Advertisement

Best Books For ZP Bharti Exam PDF Download | जिल्हा परिषद भरती साठी सर्वोत्तम पुस्तकांची यादी

Best Books For ZP Bharti Exam PDF Download

Best Books For ZP Bharti:- The largest recruitment of Zilla Parishad in 2023 has been started by Maharashtra Govt. According to Zilla Parishad, recruitment for various posts will be announced in 15 districts of Maharashtra state. This Zilla Parishad Recruitment 2023 is going to be a recruitment process for various posts. According to this announced recruitment, 18939 vacancies will be announced. Candidates need books for that. So we are going to know the Zilla Parishad recruitment books information for you.

Advertisement

Best Books For ZP Bharti Exam

Best Books For ZP Bharti:- जिल्हा परिषदे कडून 2023 होणाऱ्या मधील भरती ची सर्वात मोठी महाराष्ट्र सरकार कडून चालू झाली आहे. जिल्हा परिषदे नुसार महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्या येणार आहे. ह्या जिल्हा परिषदेची भरती 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. ह्या जाहीर केलेल्या भरती नुसार 18939 जागांची भरती जाहीर होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना पुस्तकांची आवश्यकता असते. म्हणून आम्ही तुमच्या साठी जिल्हा परिषदेची भरती ची पुस्तकांची माहिती जाणून घेणार आहोत.

Advertisement

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Zilha Parishad Bharti Exam 2023 Details

ExamJilha Parishad Bharti 2023
Post Stenographer (Higher Grade), Pharmacist, Laboratory Technician, Health workers (Male), Health workers (Female), Health Supervisor, Gram Sevak, Junior Engineer (G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Civil) (L.P.), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Jodari, Electrician, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Rigman, , Stenographer (Lower Grade), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Panchayat), Extension Officer (Education), Extension Officer (Statistics)
Vacancy 18939
Last Date Of Applications25 August 2023
Department Zilha Parishad
Zilha Parishadमराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Best Zilha Parishad Bharti Exam Book List 2023: Marathi Sujbect | मराठी विषयाची जिल्हा परिषदे ची भरती सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी 2023

Advertisement

जिल्हा परिषदे ची भरती साठी मराठी विषयाचा अभ्यास करणे आणि संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही जिल्हा परिषदे ची भरती साठी मराठी विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले मराठी विषयाचे पुस्तक निवडून खरेदी करून जिल्हा परिषदे ची भरती साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Zilha Parishad Marathi Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. परिपूर्ण मराठी व्याकरणबाळासाहेब शिंदे
2.सुगम मराठी व्याकरणमो. रा. वाळिंबे

Read More:- Bharat Ratna Award List PDF Download | भारत रत्न पुरस्कार मिळालेले व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Best Book For Zilha Parishad Bharti List : English Sujbect | इंग्रजी विषयाची जिल्हा परिषदे ची परीक्षा साठी सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी

Advertisement

जिल्हा परिषदे च्या भरती साठी अभ्यास करतांना तुम्हाला इंग्लिश विषयाचे संपूर्ण माहिती आणि त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही जिल्हा परिषद भरती साठी इंग्लिश विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले पुस्तक निवडून खरेदी करून जिल्हा परिषदे साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Zilha Parishad English Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. संपूर्ण इंग्रजी व्याकरणबाळासाहेब शिंदे
2.English GrammarPal and Suri
3.Objective General EnglishS.P. Bakshi
4. Easy to Learn General EnglishAgarwal Exam Mart

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

Best Zilha Parishad Bharti Books Exam List 2023 : General Knowledge | सामान्य ज्ञानाची सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदे ची भरती पुस्तकांची यादी

जिल्हा परिषदे साठी तुम्हाला सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची माहिती अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही जिल्हा परिषदे साठी सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची च्या पुस्तक निवडून खरेदी करून जिल्हा परिषदे साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Zilha Parishad General Knowledge Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. कलाशाखा घटकK’Sagar
2.Current Affairs/ Chalu Ghadamodi1. Daily Newspaper
2. Weekly Chalu Ghadamodi मासिके
3. Monthly Chalu Ghadamodi मासिके
4. Other Current Affairs Magazine
3. General knowledgeLucent Publication
4. 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ

Read More:- Marathi Mulakshare PDF Download | मराठी मुळाक्षरे आणि त्याची संपूर्ण माहिती

Best Zilha Parishad Bharti Books List 2023 : General Inteligence,Maths, Reasoning | सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदे ची भरती पुस्तकांची यादी

तुम्हाला सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क माहिती तलाठी भरती साठी अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही जिल्हा परिषदे साठी सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य बुद्धिमत्ता, गणित, तर्क च्या पुस्तक निवडून खरेदी करून जिल्हा परिषदे साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.

Sr.NoBest Book For Zilha Parishad General Inteligence, Maths, Reasoning Subjects Name पुस्तकाचे नावAuthor लेखक Or Publishers
1. 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
2.Quantitative Aptitude and ReasoningR S Agrawal
3. बुद्धिमत्ता चाचणी अनिल अंकलगी
4. संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा पंढरीनाथ राणे
5. Quantitative Aptitude for Competitive ExaminationsAbhijit Guha and R.S. Aggarwal

Read More:- Renu Sutra In Marathi PDF Download | Rasaynik Sutra | रासायानिक संयुगाचे नाव आणि त्यांची रेणुसूत्र

Note:-

  • Technical पदासाठी तुम्हाला तुम्ही पदवी ज्या क्षेत्रात पदवी घेतली आहेत. त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या आधरावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत.

Other Zilla Parishad Bharti Exam Important Links

Best Books For ZP Bharti Exam PDF Download

Best Books For ZP Bharti Exam :- आपण ह्या आर्टिकल मध्ये जिल्हा परीषद भरतीचे पुस्तक आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Best Books For ZP Bharti Exam PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Books For Jilha Parishad Bhartiआणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण सर्वोत्तम जिल्हा परीषद भरतीचे पुस्तक ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Jilha Parishad books, Best Books for zp bharti, Zilha parishad bharti, zilha Parishad books हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages