Advertisement

Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane |महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane

Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane:- Sanctuaries and National Parks in Maharashtra – Special efforts are made by the Central and State Governments to preserve the habitat of forest animals. National Parks include reserved forests and sanctuaries. Which sanctuary is located where or which sanctuary is in which district. Such type of questions are asked while preparing for competitive exams..In this post, updated information about Sanctuaries and National Parks in Maharashtra is given to answer these questions easily.

Advertisement

महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने:- जंगलातील प्राण्याचा अधिवास टिकून राहावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून विशेष प्रयन्त केले जातात. या साठी राष्ट्रीय उद्याने राखीव जंगले आणि अभयारण्य चा समावेश असतो. कोणते अभयारण्य कुठे आहे किंवा कोणत्या जिल्ह्या मध्ये कोणते अभयारण्य आहे. अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विचारले जातात ..या पोस्ट मध्ये या प्रश्नच उत्तर सहज देण्यासाठी महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांची अद्ययावत माहिती दिली आहे .

Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane

Sr.Noजिल्हा नाव अभयारण्य नाव एकूण क्षेत्र फळ (चौ.कि.मी)
1नागझिरा अभयारण्यभंडारा-गोंदिया१५२.८१०
2यावल अभयारण्यजळगाव१७७.५२०
3ताम्हिनी अभयारण्यपुणे-रायगड४९.६२
4न्यू बोर विस्तारित अभयारण्यवर्धा१६.३१
5ईसापूर अभयारण्ययवतमाळ-हिंगोली३७.८०३
6प्राणहिता अभयारण्यगडचिरोली४२०.०६
7सुधागड अभयारण्यरायगड-पुणे७७.१२८
8अंधारी अभयारण्यचंद्रपूर५०९.२७०
9भामरागड अभयारण्यगडचिरोली१०४.३८०
10चांदोली राष्ट्रीय उद्यानसांगली-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी३१७.६७०
12बोर अभयारण्यवर्धा-नागपूर६१.१००
13ज्ञानगंगा अभयारण्यबुलढाणा२०५.२१०
14देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्यअहमदनगर२.१७०
15अंबाबरवा अभयारण्यबुलढाणा१२७.११०
16अनेर डॅम अभयारण्यधुळे८२.९४०
17चपराळा अभयारण्यगडचिरोली१३४.७८०
18माळढोक अभयारण्य सोलापूर-अहमदनगर१२२९.२४
19जायकवाडी पक्षी अभयारण्यऔरंगाबाद-अहमदनगर३४१.०५०
20कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यअहमदनगर३६१.७१०
21गुगामल राष्ट्रीय उद्यानअमरावती३६१.२८०
22मयुरेश्वर सुपे अभयारण्यपुणे५.१४५
23सागरेश्वर अभयारण्यसांगली१०.८७७
24संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमुंबई( ठाणे)८६.९६५
25तुंगारेश्‍वर अभयारण्यठाणे८५.७००
26ऐडशी रामलिंगघाट अभयारण्यउस्मानाबाद२२.३७४
27कोका अभयारण्यभंडारा९७.६२४
28मुक्ताई भवानी अभयारण्यजळगाव१२२.७४
29मामडापूर संवर्धन राखीवनाशिक५४.४६
30कोलामार्का संवर्धन राखीवगडचिरोली१८०.७२
31गौताळा औत्रमघाट अभयारण्यऔरंगाबाद-जळगाव२६०.६१०
32कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यअकोला१८.३२१
33कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्यरायगड१२.१५५
34काटेपूर्णा अभयारण्यअकोला७३.६९०
35कोयना अभयारण्यसातारा४२३.५५०
36लोणार अभयारण्यबुलढाणा३.८३१
37मालवण सागरी अभयारण्यसिंधुदुर्ग२९.१२२
38मेळघाट अभयारण्यअमरावती७८८.७५०
39नायगाव मयूर अभयारण्यबीड२९.९०१
40नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यनाशिक१००.१२०
41नरनाळा अभयारण्यअकोला१२.३५०
42नवेगाव राष्ट्रीय उद्यानगोंदिया१३३.८८०
43पैनगंगा अभयारण्ययवतमाळ-नांदेड४२४.८९०
44पेंच राष्ट्रीय उद्याननागपूर२५९.७१०
45फणसाड अभयारण्यरायगड६९.७९०
46राधानगरी अभयारण्यकोल्हापूर३५१.१६०
47ताडोबा राष्ट्रीय उद्यानचंद्रपूर११६.५५०
48तानसा अभयारण्यजळगाव१७७.५२०
49ऐडशी रामलिंगघाट अभयारण्यउस्मानाबाद२२.३७४
50मानसिंगदेव अभयारण्यनागपूर१८२.५८०
51नवीन नागझिरा अभयारण्यगोंदिया-भंडारा१५१.३३५
52नवीन बोर अभयारण्यनागपूर६०.६९
53नवेगाव अभयारण्यगोदिया१२२.७५६
54नवीन माळढोक पक्षी अभयारण्यउस्मानाबाद०१.९८
55भोरगड संवर्धन राखीव क्षेत्रनाशिक३.४९३
56उमरेड करांडला अभयारण्यनागपूर-भंडारा१८९.२९
57टिपेश्वर अभयारण्ययवतमाळ१४८.६३२
58वान अभयारण्यअमरावती२११.००६

महत्वाची माहिती

  • महाराष्ट्र च्या एकूण क्षेत्रफळापैकी २१ टक्के क्षेत्र वनक्षेत्र ने व्यापलेलं आहे.
  • म्हणजेच एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे.

महाराष्ट्र मधील वनांचे प्रकार

  • समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
  • सागरी किनाऱ्यावरची दलदलीय वने
  • उष्ण कटिबंधीय काटेरी वने
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
  • उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane PDF Download

Advertisement

अनेक विध्यार्थींना Maharashtatil Sanctuaries And rashtriya Udyane PDF Download  स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने सविस्तर माहिती  खालीलप्रमाणे देत आहोत.

Download

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages