Home » IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी चे Hall Ticket जाहीर
IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी चे Hall Ticket जाहीर
IBPS PO And MT Recruitment 2021:- Institute of Banking Personnel Selection ने 4135 जागांसाठी भरती ची जाहिरात 20 Octomber 2021 रोजी प्रसिद्ध केली आहे. ह्या अंतर्गत पदे भरण्यात येणारा आहेत. ही 4135 जागांसाठी घेतली जाणारी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ह्या पदांकरता भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांनी ह्या जागांसाठी अर्ज केला होता त्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.