Saarc Information In Marathi:- The South Asian Association for Regional Corporation (SAARC) is the regional cooperation organization of South Asian countries. Today’s post contains the complete list of questions and information on SAARC for preparation for MPSC and other competitive exams.
SAARC Information In Marathi | Saarc Full Form
Saarc Information In Marathi:- SAARC म्हणजेच South Asian Association For Regional Corporation होय मराठी मध्ये दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक सहयोग संघटना असे म्हंटले जाते हि संघटना आशिया मधील देशांना सहकार्य करते . SAARC बद्दल MPSC तसेच अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची तयारी करण्या साठी आजच्या या पोस्ट मध्ये पूर्ण यादी आणि माहिती जाणून घेऊयात.
Saarc Full Form :- South Asian Association For Regional Corporation
SAARC म्हणजे काय ? | What is SAARC ?
- SAARC FULL FORM – South Asian Association for Regional Cooperation
- मराठी मध्ये दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना होय.
- हि एक प्रादेशिक सहयोग संघटना असून या मध्ये सहभागी असणाऱ देश एकमेकांना सहकार्य करतात.
- म्हणजेच देश एकमेकांना आर्थिक आणि राजकीय सहयोग देतात.
Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या
सार्क चा आतापर्यंत चा इतिहास | The History Of SAARC
- १९७० च्या दशकामध्ये दक्षिण आशियायी देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार्य करण्याच्या उद्देशाने एक संघटनेची आवश्यकता जाणवू लागली.
- दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने या संघटनेचा उगम झाला.
- ह्या संघटनेची स्थापना करण्या साठी बांगलादेशचे अध्यक्ष जनरल इर्शाद यांनी पुढाकार घेतला होता.
- त्यानंतर 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क संघटनेची स्थापना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली
- SAARC चे संस्थापक देश .भारत,बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, भूतान आणि नेपाळ हे ७ देश होते.
- त्यानंतर २००७सालापासून अफगाणिस्तान आठवा सध्या देश म्हणून सहभागी झाला.
- सार्क चे मुख्यालय सध्या नेपाळ ची राजधानी काठमांडू येथे स्थित आहे.
सार्क चे सदस्य देश | The Members Of Saarc Group
क्रमांक | देश |
१ | भारत |
२ | बांगलादेश |
३ | पाकिस्तान |
४ | नेपाळ |
५ | भूतान |
६ | मालदीव |
७ | श्रीलंका |
८ | अफगाणिस्तान (2007 पासून) |
Read More:- World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
सार्क संघटनेची उद्दिष्टे | Objectives Of Saarc
- सार्क संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्परातील सहकार्य मजबूत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आली आहे.
- दक्षिण आशियाई राष्ट्रांतील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे.
- आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात सक्रिय सहकार्य आणि परस्पर मदतीला प्रोत्साहन देणे.
- दक्षिण आशियातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाला चालना देणे.
- परस्परांमध्ये विश्वास निर्माण करून एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणे.
सार्कची तत्वे | Principles of SAARC
- सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे.
- सदस्य राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे.
- एकमेकांच्या लाभासाठी सहकार्य करणे.
SAARC Information In Marathi PDF Download
Lok sabha Information in Marathii:- बहुतांश विध्यार्थ्याना SAARC Information In Marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील SAARC Information In Marathi वर क्लिक करा.
Read More:- Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Conclusion Of SAARC Information In Marathi
SAARC Information In Marathi:- आपण या पोस्ट मध्ये SAARC Information In Marathi वर आधारीत संपूर्ण माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता. जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Frequnetly Asked Questions Of SAARC Information In Marathi
Ans: सार्कचे सहकार1) शेती ,2) पर्यटन ,3) शिक्षण ,4) व्यापार ,5) ऊर्जा हे आहेत.
Ans: SAARC चे संस्थापक देश .भारत,बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, भूतान आणि नेपाळ हे ७ देश होते.
त्यानंतर २००७सालापासून अफगाणिस्तान आठवा सध्या देश म्हणून सहभागी झाला.
Ans: सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे.
Ans: 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क संघटनेची स्थापना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली.