये आईला पाहण्यास वेळेवर रजा ना मिळण्याने त्यांची त्यांची शेवटची भेट होऊ शकली नाही या कारण मुले त्यांनी सरकारी नौकरी सोडून दिली .
 • या नंतर संतप्त झालेल्या फडके यांनी इंग्रज सरकारविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरवात केली .
 • त्यांनी याचदरम्यान पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ची स्थापना केली आणि गावोगावी व्यायामशाळा सुरु केल्या .
 • १८७६ मध्ये अनेक भागात मोठा दुष्काळ पडला होता या काळामध्ये सरकडून जनतेला कसलीच मदत केली गेली नाही उलट त्यांच्या कडून अशा परिस्थितीमधे जबरदस्तीने शेतसारा वसूल केला जात होता .
 • १८७९ मध्ये दौलतराव नाईक यांच्या मदतीने धामरी गावावर दरोडा टाकला .
 • या विरुद्ध बँड करण्यासाठी भिल्ल ,रामोशी यासारखे जाती मधील तरुणांना एकत्र केले आणि इंग्रज सरकार विरोधी सशस्त्र लढा सुरु केला .
 • या कामामध्ये पैसे ची आवश्यकता साठी त्यांनी गरिबांना छळणारे सावकार ,आणि श्रीमंत लोकांकडून खंडणी वसूल केली
 • ते इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी पुणे सोडून महाराष्ट्राच्या इतर ७ जिल्ह्यांमध्ये आपले क्रांतिकारी कार्य चालू ठेवणे .
 • या मध्ये ठीक ठिकाणी सरकारी कचेऱ्या ना आग सुद्धा लावण्यात आली.
 • सशस्त्र लढ्यात इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांची फौज उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना ‘भारतातील लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हटले जाते.

Read More:- Lokmanya Tilak Information In Marathi PDF – लोकमान्य टिळकांबद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसंस्थापक

 • फडके हे त्या काळाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या संस्थेतून पदवीधर झालेल्या सुरुवातीच्या व्यक्तींपैकी एक होते.
 • 1860 मध्ये, सहकारी समाजसुधारक आणि क्रांतिकारक लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे यांच्यासमवेत, फडके यांनी पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट (PNI) ची सह-स्थापना केली ज्याचे नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) असे नामकरण करण्यात आले.
 • पीएनआयच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात भावे शाळेची स्थापना केली. आज, MES महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 77 हून अधिक संस्था चालवते.

अटक आणि मृत्यू

 • सशस्त्र लढ्यामध्ये सहकारी सोडून गेल्या मुले त्याने एकत्र लढावे लागले याचदरम्यान इंग्रज सरकारकडून त्यांच्यावर मोठा इनाम लावले होता .
 • २१ जुलै १८७९ मध्ये कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी येतेच येथे त्यांना अटक झाली .
 • लगेचच वासुदेव बळवंत फडके यांच्यावर खटला भरवण्यात आला यामध्ये त्यांचे वकीलपत्र गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी घेतले होते .
 • या खटल्या मध्ये न्या. न्यूनहॅम  यांनी वासुदेव बळवंत फाकडे याना जन्मठेपेची शिक्षा सुनावली .
 • या शिकक्षेसाठी त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगात करण्यात आली तेथून त्यांनी पळून जाण्याचा प्रयन्त केला जो अयशसवी झाला .
 • अखेरीस एडनच्या तुरुंगामध्ये १७ फेब्रुवारी, १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Read More:- 200+ Best Tourist Places In Maharashtra In Marathi – महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Lagacy Of Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके यांचा वारसा

 • फडके हे अनेक अर्थाने प्रणेते होते कारण पूर्ण स्वातंत्र्याची चर्चा करणारे ते पहिले होते.
 • ते देशातील पहिल्या क्रांतिकारक नेत्यांपैकी एक होते. याशिवाय, लाल बाल पाल या त्रिकुटापूर्वीही, लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या हृदयात देशभक्ती जागृत करण्यासाठी सार्वजनिक भाषणांचा वापर करणारे ते पहिले नेते होते.
 • फडके हे भारतीय सशस्त्र बंडाचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देशभक्तीपर कादंबरी आनंद मठात फडके यांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या देशभक्तीच्या विविध समकालीन कृत्यांचा समावेश केला आहे.

Vasudev Balwant Phadke Information In Marathi PDF Download

FAQ Frequently Asked Questions Vasudev Balwant Phadke Information In Marathi


वासुदेव बळवंत फडके कोणत्या खात्यात लिपिक होते?

वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली 

एडन जेल कुठे आहे?

एडन हे यमनमधील प्रमुख शहर व बंदर आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म  ४ नोव्हेंबर, १८४५ रोजी रायगड जिल्यामधील शिरढोण या गावामध्ये झाला .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages