Advertisement

Maharashtratil Parvat Ranga PDF Download | महाराष्ट्रातील सर्व पर्वत रांगांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtratil Parvat Ranga

Maharashtratil parvat ranga:- Maharashtra has various mountains and mountain ranges. The Sahyadri mountains and the ranges within them are famous all over the world because they are the strongholds of our importance. But at the same time, other mountains in Maharashtra are also important in terms of studying for competitive exams. That’s why in today’s post, we’re going to talk about the Maharashtra Ranges. You can also download the entire information in PDF format.

Advertisement

Maharashtratil Parvat Ranga PDF Download

Maharashtratil Parvat Ranga PDF Download:- महाराष्ट्र मध्ये विविध पर्वत आणि पर्वत रांगा आहेत सह्याद्री पर्वत आणि त्या मध्ये असलेल्या रांगा ह्या जगभर प्रसिद्ध आहेत कारण त्या मधेच आपले महतवाचे गडकिल्ले वसलेले आहेत.पण त्याचवेळी महाराष्ट्र मधील इतर पर्वत सुद्धा स्पर्धा परीक्षे च्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये Maharashtratil Parvat | महाराष्ट्रातील पर्वत रांगा | Maharashtratil parvat ranga संपूर्ण माहिती पाहुयात.तसेच हि संपूर्ण माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.

Advertisement

Read More:- Ramsar Karar 1971 Mahiti PDF Download | रामसर करार 1971 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रातील महतवाचे पर्वत | Important Maharashtratil Parvat Ranga

  • महाराष्ट्र मध्ये अनेक छोटे मोठे पर्वत आहेत त्या मधील महतवाचे जसे कि शंभू महादेव, सह्याद्री, सातपुडा, नांदेड डोंगर, हरिहरेश्वर, हिंगोली डोंगर, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
  • ह्या महतवाच्या पर्वतरांगामध्ये मध्ये सह्यादी पर्वत रंग ,शंभू महादेव डोंगर रांगा,आणि हरिश्चंद्र–बालाघाट डोंगर रांगा  या बद्दल विस्तारित माहिती जाणून घेऊयात.

सह्याद्री पर्वत रांगा | Sahyadri Parvat Ranga

  • महाराष्ट्रा मध्ये  720 किलो मीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. याला ‘पश्चिम घाट (Western Ghats)’ या नावाने ही ओळखले जाते.
  • सह्याद्री हा पर्वत भारताच्या पश्चिम किनार पट्टीस सह्याद्री हा समांतर असून  उत्तरेला सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्या-कुमारी पर्यंत सहयाद्री पर्वत रांगा पसरलेली आहे.
  • सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे 1,600 किलो मीटर आहे
  • सह्याद्री पर्वत रांगामधून गोदावरी भीमा नदी तसेच कृष्ण आणि कोयना नदी या मोठ्या नद्यांच्या उगम झाला आहे.

Read More:- Maharashtratil Leni PDF Download | महाराष्ट्र मधील महत्वाची लेणी आणि त्यांचे जिल्हे ह्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शंभू महादेव डोंगर रांगा | Shmbhu Mahadev Dongar Ranga

  • शंभू महादेव डोंगर रांग हि रायरेश्वर पासून ते शिंगणापूर पर्यंत पसरली आहे.
  • या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यामधून पुढे कर्नाटक पर्यंत जातात.
  • शंभू महादेव पर्वतरांग ही महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग आहे.

हरिश्चंद्र–बालाघाट डोंगर रांगा

  • गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र-बाला घाट डोंगर रांगा आहेत.
  • या डोंगर रांगांच्या पश्चिम भागास ‘हरिश्चंद्र घाट (Harishchandra Ghat)’ व पूर्व भागास ‘बाला घाट (Bala Ghat)’ या नावाने ही ओळख जाते. 
  • ही डोंगररांग म्हणजे दख्खनच्या पठारावरील लाव्हापासून बनलेले व बेसाल्ट खडकांचे ठळक भूविशेष आहेत. ठिकठिकाणी सपाट डोंगरमाथ्याचा व रुंद खिंडींचा हा प्रदेश असून तो पूर्वेस भीमेच्या सखल खोऱ्यात विलीन होतो.
Advertisement

Read More:- Panchvarshiya Yojana |Five Year Plans of India (From 1951 to 2017)|भारताच्या सर्व पंचवार्षिक योजनां ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सातपुडा पर्वत रांग

  • सातपुडा पर्वतश्रेणीत असलेल्या उंच पठारी प्रदेशांतील बेतूल व मैकल ही दोन पठारे महत्त्वाची आहेत.
  • सातपुड्याचा मध्यभाग बेतूल या लाव्हाजन्य पठाराने व्यापला असून तो उत्तरेस महादेव टेकड्यांनी, तर दक्षिणेस गाविलगड टेकड्यांनी सीमित केलेला आहे.

Read More:- NATO Information In Marathi | नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे | Maharashtratil Parvat Shikhare

Advertisement

महाराष्ट्रतील पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर हे कळसूबाई  च शिखर आहे ज्याची उंची 1646  मीटर इतकी आहे.

क्रमांक पर्वत शिखर उंची जिल्हा
कळसूबाई 1646  मीटरअहमदनगर 
साल्हेर 1567नाशिक 
महाबळेश्वर 1438 सातारा
हरिश्चंद्रगड 1424 नगर 
सप्तशृंगी 1416नाशिक 
तोरणा 1404 पुणे 
राजगड 1376 पुणे 
रायेश्वर 1337 पुणे 
शिंगी 1293रायगड
१०नाणेघाट1264 पुणे
११त्र्यंबकेश्वर1304 नाशिक
१२बैराट 1177 अमरावती
१३चिखलदरा 1115अमरावती

Read More:- Lok Sabha Information In Marathi | भारतातील लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार पर्वतरांगा | District Wise Maharashtratil Parvat Ranaga

स्पर्धा परीक्षे मध्ये कोणता पर्वत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यांची तयारी करण्या साठी खालील जिल्ह्यानुसार पर्वतरांगा ची माहिती प्रश्न संच देण्यात आलेला आहे.

जिल्हा पर्वतरांगा
मुंबईपाली, अंटोप हिल, शिवडी, खंबाला, मलबार हिल
धुळेधानोरा, व गाळण्याचे डोंगर
हिंगोलीअजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार
सोलापूरमहादेव पर्वत,बालाघाट डोंगर, शुकाचार्य
जळगावसातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर
छत्रपती संभाजी नगरअजिंठा, सातमाळा, सुरपलायान
बुलढाणाअजिंठा डोंगर, सातपुडा पर्वत
सांगलीआष्टा, होणाई टेकड्या, शुकाचार्य, कामलभैरव, बेलगबाद, आडवा, मुचींडी, दंडोबा
अकोलागाविलगड टेकड्या, सातपुडा पर्वत
भंडाराअंबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या
सातारासह्यान्द्री, परळी, बनमौली, महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी
रायगडरत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह्यान्द्री पर्वत
गडचिरोलीचीरोळी, टिपागड, सिर्कोडा, सुरजागड, भामरागड, चिकियाला डोंगर.
पुणेसह्यान्द्री पर्वत, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हिनी, अंबाला टेकड्या
अमरावतीसातपुडा पर्वत, गाविलगड च्या रांगा, पोहरा व चिकोडीचे डोंगर
जालनाअजिंठ्याची रांग, जाबुवंत टेकड्या
अहमदनगरसह्याद्री, कळसुबाई, अदुला, बाळेश्वर, हरिश्चंद्र डोंगर
उस्मानाबादबालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर
कोल्हापूरसह्यान्द्री, पन्हाळा, उत्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी टांग
गोंदियानवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर
लातूरबालाघाटचे डोंगर
नागपूरसतपुड्याचे डोंगर, गरमसूर, महादागड, पिल्कापर टेकड्या
बीडबालाघाटचे डोंगर
परभणीउत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग
यवतमाळअजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या
वर्धारावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या
चंद्रपूरपरजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या
नांदेडसातमाळा, निर्मल, मुदखेड, बलाघाटचे डोंगर

Read More:- Rashtrageet In Marathi | भारतीय राष्ट्रगीता बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Jana Gana Mana In Marathi

Maharashtratil Parvat Ranga PDF Download

Maharashtratil Parvat Ranga PDF Download:- बहुतांश विध्यार्थ्याना Maharashtratil Parvat Ranga ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Maharashtratil Parvat Ranga वर क्लिक करा.

Conclusion

Conclusion:- आपण या पोस्ट मध्ये Maharashtratil Parvat Ranga वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtratil Parvat Ranga

Q.1.त्र्यंबकेश्वर शिखराची उंची किती आहे?

Ans : हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.

Q.2. दरकेसा हा डोंगर कोणत्या जिल्यामध्ये आहे?

Ans : दरकेसा हा डोंगर गोंदिया या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.

Q.३. राजगड पर्वताची उंची किती आहे?

Ans : राजगड पर्वताची उंची 1376 मीटर इतकी आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages