Home » संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists and Their Inventions In Marathi PDF Download
संशोधक व त्यांनी लावलेले शोध ह्याची संपूर्ण माहिती | Scientists and Their Inventions In Marathi PDF Download
Scientists and Their Inventions:- While preparing for the competitive exams, almost all the subjects have to be studied in depth, hence the time for that is very less. To prepare for Marathi General Knowledge, you have to read books for a long time, in this general knowledge current affairs as well as previous affairs are also asked, in this, researchers and their discoveries are also asked in this post, we will get information about this today.
Advertisement
Scientists and Their Inventions In Marathi
संशोधक व त्यांनी लावलेले शोध | Scientists and Their Inventions:- स्पर्धा परीक्षांची तयारी करताना जवळ जवळ सगळेच विषय सखोल अभ्यासावे लागतात अर्थताच त्या साठी वेळ खूप कमी असतो. मराठी जनरल नॉलेज ची तयारी करण्यासाठी खूप साठी पुस्तके वाचावी लागतात या मध्ये सामान्यज्ञान चालू घडामोडी तसेच अगोदरच्या घडामोडी सुद्धा विचारल्या जातात या मधेच संशोधक व त्यांनी लावलेले शोध यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आजच्या या पोस्ट मध्ये याबद्दल माहिती घेणार आहोत.
प्रसिद्ध संशोधक व त्यांनी लावलेले शोध (Scientists and Their Inventions In Marathi list)
Scientists and Their Inventions In Marathi :- जागा मध्ये अनेक प्रसिद्ध संशोधक व त्यांनी लावलेले शोध आहेत. बहुतेक सायंटिस्ट्स आणि त्यांनी केलेले संशोधनाची माहिती शोधुन ही सापडत नाही. आम्ही खालील प्रमाणे काही प्रसिद्ध संशोधक व त्यांनी लावलेले शोध (Scientists and Their Inventions In Marathi list) ह्यांची माहिती देत आहोत.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV), अग्नी क्षेपणास्त्र
श्रीनिवास रामानुजन
गणितीय विश्लेषण आणि संख्या सिद्धांतासाठी योगदान
Prafulla Chandra Ray
मर्क्युरस नायट्रेट आणि पारा नायट्रेटचा विकास
रघुनाथ अनंत माशेलकर
नवीन पॉलिमर प्रक्रिया तंत्रांचा विकास
एम. विश्वेश्वरय्या
स्वयंचलित सिंचन प्रणाली (ब्लॉक सिस्टम)
शांती स्वरूप भटनागर
भारतातील रासायनिक संयुगांवर संशोधन
Scientists And Their Inventions In the Marathi PDF Download
Advertisement
The Scientists And their Inventions In the Marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये सायंटिस्ट्स आणि त्यांचे संशोधन ची संपूर्ण माहिती आणि त्याची प्रकार ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Scientists आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Scientists And their Inventions In the Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये वैज्ञानिक आणि संशोधन ह्यांची सविस्तर संपूर्ण माहिती पणे जाणून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्याना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही विद्यार्थ्याना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Scientists And their Inventions In the Marathi आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions for Scientists And their Inventions In the Marathi
Q1. भारतीय शास्त्रज्ञांची नावे.
Ans:- Jagadish Chandra Bose, होमी जे. भाभा, विक्रम साराभाई, सी. व्ही. रमण, ए.पी.जे.अब्दुल कलाम, श्रीनिवास रामानुजन, Prafulla Chandra Ray, रघुनाथ अनंत माशेलकर, एम. विश्वेश्वरय्या, शांती स्वरूप भटनागर, हे इत्यादि भारतीय शास्त्रज्ञांची नावे आहे.