ZP Recruitment 2023 | ZP Bharti 2023:- There is an update regarding Talathi Bharti Recruitment 2023. According to the information received, the recruitment for Talathi posts has been announced in 36 districts of Maharashtra state. Maharashtra Talathi Recruitment 2023 is going to be the recruitment process for the Talathi post. The recruitment of Talathi posts has been announced at different places in Maharashtra. According to this recruitment, the recruitment of 4644 seats will be announced. The recruitment of these posts will be announced by the Department of Revenue and Forest Department in Maharashtra State.
ZP Recruitment 2023 | ZP Bharti 2023
Talathi Bharti 2023:- जिल्हा परिषदे च्या 2023 होणाऱ्या मधील भरती ची सर्वात मोठी अपडेट आहे. मिळाल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेची भरती 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रामधील Parbhani, Osmanabad, Dharashiv (Osmanabad) Nashik, Nanded, Sangali, Hingoli Jalgaon, Ratnagiri, Nandurbar, Washim, Ahmednagar, Amravati, and Sindhudurg Zilla Parishads मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ह्या भरती नुसार 18939 जागांची भरती जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून ह्या पदांची भरती जाहीर करण्यात येणार आहे.
Jilha Parishad Bharti 2023 Details
Advertisement No | — |
Exam Name | ZP Recruitment Exam 2023 |
Bharti | ZP Recruitment 2023 | ZP Bharti 2023 |
Posts | Stenographer (Higher Grade), Pharmacist, Laboratory Technician, Health workers (Male), Health workers (Female), Health Supervisor, Gram Sevak, Junior Engineer (G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Junior Engineer (Civil) (L.P.), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Jodari, Electrician, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Rigman, , Stenographer (Lower Grade), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Panchayat), Extension Officer (Education), Extension Officer (Statistics) |
Zilla Parishad | Yavatmal, Amravati, Parbhani, Osmanabad, Nashik, Nanded, Sangali, Hingoli, Jalgaon Washim, Gondia, Ratnagiri, Nandurbar, Ahmednagar, Sindhudurg |
Total Vacancy | 18939 |
Mode Of Application | online |
Job Location | Maharashtra |
Apply Online | https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ |
Fee | Open साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/- |
ZP Bharti Important Dates And Exam Date | जिल्हा परीषदे परीक्षेच्या तारखा
Details | Dates |
ZP Bharti 2023 Notification – भरती जाहीर झाल्याची तारीख | 03 August 2023 |
ZP Bharti 2023 Online Registration Start Dates | Apply Online for ZP Recruitment 2023 – अर्ज सुरू झाल्याची तारीख | 05 August 2023 |
Last Date To Apply Online | 25 August 2023 |
ZP Recruitment Admit Card Released Date | 07 days before the Exam |
Jilha Parishad Bharti 2023 Exam Date | Will be Announced soon |
ZP Recruitment Result 2023 Result Date | Will be Announced soon |
ZP Bharti 2023 Notifications PDF | जिल्हा परिषद भरती 2023 pdf अधिकृत जाहिरात
ZP Bharti 2023 Notifications PDF:- जिल्हा परिषदेची भरती साठी महाराष्ट्र सरकार ने विविध जिल्हा परिषदा कडून वेग वेगळ्या जाहिराती जाहीर केल्या आहेत. तुम्हाल ज्या जिल्ह्याची अधिकृत जाहिरात बघायची आहेत. त्या साठी तुम्ही समोरच्या लिंक वर क्लिक करा. तुम्हाला त्या जिल्ह्याची अधिकृत जाहिरात दिसणार आहे.
ZP Recruitment Official Notifications 2023 | ||
Notification Date | Zilla Parishad Names | Official Notification PDF |
4-8-2023 | Ahmednagar – अहमदनगर | Click here to Download |
3-8-2023 | Amaravati – अमरावती | Click here to Download |
4-8-2023 | Dharashiv – (Osmanabad – धाराशिव (उस्मानाबाद)) | Click here to Download |
4-8-2023 | Gondia – गोंदिया | Click here to Download |
4-8-2023 | Hingoli – हिंगोली | Click here to Download |
4-8-2023 | Jalgaon – जळगाव | Click here to Download |
4-8-2023 | Nanded – नांदेड | Click here to Download |
4-8-2023 | Nandurbar – नंदुरबार | Click here to Download |
4-8-2023 | Nashik – नाशिक | Click here to Download |
4-8-2023 | Parbhani- परभणी | Click here to Download |
4-8-2023 | Ratnagiri – रत्नागिरी | Click here to Download |
4-8-2023 | Sangali – सांगली | Click here to Download |
4-8-2023 | Sindhudurg – सिंधुदुर्ग | Click here to Download |
4-8-2023 | Washim – वाशीम | Click here to Download |
4-8-2023 | Yavatmal – यवतमाळ | Click here to Download |
ZP Recruitment Vacancy 2023 | जिल्हा परिषदे मधील रिक्त पदांची संख्या
Zilla Parishad Bharti 2023 Post List:- महाराष्ट्र मधील अत्यंत प्रतिक्षेने जिल्हा परिषदेची भरती साठी महाराष्ट्र सरकार ने विविध जिल्हा परिषदा कडून वेग वेगळ्या जाहिराती जाहीर केल्या आहेत. जिल्हा परिषदे कडून एकूण 18939 जागांची भरती ही करण्यात येणार आहेत. कोणत्या जिल्हा साठी किती जागा असणार आहेत. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Zilla Parishad Name | Vacancy |
Ahmednagar (अहमदनगर) | 937 |
Amaravati (अमरावती) | 653 |
Dharashiv (Osmanabad) (धाराशिव (उस्मानाबाद)) | 453 |
Gondia (गोंदिया) | 339 |
Hingoli (हिंगोली) | 204 |
Jalgaon (जळगाव) | 626 |
Nanded (नांदेड) | 628 |
Nandurbar (नंदुरबार) | 475 |
Nashik (नाशिक) | 1038 |
Parbhani | 301 |
Ratnagiri (रत्नागिरी) | 715 |
Sangali (सांगली) | 754 |
Sindhudurg (सिंधुदुर्ग) | 334 |
Washim (वाशीम) | 285 |
Yavatmal (यवतमाळ) | 875 |
Zilla Parishad Bharti 2023 Post List | जिल्हा परीषद पदांची यादी
Zilla Parishad Bharti 2023 Post List:- जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेची भरती साठी महाराष्ट्र सरकार ने विविध जिल्हा परिषदा कडून वेग वेगळ्या जाहिराती जाहीर केल्या आहेत. जिल्हा परिषदे कडून एकूण 18939 जागांची भरती ही करण्यात येणार आहेत. त्या मध्ये Civil Engineering Assistant – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, Electrician – तारतंत्री, Extension Officer – Agriculture – विस्तार अधिकारी – कृषि, Extension Officer – Education – विस्तार अधिकारी – शिक्षण, Extension Officer – Panchayat – विस्तार अधिकारी – पंचायत, Extension Officer – Statistics – विस्तार अधिकारी – सांख्यिकी, Gram Sevak – ग्रामसेवक, Health Supervisor – आरोग्य पर्यवेक्षक, Health workers – Female – आरोग्य सेविका, Health workers – Male – आरोग्य सेवक इत्यादि पदे आहेत. त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
- Civil Engineering Assistant – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- Electrician – तारतंत्री
- Extension Officer – Agriculture – विस्तार अधिकारी – कृषि
- Extension Officer – Education – विस्तार अधिकारी – शिक्षण
- Extension Officer – Panchayat – विस्तार अधिकारी – पंचायत
- Extension Officer – Statistics – विस्तार अधिकारी – सांख्यिकी
- Gram Sevak – ग्रामसेवक
- Health Supervisor – आरोग्य पर्यवेक्षक
- Health workers – Female – आरोग्य सेविका
- Health workers – Male – आरोग्य सेवक
- Jodari – जोडारी
- Junior Accounts Officer – कनिष्ठ लेखाधिकारी
- Junior Assistant – Clerk – कनिष्ठ सहाय्यक – लिपीक
- Junior Assistant Accounts – कनिष्ठ सहाय्यक लेखा
- Junior Draftsman – कनिष्ठ आरेखक
- Junior Engineer – Civil – L.P. – कनिष्ठ अभियंता – L.P.
- Junior Engineer – Civil – कनिष्ठ अभियंता – स्थापत्य
- Junior Engineer – Electrical – कनिष्ठ अभियंता – विद्युत
- Junior Engineer – G.P.P. – कनिष्ठ अभियंता
- Junior Engineer – Mechanical – कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी
- Junior Mechanic – यांत्रिकी सहायक
- Laboratory Technician – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- Laboratory Technician Mechanics – प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी
- Livestock Supervisor – पशुधन पर्यवेक्षक
- Pharmacist – औषध निर्माता
- Rigman – रिगमन
- Senior Assistant – Clerk – वरिष्ठ सहाय्यक – लिपीक
- Senior Assistant Accounts – वरिष्ठ सहाय्यक लेखा
- Stenographer – Higher Grade – लघुलेखक – उच्च श्रेणी
- Stenographer – Lower Grade – लघुलेखक – निम्न श्रेणी
- Supervisor – पर्यवेक्षिका
ZP Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता
ZP Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता :- आपण वर बघितले सर्व पदे हे वेग वेगळया जिल्हा परिषदांम भरण्यात येणार आहेत. ज्या त्या जिल्हया नुसार पद भरण्यात येणार आहे. त्या सर्व पदांची शैक्षणीक पात्रते ची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
ZP Recruitment Educational Qualification 2023 | ||
Sr. No | Posts | Educational Qualification |
1 | Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
2 | Electrician (तारतंत्री) | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
3 | Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
4 | Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
5 | Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
6 | Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
7 | Gram Sevak (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
8 | Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
9 | Health workers (Female) (आरोग्य सेविका) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
10 | Health workers (Male) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
11 | Jodari (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
12 | Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
13 | Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
14 | Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
15 | Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
16 | Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
17 | Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
18 | Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
19 | Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
20 | Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
21 | Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
22 | Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
23 | Pharmacist (औषध निर्माण अधिकारी) | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
24 | Rigman (रिगमन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
25 | Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | पदवीधर |
26 | Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
27 | Steno Typist (लघु टंकलेखक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि आयुक्त, शासकीय परीक्षा केंद्र, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांच्या प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात येईल अशा अन्य संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 80 शब्दांपेक्षा कमी नसेल व इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 शब्दापेक्षा कमी नसेल किंवा मराठी टंकलेखनातील 30 शब्दांपेक्षा कमी नसेल इतक्या वेगाचे |
28 | Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
29 | Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
30 | Supervisor (पर्यवेक्षिका) | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
ZP Recruitment Age Limit | जिल्हा परिषदे च्या भरती साठी वयोमर्यादा
जिल्हा परिषदे च्या भरती साठी उमेदवाराच्या वयाची पत्राता ही सर्वसाधारण प्रवर्ग साठी 18 ते 40 वर्षे मागास प्रवर्ग साठी 18 ते 45 वर्षे वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदे च्या भरती साठी अर्ज शुल्क | ZP Bharti Application Fee
ZP Bharti Application Fee:- जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खालीलप्रमाणे आहे.
ऑनलाईन अर्ज लिंक | ZP Recruitment 2023: Apply Online Link
ZP भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आहे.
ZP Recruitment Exam Pattern 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
ZP Bharti Exam Pattern 2023:- महाराष्ट्र जिल्हा परिषद च्या जाहीर केलेल्या मेगा भरती 2023 मध्ये होणाऱ्या जागा भरती साठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी ह्या विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे Technical पदांसाठी तुम्हाला संबंधित Technical विषयामध्ये 40 टक्के प्रश्न असणार आहे.
How To Apply For Cosmos Bank Recruitment 2023
- Go to the IBPS website and create an account.
- Login to your account and click on the “Apply Online” link for ZP Recruitment 2023.
- Select the post you want to apply for and fill out the application form.
- Upload your scanned documents.
- Pay the application fee.
- Submit your application.
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- NCERT Recruitment 2023 | राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन…
- ZP Satara Bharti 2023 | जिल्हा परिषदे कडून राष्ट्रीय…
- MahaTransco Apprentice Bharti 2023 | महाराष्ट्र…
- Assam Rifles Recruitment 2023 | आसाम रायफल्स मध्ये…
- North Western Railway Apprentice Bharti 2024 | उत्तर…
- NLC Recruitment 2024 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि…