IBPS PO साठी ऑनलाईन आवेदन प्रोसेस पूर्ण झाली असून अर्ज केलेल्या उम्मेदवारांचे पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट सह तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत पूर्व परीक्षा डिसेंबर मध्ये ४ ते ११ या तारखे दरम्यान होणार असून मुख्य परीक्षा जानेवारी मध्ये असणार आहेत या परीक्षे साठी Syllabus and Exam Pattern सुद्धा IBPS कडून जाहीर करण्यात आला आहे या कठीण परीक्षेची तयारी करून कटऑफ मध्ये येण्यासाठी IBPS PO Syllabus and Exam Pattern 2021 नीट पाहणे आणि त्यानुसार अभ्यास करणे खूप गरजेचं आहे ह्या पोस्ट मधून पाहुयात डिटेल सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न
Advertisement
IBPS PO Syllabus & Exam Pattern 2021
या परीक्षेसाठीचा पॅटर्न आणि सिलॅबस मागच्या वर्षी सारखाच आहे तरी सुद्धा याची माहिती घेऊन त्यानुसार अभ्यास करणे महत्वाचं आहे
ह्या मध्ये ३ निवड टप्पे आहेत पाहिल्यान्दा पहिल्यांदा पूर्व परीक्षा नंतर मुख्य आणि शेवटी मुलाखत
पूर्व परीक्षा हि मुख्य परीक्षे साठी पात्रता परीक्षा असते जिचे मार्क्स पुढे ग्राह्य धरले जात नाही
पण मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे मार्क्स एकत्र करून उम्मेदवारांची निवड केली जाते
निवड झालेल्या उम्मेदवाराची भरती असलेल्या मोठ्या बँक मध्ये पोस्टिंग केली जाते
दोन्ही परीक्षे मध्ये वेगवेगळे सेकशन विषय आहेत आणि त्या नुसार मार्क्स आणि वेळ देण्यात आला आहे
IBPS PO Preliminary Exam Pattern 2021
सेकशन विषय
एकूण प्रश्न
एकूण मार्क्स
वेळ
English Language
30
30
20 minutes
Numerical Ability
35
35
20 minutes
Reasoning Ability
35
35
20 minutes
एकूण
100
100
60 minutes
IBPS PO ची पूर्व परीक्षा ३ मुख्य सेकशन मध्ये असून एकूण ६० मिनिटांचा वेळ असतो
३ हि सेकशन साठी स्वत्रंत्र कटऑफ असून ती वेगवेगळी पूर्ण करणे आवश्यक आहे
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 marks नेगेटिव्ह मार्किंग केली जाते है परीक्षा हि ऑनलाईन MCQ पद्धतीची असते