Rashtrapati Rajwat Information In Marathi:- Rashtrapati Rajwat Information in Hindi: The State Constitution of India has provisions on Emergency in Part 18 of its Articles 352 to 360. And accordingly, the President’s rule is imposed when necessary. To prepare these questions, it is necessary to see the information about the President’s Rajwat in Marathi. In today’s post, detailed information is given about this and you can also download the pdf based on it.
Rashtrapati Rajwat Information In Marathi
Rashtrapati Rajwat Information in Marathi:- भारताच्या राज्य घटनेमध्ये भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत.आणि यानुसार राष्ट्रपती राजवट गरजेच्या वेळी लावण्यात येते. राष्ट्रपती राजवट वर आधारित प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची तयारी करण्या साठी Rashtrapati Rajwat Information in Marathi राष्ट्रपती राजवट माहिती मराठी मध्ये पाहणे आवश्यक आजच्या या पोस्ट मध्ये या बद्दल विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे तसेच यावर आधारित pdf सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता.
Read More:- Maharashtratil Parvat Ranga PDF Download | महाराष्ट्रातील सर्व पर्वत रांगांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
What is Rashtrapati Rajwat in Marathi| राष्ट्रपती राजवट म्हणजे काय
- सर्वप्रथम कलम 355 नुसार राज्य शासनाचे परकीय आक्रमण व अंतर्गत अशांतता पासून संरक्षण करण्याचे व राज्यांचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याची सुनिश्चित करणे हे केंद्र शासनाचे कर्तव्य आहे.
- त्या नंतर कलम 356 नुसार राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवण्याचे अशक्य झाले याची खात्री राष्ट्रपतींना झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हाती घेतात यालाच राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे संबोधले जाते.
- जेव्हा राज्यातील घटनात्मक यंत्रणा बंद पडते तेव्हा कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू होते.
- तसेच कलम 365 नुसार राज्य शासनाने केंद्राच्या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केल्यास राष्ट्रपती राजवट लावली जाते.
Read More:- Saarc Information In Marathi | सार्क संघटनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Saarc Full Form
Time period of Rashtrapati in Marathi | राष्ट्रपती राजवटीचा कालावधी
- राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव हा लागू होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात मार्फत साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.
- राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन (2) महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता देणे गरजेचे असते.
- जर दोन महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते
- संसदेने मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिने असतो त्यानंतर यास एकाच वेळी पुढे सहा महिन्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
- याचवेळी राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवट समाप्तीची घोषणा संसदेची संमती शिवाय करू शकतात.
Read More:- Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download | रामसर करार 1971 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
राष्ट्रपती राजवट दरम्यान राष्ट्रपतींचे अधिकार :
- राष्ट्रपती राजवट घोषणेनंतर लागू झालेल्या राज्याचे राज्यपाल व विधानमंडळ वगळता इतर संस्था व प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेतात.
- 356 चा वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री अंतिम व निर्णायक असून 38 व्या घटना दुरुस्ती कायद्याने(1975) नुसार तिला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
- पण यानंतर 44 व्या घटना दुरुस्ती कायद्याने(1978) ही तरतूद वगळण्यात आली. म्हणजे राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन या आधारे आव्हान देता येते.
राष्ट्रपती राजवट कलम –
भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत.म्हणजेच आणीबाणी आणि त्यांच्या प्रकार नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.
- जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी युद्ध परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे पुकारले जाते यावेळी कलम 352 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते या आणीबाणीला भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची उद्घोषणा असे म्हटले आहे.
- राज्य आणीबाणी ला राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. हि आणीबाणी राज्यातील शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 356 नुसार लावली जाते.
- यानंतर देशातील आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते. आर्थिक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 360 मध्ये दिली आहे.
राष्ट्रपती राजवट दरम्यान नागरिकांचे हक्क आणि जबाबदारी |
- आणीबाणी लागू झाल्यानंतर कलम 19 अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार निलंबित होतात.
- कलम 359 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत तर ते बजावण्याचा हक्क निलंबित होतो.
- आणीबाणी दरम्यान कलम 20 व 21 मधील हक्क अबाधित असतात.
Rashtrapati Rajwat Information In Marathi PDF Download
Rashtrapati Rajwat Information In Marathi:- बहुतांश विध्यार्थ्याना Rashtrapati Rajwat Information In Marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Rashtrapati Rajwat Information In Marathi वर क्लिक करा.
Conclusion
Rashtrapati Rajwat Information In Marathi:- आपण या पोस्ट मध्ये Rashtrageet In Marathi वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Rashtrapati Rajwat Information In Marathi
Ans: राष्ट्रपती राजवट (rashtrapati rajwat) पहिल्यांदा पंजाब राज्यात 20 जून 1951 ते 17 एप्रिल 1952 दरम्यान लावण्यात आली होती.
Ans: राष्ट्रपती राजवट सर्वात जास्त पंजाब मध्ये एकूण (3510) दिवस राष्ट्रपती राजवट पंजाब मध्ये होती.
Ans: भारतात आजवर कधीही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही, परंतु भारतात तीनदा राज्य आणीबाणी लागू करण्यात आली . पहिला २६ ऑक्टोबर १९६२ ते १० जानेवारी, दुसरा ३ डिसेंबर १९७१ ते १७ डिसेंबर १९७१ आणि तिसरा २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७.
Ans:- घटनेमध्ये आणीबाणीचे तीन प्रकार दिलेले आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी व वित्तीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency)– युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यांमुळे आणीबाणी (कलम 352): या आणीबाणीला ‘राष्ट्रीय आणीबाणी‘ (National Emergency) म्हणून ओळखले जाते.