Home » Free Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 | नगर परिषद एक्झॅम ऑनलाइन टेस्ट
Free Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 | नगर परिषद एक्झॅम ऑनलाइन टेस्ट
Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023:- Maharashtra Nagar Parishad Sanchanalai has advertised for filling up various posts through direct service recruitment. And accordingly, online applications have also started. The students who are applying for this recruitment online while preparing CBT test will have to be given. We are arranging Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 online exam test for aspirants who are preparing for Free Nagar Parishad Bharti Online Test.
Advertisement
Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series
Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023-महाराष्ट्र नगर परिषद संचानालाय कडून सरळ सेवा भरती द्वारे विविध पदांच्या जागा भरण्या साठी जाहिरात देण्यात आलेली आहे.आणि त्या नुसार ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झालेले आहेत.जे विध्यार्थी या भरती साठी अर्ज करत आहेत त्यांना तयारी करताना ऑनलाईन CBT टेस्ट द्यावी लागणार आहे. आम्ही फ्री नगर परिषद भरती ऑनलाइन टेस्ट ची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी आम्ही Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 ऑनलाइन परीक्षेची टेस्टची व्यवस्था करत आहोत.
Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series 2023 Details
Advertisement
ही Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test Series ही Practice Test 70 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 60 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 2 मार्क असेल. असे एकूण 120 मार्क्स चा पेपर होणार आहे. सर्व प्रश्न हे जिल्हा परीषद भरती 2023 नुसार ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
ह्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न हे नगर परीषद भरती च्या झालेल्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. नगर परिषद भरती परीक्षेचे ची Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या Nagar Parishad Online Mock Test चा पेपर खालील स्टार्ट quizz वर क्लिक करून बघू शकता.
Advertisement
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संचालनालय कडून जे परीक्षा स्वरूप Exam Pattern जाहीर करण्यात आलेलं आहे त्या नुसार पेपर १ आणि पेपर २ असे पेपर असणार आहेत.या मध्ये पेपर १ साठी Marathi, English, General Knowledge, and General Aptitude असे विषय असतील तर पेपर २ मध्ये निवडलेल्या पदाच्या विषयाशी निगडित प्रश्न असतील.आजच्या Mock Test मध्ये तुम्ही पेपर १ ची तयारी करू शकता.
महाराष्ट्र नगर परिषद भरती परीक्षा ची तयारी साठी पेपर १ आणि पेपर २ चा विस्तारित सिलॅबस विषयानुसार पाहणे आवश्यक आहे.पेपर १ साठी एकूण ४ विषय आहेत मराठी ,इंग्रजी,सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर पेपर २ साठी निवडलेल्या विषय नुसार अभ्यास क्रम आहे.
Nagar Parishad Bharti Online Test | Maharashtra Nagar Parishad Syllabus : Paper 1
Marathi | मराठी विषय
मराठी व्याकरण
वाक्यरचना
म्हणी आणि वाक्प्रचार
शब्दसंग्रह
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
English
Grammar
letter writing
Use of Idioms and Phrases & their Meaning and comprehension of the passage.
Sentence Structure
Common Vocabulary
General Knowledge | सामान्य ज्ञान
भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्र अर्थव्यवस्था
भारतीय आयात निर्यात
राष्ट्रीय विकासामध्ये सरकारी आणि ग्रामीण बँकांची भूमिका.
शासकीय अर्थव्यस्था :अर्थसंकल्प लेखापरीक्षण
किमती वाढ व चलन वाढ करणे आणि उपाय.
भारतीय राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास.
संसद आणि राज्य विधान मंडळ.
राज्य व्यवस्थापन ग्रामीण आणि शहरी प्रशासन
भारतीय आणि जगामधील चालू घडामोडी
मानवी विकास आणि पर्यावरण
पर्यावरण पूरक विकास
नेसर्गिक साधन संपत्तीचे संधारण.
विविध प्रकारची प्रदूषण आणि पर्यावरणीय आपत्ती.
General Aptitude | बौद्धिक चाचणी
वैचारिक कल्पना शक्ती अजमावानरे प्रश्न.
अंक गणित -बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,दशांश,अपूर्णांक ,टक्केवारी इद्यादी.
Maharashtra Nagar Parishad Sanitary Inspector Service
Sanitation Management
Knowledge of Civil Administration in Maharashtra
Public Health
Environment
Conclusion Of Nagar Parishad Bharti Online Test
आपण ह्या Post वर मध्ये नगर परिषद ऑनलाइन टेस्ट आणि त्याच्या अभ्यास क्रमाची ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. ह्या Page वर तुम्हीनगर परिषद च्या भरती साठी तुम्ही तयारी करू शकतात. ह्या माध्यमातून तुम्हाला नगर परिषदेची भरती तयारी करण्यास मदत करणार आहे.