You are here
Advertisement

IBPS PO Pre Previous Year Question Papers PDF

IBPS SO Recruitment 2022

IBPS PO Previous Year Question Papers IBPS PO कडून दरवर्षी PO म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी परीक्षा घेतल्या जातात मॅनेजर पदासारख्या या भरती साठी देशातून लाखो विद्यार्थी परीक्षा देतात IBPS कडून फक्त PO च नाही तर SO कलर्क अशा पदांसाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात अर्थातच या परीक्षे मध्ये पास होऊन कटऑफ मध्ये येणे इतके सोप्पं नसते या साठी खूप मेहनत सराव आणि योग्य पद्धतीने तयारी करण्याची गरज असते मेहनत आणि सराव तुम्ही करताच असाल पण योग्य पद्धतीने अभ्यास करण्या साठी तुम्हाला या परीक्षेचं पॅटर्न सिलॅबस आणि मागच्या वर्षी चे पेपर पाहणे खूपच महत्वाचं ठरते या पोस्ट मधून तुम्हाला मागील ५ वर्षाच्या प्रश्नपत्रिका Question Papers भेटतील ज्या प्रश्नाचे स्वरूप आणि पद्धत समजून घेण्यास मदत करतील

Advertisement

IBPS PO Prelims 2021

  • ऑनलाईन अर्ज इकचुक उम्मेदवारांनी भरले असून आता पूर्व परीक्षा तारखा आणि हॉल तिकीट सुद्धा देण्यात आले आहेत
  • आणि आता तुमच्या कडे खूपच कमी वेळ असून जाहिराती प्रमाणे ०४ ते ११ डिसेंबर २०२१ दरम्यान पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत
  • परीक्षे ची तयारी पॅटर्न सिलॅबस सगळे तुम्ही अगोदर पहिला असेलच आता वेळ आहे जास्तीस्त जास्त सर्व पेपर आणि मागील पेपर सोडवण्याची
  • हे आर्टिकल तुमचे काम खूप सोपा करणार आहे पोस्ट मध्ये IBPS PO Previous Year 2015 पासून 2020 पर्यंतचे Question Papers pdf डायरेक्ट लिंक डाउनलोड साठी देण्यात आलेला आहेत

IBPS PO Pre Exam Pattern 2021

  • हि पूर्व परीक्षा ऑनलाईन MCQ आधारित प्रश्ने असतात
  • परीक्षेसाठीही एकूण १०० प्रश्ने १०० गुण आणि १ तासाचा वेळ असतो
  • परीक्षा पॅटर्न मध्ये ३ वेगवेळ्या सेकशन चे प्रश्न विचारले जातात
  • तसेच चुकीच्या उत्तराला 0.25 नेगेअटीव्ह मार्किंग सुद्धा असते
सेकशन एकूण प्रश्न एकूण मार्क्स वेळ
English Language303020 मिनिटे
Numerical Ability35 35 20 मिनिटे
Reasoning Ability35 35 20 मिनिटे

IBPS PO Pre Syllabus 2021

Reasoning Quantitative AbilityEnglish Language
Logical ReasoningSimplificationReading Comprehension
Ranking/Direction/Alphabet TestProfit & LossCloze Test
Alphanumeric Mixtures & AllegationsMultiple Meaning/Error Spotting
Data SufficiencySimple Interest & Compound Interest & Surds & IndicesMiscellaneous
Coded InequalitiesWork & TimePara jumbles
Seating ArrangementTime & DistanceFill in the blanks
PuzzleMensuration – Cylinder, Cone, SphereParagraph Completion
TabulationData Interpretation
SyllogismRatio & Proportion, Percentage
Blood RelationsNumber Systems
Input OutputSequence & Series
Coding DecodingPermutation, Combination &Probability

IBPS PO Previous Year Question Papers Download PDF

ibps-po-prelims-question-paper-2015 pdf. DownloadDownload Here
ibps-po-prelims-question-paper-2016 pdf. Download Download Here
ibps-po-prelims-question-paper-2017 pdf. Download Download Here
ibps-po-prelims-question-paper-2018 pdf. Download Download Here
ibps-po-prelims-question-paper-2019 pdf. Download Download Here
ibps-po-prelims-question-paper-2020 pdf. Download Download Here
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top