Advertisement

Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024 | सर्व ज्ञानपीठ पुरस्कारांची प्राप्त व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Dnyanpeeth Puraskar Marathi
Table of Contents

Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024: The Gyanpeeth Award is considered to be the highest award in the field of literature. Just as the highest civilian award is Bharat Ratna, the Gyanpeeth is given for contribution in the field of literature. For details about the Jnanpith Award, it is necessary to see the complete information about the Jnanpith Award for the different questions asked in competitive exams. In today’s post, we will see the complete Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024. The information can also be downloaded in PDF format.

Dnyanpeeth Puraskar Information

Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024:- ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामधील सर्वोच पुरस्कार मानला जातो.जसा सर्वोच नागरी पुरस्कार भारत रत्ना दिला जातो त्याचप्रमाणे ज्ञानपीठ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.ज्ञानपीठ पुरस्कार बद्दल स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात या साठी ज्ञानपीठ पुरस्कार बद्दल संपूर्ण माहिती पाहणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024 संपूर्ण माहिती पाहुयात तसेच अभ्यासातही हि माहिती pdf स्वरूपात सुद्धा दवनलोड केली जाऊ शकते.

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

ज्ञानपीठ पुरस्काराची सुरवात |Dnyanpeeth Puraskar :

 • ज्ञानपीठ पुरस्कार हा सुरू करण्या मागे ‘रमा जैन ‘ यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतीप्रसाद जैन यांनी भारतीय लेखकांच्या सन्मानार्थ हे करण्याचा निर्णय घेतला होता.  
 • त्यानुसार २२ मे, १९६१ मध्ये साहू जैन यांच्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्ट कडून ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर केला
 • भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती. रमा जैन, १६ सप्टेंबर १९६१ रोजीच्या सोसायटीच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्कार  बाबत पहिला ठराव मांडला. 
 • या नंतर  या बैठकीतून तयार करण्यात आलेल्या पुरस्काराचा संपूर्ण आराखडा डॉ. राजेंद्र प्रसाद  यांनी मांडला. 

Dnyanpeeth Puraskar | ज्ञानपीठ पुरस्कार महत्वाची माहिती

 • ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे जे भारतीय संविधानात मान्यता प्राप्त असलेल्या “२२ अनुसूचित भाषां पैकी कोणत्याही” भाषे मधील लेखकांना चांगल्या लेखनासाठी दिला जातो.
 • या पुरस्काराचे स्वरूप रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि विद्येची देवी वाग्देवी (सरस्वती) ची कांस्य प्रतिकृती असे आहे.
 • १९६१ स्थापना झाल्यानंतर पहिला पुरस्कार १९६५ मध्ये प्रदान करण्यात आला.
 • १९८२ पर्यंत हा पुरस्कार फक्त लेखनासाठी दिला जात असे पण त्या नंतर तो लेखकाच्या योगदानासाठी सुद्धा दिला जाऊ लागला.

Read More:- World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dnyanpeeth Puraskar Selection| ज्ञानपीठ पुरस्कार निवड पद्धत

 • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते निवड करण्यासाठी  विविध साहित्य तज्ञ, शिक्षक, समीक्षक, विद्यापीठे आणि असंख्य साहित्यिक आणि भाषा संघटनांकडून नामांकन प्राप्त होतात
 • या साठी दर ३ वर्षांनी प्रत्येक भाषेसाठी एक सल्लागार समिती स्थापन केली जाते. 
 • समिती द्वारे सर्व नामांकनांची छाननी केली जाते आणि त्यांच्या शिफारशी ज्ञानपीठ पुरस्कार निवड मंडळाकडे (सादर केली जाते.
 • शिफारस चे  मूल्य मापन बोर्डा द्वारे प्रस्तावित लेखकांच्या निवडक लेखनाच्या हिंदी किंवा इंग्रजी मध्ये पूर्ण किंवा आंशिक भाषांतराच्या आधारे केले जाते. 
 • आणि त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेता जाहीर केला जातो.
 • हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकांसाठी खुला आहे आणि दरवर्षी दिला जातो. पुरस्कारासाठी इंग्रजी सोबतच इतर भारतीय भाषांचाही विचार केला जातो.

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखकांची सूची (List of Dnyanpith Award Winning Authors In Marathi)

वर्षसम्मानित लेखककृतिभाषा
1965जी. शंकरकुरूपओदक्कुझल (Odakkuzhal)मलयालम
1966ताराशंकर बंदोपाध्याय गणदेवताबंगाली
1967कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा (कुवेम्पु)श्रीरामायण दर्शनम कन्नड़
उमाशंकर जोशीनिशीथगुजराती
1968सुमित्रानंदन पंतचिदंबराहिंदी
1969फ़िराक गोरखपुरीगुल–ए–नगमाउर्दू
1970विश्वनाथ सत्यनारायनरामायण कल्पवृक्षमूतेलगू
1971बिष्णु डेस्मृतिसत्ता भविष्यतबंगाली
1972रामधारी सिंह दिनकरउर्वशीहिंदी
1973दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रेनाकुतंतीकन्नड़
गोपीनाथ मोहंतीमटिमातलओडिया
1974विष्णु सखाराम खांडेकरययातिमराठी
1975पी. वी. अकीलनचित्तरपवईतमिल
1976आशापूर्णा देवीप्रथम प्रतिश्रुतिबंगाली
1977के. शिवरामकरन्थमूक ज्जिया कनासुगलूकन्नड़
1978सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’कितनी नावों में कितनी बारहिंदी
1979बीरेंद्र कुमार भट्टाचार्यमृत्युंजयअसमिया
1980एस. के. पोत्तेक्कतओरुदेसथिंते कथामलयालम
1981अमृता प्रीतमकागज ते कैनवासपंजाबी
1982महादेवी वर्मायामाहिंदी
1983मस्ती वेंकटेश अयंगरचिक्का वीरा राजेंद्र (कोडावाकेराजा
 चिक्कावीराराजेंद्रकाजीवनएवंसंघर्ष
कन्नड़
1984तकजि शिवशंकर पिल्लैकयारमलयालम
1985पननलाल पटेलमानवीनी भावईगुजराती
1986सचिदानंद रौतेराओडिया
1987विष्णु वामन सिरवाडकरमराठी साहित्यात योगदानासाठीमराठी
1988सी. नारायण रेड्डीविश्वंभरातेलगू
1989कुर्तलुएन हैदरआखिरी शब के हम सफरउर्दू
1990विनायक कृष्ण गोककभारथ सिंधु रश्मिकन्नड़
1991सुभाष मुखोपध्यायपदातिक (पैदलसैनिक)बंगाली
1992नरेश मेहताहिंदी
1993सीताकांत महापात्रभारतीय साहित्य मध्येअतुलनीय योगदानसाठी, 1973–92ओडिया
1994यू. आर. अनंतमूर्तिकन्नड़ साहित्य मध्येअतुलनीय योगदानसाठी कन्नड़
1995एम. टी. वासुदेवननायररंडामूझम (Randamoozham)मलयालम
1996महाश्वेतादेवीहजार चौरासी रमाँबंगाली
1997आली सरदार जाफरीउर्दू
1998गिरीश कर्नाडकन्नड़ साहित्य & रंगमंच (ययाति) मध्ये अतुलनीय योगदानसाठीकन्नड़
1999निर्मल वर्माहिंदी
गुरदयाल सिंह पंजाबी
2000इन्दिरा गोस्वामीदातल हातिर उन्ये खुवा हौदाह (Datal Hatir Unye Khuwa Howdah)असमिया
2001राजेंद्र शाहध्वनिगुजराती
2002डी. जयकान्तनतमिल
2003विन्दा करंदीकरमराठी साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठीमराठी
2004रहमानराहीसुभुक सोदा,कलमी राहीआणि सियाह रोडे जरेन मंज (Subhuk Soda, Kalami Rahi and Siyah Rode Jaren Manz)कश्मीरी
2005कुँवर नारायणहिंदी
2006रविन्द्र कालेकरकोंकणी
सत्य व्रतशास्त्रीसंस्कृत
2007ओ. एन. वी. कुरूपमलयालम साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठीमलयालम
2008अखलाक मोहम्मद खान ‘शहरयार’उर्दू
2009अमर कांतहिंदी
श्रीलाल शुक्ल हिंदी
2010चन्द्रशेखर कंबराकन्नड़ साहित्य मध्ये अतुलनीय योगदानसाठीकन्नड़
2011प्रतिभारेयज्ञसेनीओडिया
2012रावुरी भारद्वाजपाकुदुरल्लूतेलगू
2013केदारनाथ सिंहअकालमेंसारसहिंदी
2014भालचन्द्र नेमाड़ेहिन्दू: जगण्याची समरुद्ध अडगल (Jagnyachi Samrudhha Adgal)मराठी
2015रघुवीर चौधरीअमृता (उपन्यास)गुजराती
2016शंख घोषमूखरेबारो, सामाजिक नोयबंगाली
2017कृष्णा सोबतीजिंदगी नामा,डारसे बिछुड़ी, मित्रोमर जानीहिंदी
2018अमिताव घोष इंग्रजी
2019अक्कीतममल्याळम
2021नीलमणी फुकनआसामी
2022दामोदर मावजोकोकणी

Read More:- Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Questions Based On Dnyanpeeth Puraskar | ज्ञानपीठ पुरस्कार वर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न

१) पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला आणि कोणत्या साली देण्यात आला?

उत्तर:- २९ डिसेंबर १९६५ रोजी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरुप यांना त्यांच्या कवितासंग्रह ओडोकवुघल (बासरी) प्रकाशन साल (१९५०) साठी त्यांना प्रदान करण्यात आला. 

२) आतापर्यंत किती ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले आहेत?

उत्तर:- आता पर्यंत ५३ ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, पाचवेळा पुरस्काराचे विभाजन झाल्याने ५८ लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

३) एकूण किती भाषांमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो?

उत्तर:- ज्ञानपीठ पुरस्कार हा २२ विविध भाषांमधल्या साहित्यिक योगदानासाठी दिला जातो.

४) मराठी भाषेला सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कधी प्राप्त झाला?

उत्तर:- १९७४ मध्ये मराठी कादंबरीला प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. वि. स.खांडेकर यांच्या ‘ययाती‘ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आतापर्यंत चार वेळा मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

५) १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर:- १९८७ मध्ये शिरवाडकर यांनी लिहलेल्या ‘नटसम्राट‘ या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.ते कुसुमाग्रज या नावानी सुद्धा ओळखले जातात.

६) २००३ मधील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अष्टदर्शने काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे?

उत्तर:- २००३ मधील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अष्टदर्शने काव्यसंग्रह विंदा करंदीकर यांनी लिहिला आहे.

७) २०१६ चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर:- २०१६ चा ज्ञानपीठ पुरस्कार आधुनिक बंगाली साहित्यातील प्रख्यात बंगाली कवी शंख घोष यांना देण्यात आलेला आहे. 

८) ज्ञानपीठ  पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला लेखिका कोण?

उत्तर:- १९७६ मध्ये बंगाली लेखिका आशा पूर्णा देवी या पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला लेखिका होत्या. 

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024

Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024:- बहुतांश विध्यार्थ्याना Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024 PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024 वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024

Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024 :- आपण या पोस्ट मध्ये Dnyanpeeth Puraskar Marathi list 2024 PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Dnyanpeeth Puraskar Marathi

Q1.मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

Ans:- मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला.


Q2. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक कोण आहेत?

Ans:- वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, डॉ. भालचंद्र नेमाडे

Q3.ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला मिळाला?

Ans:-लेखक दामोदर मौझो यांना पीएस श्रीधरन पिल्लई- गोवा राज्याचे राज्यपाल यांच्याकडून २७ मे २०२३ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages