Advertisement

All Important Lakes In India PDF |भारतातील सर्व महत्त्वाची सरोवरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Important Lakes In India PDF

Important Lakes in India:- India is an agricultural country and its lakes are famous for their natural beauty. The lakes in various states of India are famous. In the competitive examinations, questions are asked about the lakes or ponds of the state. To prepare for this, in today’s post, we have provided the complete information about the important lakes in India and you can also download this information in pdf format.

Advertisement

Important Lakes In India PDF

Important Lakes in India-भारत हा देश शेतीप्रधान देश आहे भारतामधील नेसर्गिक सौंदर्य तलाव सरोवरे हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत.भारतामधील विविध राज्यातील तलाव सरोवरे प्रसिद्ध आहेत.स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील तलाव किंवा सरोवर यावर प्रश्न विचारले जातात.याचीच तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण भारतातील महत्त्वाची सरोवरे  Important Lakes in India याची संपूर्ण माहिती पाहुयात तसेच हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड सुद्धा करू शकता.

Advertisement

Read More:- Women’s Law In Marathi | महिलांसाठी आवश्यक कायद्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

सरोवर म्हणजे काय ?

  • सरोवर हे नदी आणि समुद्रापेक्षा वेगळे असतात हे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा स्वरूपात असतात.
  • सरोवर हे मोठे असते आणि तसेच त्याचे पाणी हे वाहते नसून संथ असते.
Advertisement

राज्यनिहाय महत्वाची सरोवरे खालील प्रमाणे

क्रमांक .राज्य सरोवर
सिक्कीम१) खेचोपलरी सरोवर
२) त्सागमो सरोवर
ओडिशाचिल्का सरोवर
आंध्र प्रदेशपुलिकत सरोवर
जम्मू काश्मीर१) वूलर सरोवर
२) दाल सरोवर
३) सुरजताल
४) पोंग गोंग त्सो
उत्तराखंड१) नैनीताल
२) भीमताल
३) सातरसाल
४)रामकुंड
५) पुनाताल
६) मालवताळ
७) नौकुचियाताल
तामिळनाडू कलीदेवी सरोवर
ईशान्य भारत१) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर )
२) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश
केरळ१) अष्टमुडी सरोवर
२) सस्थम कोट्टा सरोवर
३) वेम्बनाड
राजस्थान१) ढेंबर सरोवर (जैसा मंडप )
२) पुष्कर सरोवर
३) सांबर सरोवर
१०हिमाचल प्रदेश१) चुंद्रताल
२) खोजीहार सरोवर
३) नाको सरोवर
४) रेणुका सरोवर
११महाराष्ट्र लोणार सरोवर

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

तलाव म्हणजे काय ?

  • तलाव हे गोड्या पाण्याचे साठे असतात ते सरोवर इतके मोठे नसतात.
  • मुंबई पुणे सारख्या शहरांना तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.
  • तलाव नेसगारिक तसेच कुत्रिम असतात.

तलावांचे प्रकार | Types Of Lakes

  1. गोड्या पाण्याचे तलाव
  2. खाऱ्या पाण्याचे तलाव
  3. नैसर्गिक तलाव
  4. ऑक्सबो तलाव
  5. कृत्रिम तलाव
  6. क्रेटर तलाव
Advertisement

Read More:- All Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers|जलसंधारण विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

राज्यनिहाय म्हत्तवाचे तलाव खालील प्रमाणे | State Wise Lakes

क्रमांक तलाव नाव राज्य
शिवाजी सागर तलाव महाराष्ट्र
इंदिरा सागर तलाव मध्य प्रदेश
पॅंगॉन्ग तलाव लडाख
सरदार सरोवर तलाव गुजरात
नागार्जुन सागर तलावतेलंगणा
लोकतक तलावमणिपूर
कोल्लेरू तलावआंध्र प्रदेश
कालवेलीतामिळनाडू
चेंबरमबक्कमतामिळनाडू
१०हाफलांग तलावआसाम
११दीपोर बीलआसाम
१२चांदुबी तलावआसाम
१३कंवर तलावबिहार
१४हमीरसर तलावगुजरात
१५कांकरिया तलावगुजरात
१६बेलासागरउत्तर प्रदेश
१७बदखल तलावहरियाणा
१८महाराणा प्रताप सागरहिमाचल प्रदेश
१९उल्सूर तलावकर्नाटक
२०सस्थमकोट्टाकेरळ
२१भोजतालमध्य प्रदेश
२२हरिकेपंजाब
२३हुसेन सागरतेलंगणा
२४गोविंद भल्लभ पंत सागरउत्तर प्रदेश
२५उमियम तलावमेघालय
२६तम दिलमिझोराम
२७ब्रह्म सरोवरहरियाणा
२८आगरा तलावकर्नाटक
२९कुट्टनाड तलावकेरळ
३०कांजलीपंजाब

Read More:- All District Court  Bharti Important Questions And Answers| जिल्हा न्यायालय भरती साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

भारतातील महत्त्वाची सरोवरे | Important Lakes in India PDF Download

बहुतांश विध्यार्थ्याना भारतातील महत्त्वाची सरोवरे PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील State Wise Lakes in India वर क्लिक करा.

Conclusion Of Lakes in India

Important Lakes in India PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये Important Lakes in India PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequntely Asked Questions For Lakes in India

Q1. आशिया खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव कोणते?

Ans:- वुलर सरोवर हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे आणि ते टेक्टोनिक क्रियाकलापांच्या परिणामी तयार झाले आहे.


Q2. भारतातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?

Ans:- ओडिशातील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर आहे..

Q3. भारतातील सर्वात लांब सरोवर कोणते?

Ans:-केरळमधील वेंबनाड सरोवर हे भारतातील सर्वात लांब सरोवर आहे.

Q. 4. भारतातील सर्वात उंच सरोवर कोणते?

Ans:-सिक्कीममधील चोलामू सरोवर हे भारतातील सर्वात उंच सरोवर आहे.

Q. 5. भारतातील अधिसूचित राष्ट्रीय भू-वारसा स्मारक,  सरोवर कोणते?

Ans:-लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे स्थित एक अधिसूचित राष्ट्रीय भू-वारसा स्मारक, खारट, सोडा तलाव आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages