Talathi Bharti Mock Test Series- 2023 | तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा Online Practice Test Online Practice Test - Mock Test, Free Test by Sandesh Shinde - July 7, 2023July 12, 20230 Talathi Bharti Mock Test:- Talathi Bharti 2023 Advertisement and Selection are done by the Maharashtra Revenue and Forest Department (RFD). This online (Mock) Exam is based on the Previous Year’s Question Paper Talathi Exam which is Held in 2019. Students who are preparing for Talathi Bharti 2023. They need to take a practice exam online. Therefore, we are arranging a Talathi Online Mock Test for practicing aspirants who preparing for Talathi Recruitment 2023. Advertisement Talathi Bharti Mock Test Series तलाठी भरती मॉक टेस्ट:- तलाठी भरती २०२३ जाहिरात आणि निवड महाराष्ट्र महसूल विभागाकडून केली जाते. ही ऑनलाइन (मॉक) परीक्षा 2019 मध्ये घेण्यात आलेल्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तलाठी परीक्षेवर आधारित आहे. जे विद्यार्थी तलाठी भारती 2023 ची तयारी करत आहेत. त्यांना ऑनलाइन सराव परीक्षा द्यावी लागेल. म्हणून, तलाठी भारती 2023 ची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी आम्ही तलाठी भारती ऑनलाइन मॉक टेस्टची व्यवस्था करत आहोत. Talathi Bharti Paper Online Exam Details ही Free Talathi Bharti Online Mock Test ही Practice Test 120 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 2 मार्क असेल. असे एकूण 200 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न हे जुन्या तलाठी भरती 2023 ऑनलाइन ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे. ह्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न हे Talathi भरती च्या झालेल्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. तलाठी भरती परीक्षेचे ची Practice Test Online खालील प्रमाणे आहे. ह्या Talathi Online Mock Test चा पेपर खालील स्टार्ट quizz वर क्लिक करून बघू शकता. Advertisement Leaderboard: Talathi Bharti Online Test - 01 Series maximum of 200 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available Talathi Bharti Online Test - 01 Series Time limit: 0 Quiz-summary 0 of 100 questions completed Questions: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 Information ही Online Talathi bharti Test ही 2 तासांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. तलाठी भरती Practice Test Online पेपर हा एकूण 200 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे. Advertisement You have already completed the quiz before. Hence you can not start it again. Quiz is loading... You must sign in or sign up to start the quiz. You have to finish following quiz, to start this quiz: Results 0 of 100 questions answered correctly Your time: Time has elapsed You have reached 0 of 0 points, (0) Average score Your score Categories Not categorized 0% English 0% Gk 0% Marathi Grammer 0% Maths/ Logical Reasoning 0% maximum of 200 points Pos. Name Entered on Points Result Table is loading No data available Your result has been entered into leaderboard Loading Name: E-Mail: Captcha: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 Answered Review Question 1 of 100 1. Question 2 points ‘तो गाणे गातो.’ प्रयोग ओळखा. भावे कर्मणी कर्तरी नवीन कर्मणी Correct Incorrect Question 2 of 100 2. Question 2 points जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लीटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, तर उर्वरित द्रावणामधील साखरेची टक्केवारी असेल 0.6% 0.8% 6% 8% Correct Incorrect Question 3 of 100 3. Question 2 points Out of the following options, identify a simple sentence. Alexander the great was deeply injured by tribals in India He was fatally wounded. Soon afterwards he succumbed to his injuries of his wounds. He could not attain his dream of conquering India and expanding his empire. Correct Incorrect Question 4 of 100 4. Question 2 points सरासरी काढा. 74,56,89,92,68&35 89 75 69 96 Correct Incorrect Question 5 of 100 5. Question 2 points Choose the appropriate conjunctions for the given sentence: ____and_____he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT. So, that If, so Unless, until Either, or Correct Incorrect Question 6 of 100 6. Question 2 points बोन मॅट्रिक्स ____ मध्ये समृद्ध असतो. फ्लोराईड आणि कॅल्शियम कॅल्शियम आणि फॉस्फरस कॅल्शियम आणि पोटॅशिअम फॉस्फरस आणि पोटॅशिअम Correct Incorrect Question 7 of 100 7. Question 2 points पृथ्वी हे क्षेपणास्त्र_____- टप्पा, दुहेरी-इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते. तीन दोन पाच एक Correct Incorrect Question 8 of 100 8. Question 2 points Choose the option that best punctuates the given sentence: He said I am speaking the truth He said “i am speaking the truth” He said I am speaking the truth He said, “I am speaking the truth". He said, i am speaking the truth? Correct Incorrect Question 9 of 100 9. Question 2 points पर्यावरण संस्थेमध्ये ______ समावेश होतो. फक्त सर्व सजीवांचा फक्त सर्व निर्जीवांचा सजीव आणि निर्जीव दोन्हींचा कधीकधी सजीवांचा आणि कधीकधी निर्जीवांचा Correct Incorrect Question 10 of 100 10. Question 2 points तिरंदाजीमध्ये____ने पद्म श्री (2019) पुरस्कार जिंकला.. डोला बॅनर्जी दीपिका कुमारी बोम्बल्या देवी लैशराम लक्ष्मीराणी माझी Correct Incorrect Question 11 of 100 11. Question 2 points आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. आशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किमीच्या वेगाने निघाली. तर निशा आशाला केव्हा गाठेल? दुपारी 1.30 वाजता दुपारी 2.30 वाजता दुपारी 12.00 वाजता दुपारी 1 वाजता Correct Incorrect Question 12 of 100 12. Question 2 points ‘मी मुलांना सांगितले.’ अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी Correct Incorrect Question 13 of 100 13. Question 2 points Choose the correct form of the noun for the given sentence: Mussolini was an Italian dictatorship dictate dictator dictated Correct Incorrect Question 14 of 100 14. Question 2 points महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ? 1956 1960 1962 1964 Correct Incorrect Question 15 of 100 15. Question 2 points Choose appropriate articles for the given sentence: My friend wore a_____pretty red dress for___party. the, an a, the an, the a, an Correct Incorrect Question 16 of 100 16. Question 2 points Choose the appropriate collective noun to complete the sentence. A______of elephants blocked our way. group pride herd crew Correct Incorrect Question 17 of 100 17. Question 2 points 17 नोव्हेंबर, 2017 ला शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल? 2019 2020 2022 2023 Correct Incorrect Question 18 of 100 18. Question 2 points खाली दिलेल्या क्रमानुसार, पुढे कोणती आकृती येईल? Correct Incorrect Question 19 of 100 19. Question 2 points ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. वीजांचा – गडगडाट ढगांचा – कडकडाट तलवारींचा – खणखणाट बांगड्यांचा – कलकलाट Correct Incorrect Question 20 of 100 20. Question 2 points खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते. तुकडी गाथण चळत जुडी Correct Incorrect Question 21 of 100 21. Question 2 points Choose the most suitable conjunction for the given sentence: ____he is our chosen leader, we will support him. As But And Therefore Correct Incorrect Question 22 of 100 22. Question 2 points विमानांचा ताफा तसा माणसांचा……..? समूहदर्शक शब्द ओळखा. काफिला वृंद जुडगा जमाव Correct Incorrect Question 23 of 100 23. Question 2 points Choose the option with the appropriate question tag for the given sentence. It is sunny,________ aren't it? wasn't it? isn't it? weren't it? Correct Incorrect Question 24 of 100 24. Question 2 points खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ? बोका – भाटी व्याही – विहीण गृहस्थ – गृहस्थी जनक – जननी Correct Incorrect Question 25 of 100 25. Question 2 points मुंबईमध्ये (बॉम्बेमध्ये) 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? भूपेन्द्र नाथ बोस ए.ओ. ह्यूम मदन मोहन मालविय अल्फ्रेड वेब Correct Incorrect Question 26 of 100 26. Question 2 points ‘तोंडाला कुलूप लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – काहीही न बोलणे. वाचा जाणे. काहीही न खाणे. जपून बोलणे. Correct Incorrect Question 27 of 100 27. Question 2 points अजय आणि बाबू यांनी अनुक्रमे रु. 16000 आणि रु. 12000 रुपयांची गुंतवणूक करून भागीदारीमध्ये प्रवेश केला. 3 महिन्यांनंतर, अजयने रु. 5000 काढले आणि बाबू ने आणखी रु. 5000 ची गुंतवणूक केली. अजय आणि बाबूचा संबंधित नफा वाटून घेण्याचे गुणोत्तर काय असेल? 2 : 3 9: 7 7 : 9 8 : 11 Correct Incorrect Question 28 of 100 28. Question 2 points महाराष्ट्र लोक सेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत ज्या व्यक्तीचे, सेवा करण्याचे आवेदन नकारले गेले आहे त्याने ___दिवसांच्या आत पहिल्या अपीलीय प्राधिकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे. 60 90 30 15 Correct Incorrect Question 29 of 100 29. Question 2 points Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: ______it rain, there will be no match today. Will Could Would Should Correct Incorrect Question 30 of 100 30. Question 2 points जर JOSEPH ला FKOALD असे संकेतबध्द केले जात असेल तर GEORGE ला कसे संकेतबध्द केले जाईल? CADMNO CAKNI CAKNCA CBLODB Correct Incorrect Question 31 of 100 31. Question 2 points मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? एकही नाही 1 2 3 Correct Incorrect Question 32 of 100 32. Question 2 points Choose the correct form of adjective for the given sentence: In the office, Pawan was ________Jadhav. senior to more superior super then superior than Correct Incorrect Question 33 of 100 33. Question 2 points मालिकेकडे पहा EXAMINATIONSEXAMINATIONS….EXAMINATIONS सोबत EXAMINATIONS ची 10 वेळा पुंनरावृत्ती झाली आहे. पहिल्या टप्प्यात, सम स्थितीमध्ये असलेली अक्षरे हटविली गेली. दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित अक्षरांमधील सम स्थितीत असलेली अक्षरे पुन्हा हटविली गेली. हे तोपर्यंत केले गेले जोवर तुमच्याकडे एक अक्षर उरेल. ते अक्षर कोणते आहे? M N I E Correct Incorrect Question 34 of 100 34. Question 2 points वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 5, 6, 9, 15,____,40 21 25 27 33 Correct Incorrect Question 35 of 100 35. Question 2 points (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते? 20 11 13 18 Correct Incorrect Question 36 of 100 36. Question 2 points Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Children who do not perform well in examinations need a lot of encourage_____. -ed -ful -ing -ment Correct Incorrect Question 37 of 100 37. Question 2 points Choose the correct form of tense for the given sentence: It____impossible_____a crying baby. is, ignoring had been, to ignoring was, ignoring is, to ignore Correct Incorrect Question 38 of 100 38. Question 2 points Choose the most suitable determiner for the given sentence: As he is an introvert, he is not popular and has_____friends. a little little much few Correct Incorrect Question 39 of 100 39. Question 2 points चा, ची, चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? प्रथमा व्दितीया तृतीया षष्ठी Correct Incorrect Question 40 of 100 40. Question 2 points ___वर्षामध्ये राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान साम्मेलची लढाई लढली गेली? 1314 1411 1678 1544 Correct Incorrect Question 41 of 100 41. Question 2 points डीआरडीओ द्वारे_____श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टँक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती? ओडीसा कालपक्कम अहमदनगर हैदराबाद Correct Incorrect Question 42 of 100 42. Question 2 points ‘धाव, नृत्य, हास्य’ या नामांचा प्रकार ओळखा. सामान्य नाम विशेष नाम धर्मिवाचक नाम भाववाचक नाम Correct Incorrect Question 43 of 100 43. Question 2 points अ एक काम 12 तर ब 16 दिवसांत पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6,000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसांत पूर्ण करता आले. तर उत्पन्नात ब चा वाटा किती? 2,000 रुपये 1,880 रुपये 2,250 रुपये 2,440 रुपये Correct Incorrect Question 44 of 100 44. Question 2 points समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. फुलझाडांचा – ताटवा प्रश्नपत्रिकांचा – पुंज द्राक्षांचा – ढीग पक्षांचा – कळप Correct Incorrect Question 45 of 100 45. Question 2 points A हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो तर B हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले, तर टाकी भरण्यासाठी_____ कालावधी लागेल. 8 तास 9 तास 10 तास 12 तास Correct Incorrect Question 46 of 100 46. Question 2 points कविता राऊत यांनी 2010 च्या कॉमन वेल्थ गेम् आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत (एशियन गेम्स) 10,000 मिटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये ____आणि _____पदकं जिंकली होती? कांस्य, सुवर्ण रौप्य, सुवर्ण कांस्य, रौप्य सुवर्ण, सुवर्ण Correct Incorrect Question 47 of 100 47. Question 2 points ‘बोटावर नाचवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – बोटं हलवणे. स्वतःचे ऐकायला लावणे. बोटांनी ताल धरणे. बोट दाखवणे. Correct Incorrect Question 48 of 100 48. Question 2 points 1893 मध्ये, भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रुपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले. हा उत्सव म्हणजे: दिवाळी होळी गणेश चतुर्थी जन्माष्टमी Correct Incorrect Question 49 of 100 49. Question 2 points Choose the appropriate articles to complete the given sentence: She has two children,___boy and_girl____boy is two and the girl is five. the, the, A a, a, The a, the, A the, a, The Correct Incorrect Question 50 of 100 50. Question 2 points खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा: 1, 2, 3, 5, 8, 14 14 8 3 2 Correct Incorrect Question 51 of 100 51. Question 2 points Choose the appropriate prepositional phrase for the given sentence: The party workers were busy campaigning_____the polls. ahead by ahead out ahead of ahead in Correct Incorrect Question 52 of 100 52. Question 2 points ‘मी बैलाला मारतो.’ या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. बैलाला मी मारतो बैलाला मारतो Correct Incorrect Question 53 of 100 53. Question 2 points राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौंसिल फॉर सायन्स म्युजियमच्या सहयोगाने _____येथे उप-प्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे. ठाणे सोलापूर लातूर गोंदिया Correct Incorrect Question 54 of 100 54. Question 2 points खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय निवडा. घार, सुसर, घूस देह, काया, शरीर मासा, गरूड, पोपट तनय, सुत, पुत्र Correct Incorrect Question 55 of 100 55. Question 2 points एका वीस प्रश्नांच्या परीक्षेमध्ये, प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण, प्रत्येक अनुत्तरीत प्रश्नाला 1 गुण आणि चुकीच्या उत्तराला 0 गुण होते. खालीलपैकी कोणते एक गुण मिळवणे शक्य नाही? 90 91 92 93 Correct Incorrect Question 56 of 100 56. Question 2 points ‘बाळ, एवढा लाडू खाऊन टाक.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा. बाळ एवढा लाडू खाऊन टाक Correct Incorrect Question 57 of 100 57. Question 2 points The Social Foundation________most of its money through donations from the wealthy. receives receiving has receiving have received Correct Incorrect Question 58 of 100 58. Question 2 points समूहदर्शक शब्द सांगा. पिकत घातलेल्या आंब्यांची______असते. गाथण थप्पी अढी रास Correct Incorrect Question 59 of 100 59. Question 2 points Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Being addict____to your smart phones can increase the risk of blind___. -ion, -ness -tive, -hood -able, -ity -ed, -ness Correct Incorrect Question 60 of 100 60. Question 2 points ‘खोया पाया’ पोर्टल ही _____वरील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीची नागरिकांसाठीची वेबसाईट आहे. हरवलेली आणि सापडलेली प्रमाणपत्रे प्राचीन आदिवासी वसाहती हरवलेली आणि सापडलेली मुले जूनी प्राचीन संस्कृति Correct Incorrect Question 61 of 100 61. Question 2 points Choose the correct form of verb that is in agreement with the subject: ______someone at the door? I can hear a knock. ls Are Were Has Correct Incorrect Question 62 of 100 62. Question 2 points राज कुमारने प्रत्येकी रु. 990 ला 2 कॅल्क्युलेटर्सची विक्री केली. एका कॅल्क्युलेटरवर त्याला 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 10% तोटा झाला. व्यवहारामधील त्याचा नफा किंवा तोटा काढा. ना नफा-ना तोटा 1% चा नफा 1% चा तोटा 5% चा तोटा Correct Incorrect Question 63 of 100 63. Question 2 points 101 वी घटनात्मक दुरूस्ती कशाशी संबंधित आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्च जातीसाठी आरक्षण वस्तू आणि सेवा कर शिक्षणाचा अधिकार .गोपनीयतेचा अधिकार Correct Incorrect Question 64 of 100 64. Question 2 points महाराष्ट्रातील जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगिरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. सांगली कोल्हापूर पुणे परभणी Correct Incorrect Question 65 of 100 65. Question 2 points भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ? बाल्य तारुण्य वार्धक्य वर्ग Correct Incorrect Question 66 of 100 66. Question 2 points अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी_____ यांनी व्यापलेली असते. उत्पादक मांसभक्षी शाकभक्षी विघटक Correct Incorrect Question 67 of 100 67. Question 2 points सोनेरी रंगाच्या दोऱ्याने कशिदा केलेल्या आणि पोपटांचा मोतीफ म्हणून वापर अशा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या पारंपारिक प्रादेशिक साड्यांना म्हणून जाणले जाते: पटोला जामदानी कलमकारी पैठणी Correct Incorrect Question 68 of 100 68. Question 2 points अर्जुन आणि भास्कर यांनी अनुक्रमे 40,000 रुपये आणि 60,000 रुपये गुंतवणूक करुन एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या अखेरीस अर्जुनचा नफ्यामधील हिस्सा 10,000 रुपये होता. एकूण नफा किती होता? रु. 15,000 रु.25,000 रु. 20,000 रु. 30,000 Correct Incorrect Question 69 of 100 69. Question 2 points Choose the option that has all words spelt correctly: Grammer, televizion, promise Grammar, television, promise Gramar, television, promise Grammar, telivision, promice Correct Incorrect Question 70 of 100 70. Question 2 points खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे ? हिमालय सातपुडा अरवली पर्वत Correct Incorrect Question 71 of 100 71. Question 2 points ‘पुस्तक’ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात? उभयलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग Correct Incorrect Question 72 of 100 72. Question 2 points एका डब्ब्यामध्ये 1, 2, 3…., 15 अशा संख्या असलेली 15 कार्डे आहेत. बॉक्समधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले गेले. त्या कार्डवरील संख्या ही अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता काय आहे? 1/2 3/5 2/5 1/3 Correct Incorrect Question 73 of 100 73. Question 2 points ‘रावण रामाकडून मारला जातो.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे कर्मणी कर्तरी नवीन कर्मणी Correct Incorrect Question 74 of 100 74. Question 2 points शासकिय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांसाठी आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालील विकल्पांपैकी कोणते सार्वजनिक तक्रारनिवारण पोर्टल आहे? आपले सरकार सरकार उपयोग उपयोग सरकार सुलभ उपयोग Correct Incorrect Question 75 of 100 75. Question 2 points किशोरावस्थेत आढळणाऱ्या खालील बदलांपैकी कोणता बदल मुलांशी संबंधित नाही? आवाज गहन होणे उंचीतील वाढ खांदे अरुंद होणे मिशी येणे Correct Incorrect Question 76 of 100 76. Question 2 points Choose the correct form of adjective for the given sentence: The law requires_____ reform to ensure justice for all. radicalism radical racist radically Correct Incorrect Question 77 of 100 77. Question 2 points राजेश 14 तासांत 75 पानं टाईप करतो. तर 20 तासांत तो किती पानं टाईप करू शकेल? 107, 1/7 पानं 113, 2/9 पानं 106,1/4 पानं 127, 1/7पानं Correct Incorrect Question 78 of 100 78. Question 2 points एक फासा एकदा फेकण्यात येतो. तो सम असण्याची संभाव्यता शोधा. 5/6 1/2 1/3 1/2 Correct Incorrect Question 79 of 100 79. Question 2 points Choose the option that best punctuates the given sentence: Why don’t you visit the doctor said my mother "Why don't you, visit the doctor said my mother." "Why don't you visit the doctor,"said my mother. "Why? don't you, visit the doctor" said my mother. "Why don't you visit the doctor?" said my mother. Correct Incorrect Question 80 of 100 80. Question 2 points Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence: During the world tour, my friend enjoyed visiting ____ and ______. Seatle, Edinburgh Seattle, Edinborough Siattle, Edinburg Seattle, Edinburgh Correct Incorrect Question 81 of 100 81. Question 2 points ‘इच्छा तेथे मार्ग’ या म्हणीचा अर्थ – चांगल्या मार्गात अडथळे असतातच. सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे. एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. आपली इच्छा व्यक्त करणे. Correct Incorrect Question 82 of 100 82. Question 2 points रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 17, 19, 23, 29, 37,_____ 40 42 45 47 Correct Incorrect Question 83 of 100 83. Question 2 points वडील आणि आई ह्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. अजून चार वर्षांनी वडील, आई आणि त्यांच्या मुलगा ह्यांचे सरासरी वय 18 वर्ष असणार आहे. तर त्या वेळी मुलाचे वय काय असेल? 4 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष Correct Incorrect Question 84 of 100 84. Question 2 points दर मिनिटाला 3 बटाटे अशाप्रकारे 44 बटाट्यांची रास सोलण्यास हिनाने सुरूवात केली. चार मिनिटांनंतर, चित्राही तिच्यासोबत काम करू लागली आणि तिने दर मिनिटाला 5 बटाटे यादराने बटाटे सोलायला सुरूवात केली. जेव्हा त्यांचे काम संपले, तेव्हा चित्राने किती बटाटे सोलले असतील? 25 20 15 30 Correct Incorrect Question 85 of 100 85. Question 2 points भालचंद्र वानाजी नेमाडे यांना_____वर्षामध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला 2015 2016 2017 2018 Correct Incorrect Question 86 of 100 86. Question 2 points ‘बाबांनी भाजी आणली.’ या वाक्यात ‘भाजी’ हे मुळात कोणते नाम आहे? धर्मवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम Correct Incorrect Question 87 of 100 87. Question 2 points अ आणि ब हे दोन मित्र अनुक्रमे क्ष आणि य ह्या ठिकाणांहून निघाले जे एकमेकांपासून 390 किमी लांब होते. ते जर अनुक्रमे ताशी 5 किमी आणि 8 किमीच्या वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर ते एकमेकांना किती वेळाने ओलांडतील? 10 तास 20 तास 30 तास 40 तास Correct Incorrect Question 88 of 100 88. Question 2 points Choose the most appropriate usage to fill in the blanks in the given sentence: He is evening______to drinking and spends_______ on alcohol every addicted, lavished addict, lavishes addition, lavish addicted, lavishly Correct Incorrect Question 89 of 100 89. Question 2 points 8 बास्केटबॉल खेळांमध्ये, दिपाला 7, 4, 3, 6, 8, 3, 1 आणि 5 गुण मिळाले. तिच्या नवव्या खेळामध्ये, तिला 10 पेक्षा कमी गुण मिळाले आणि नऊ खेळांची सरासरी हा पूर्णांक होता. पुन्हा तिच्या दहाव्या खेळामध्ये, तिला 10 पेक्षा कमी गुण मिळाले आणि 10 खेळासाठी तिची सरासरीही पूर्णांक होती. नवव्या आणि दहाव्या खेळामध्ये तिने मिळवलेल्या गुणांच्या संख्यांचा गुणाकार काय आहे? 35 40 48 56 Correct Incorrect Question 90 of 100 90. Question 2 points (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या पहिल्या अनुसूचीमध्ये याचा समावेश आहे: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांनी घेण्याच्या शपथीचे किवा अनुमोदनाचे स्वरूप वगळलेल्या सुरक्षा संस्था जन माहिती अधिकाऱ्यांची यादी अपीलाच्या तरतुदी Correct Incorrect Question 91 of 100 91. Question 2 points Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase: He’s like a bear with a sore head. angry injured bad tempered jovial Correct Incorrect Question 92 of 100 92. Question 2 points ‘डरकणे’ हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो? कोंबडा सिंह म्हैस बेडूक Correct Incorrect Question 93 of 100 93. Question 2 points 14 जानेवारी 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी “इकॉनॉमिक डेमोक्रसी इन्क्लेव्हचे” चे उद्घाटन केले होते? कोल्हापूर सोलापूर पुणे ठाणे Correct Incorrect Question 94 of 100 94. Question 2 points ‘मनुष्य’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे? मनुष्यत्व मानव माणूस मानवी Correct Incorrect Question 95 of 100 95. Question 2 points ‘करावे तसे भरावे’ या म्हणीचा अर्थ मागून येऊन वरचढ होणे. देहाप्रमाणे आहार असणे. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते. Correct Incorrect Question 96 of 100 96. Question 2 points स्कॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंदियाद्वारे आयोजित सीसीआय पश्चिम भारत स्कॅश चॅम्पियनशीप (19 वर्षाखालील) यांने जिंकली होती: तुषार सहानी रुत्विक राव महेश मानगांवकर वीर चव्हाण Correct Incorrect Question 97 of 100 97. Question 2 points ‘विडा उचलणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – पैज लावणे. विडा उचलून खाणे. विडा देणे. प्रतिज्ञा करणे. Correct Incorrect Question 98 of 100 98. Question 2 points Choose the appropriate preposition for the given sentence: The neighbour peeped_____ the window and found the woman lying unconscious. from across through into Correct Incorrect Question 99 of 100 99. Question 2 points 20, 15, 10, … या मालिकेमधील 15वे पद काय असेल? -40 -45 -50 0 Correct Incorrect Question 100 of 100 100. Question 2 points दोन व्यक्तींच्या वयामध्ये 16 चा फरक आहे. 6 वर्षांपुर्वी मोठ्याचं वय धाकट्यापेक्षा 3 पट होतं. तर मोठ्याचं सध्याचं वय काय आहे? 15 20 25 30 Correct Incorrect Read More:- ALL Talathi Bharti Question Papers With Answers PDF Download | तलाठी भरती च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड Free Talathi Bharti Mock Test Exam Series ही Talathi Bharti Mock Test Mock Test Exam ही 120 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. पोलिस भरती Online Mock exam पेपर हा एकूण 200 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे. Exam Pattern पदतलाठीवेळ2 तास (120 मिनिट)Subjectsप्रश्नमार्क्समराठी2550English2550सामान्य ज्ञान2550बौध्ध्दक चाचणी / अंकगणित2550एकूण100200 Talathi Bharti 2023 Details जाहिराततलाठी भरती/प्र.क्र./45/2023पदतलाठी (गट-क)मासिक वेतनRs.25,500/- ते Rs. 81,100/-एकूण जागा4644 जागाअर्ज पद्धतonlineनौकरी ठिकाणमहाराष्ट्रफीOpen साठी Rs.1000/- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/- Read More:- Marathi Grammer Test Series – Test 1 | मराठी व्याकरण ऑनलाइन परीक्षा – 25 मार्क्स शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जागा Sr. Noजिल्हाजागाSr.Noजिल्हाजागा1पुणे38319जालना1182नाशिक26820उस्मानाबाद1103अहमदनगर25021परभणी1054रायगड24122सांगली985जळगाव20823वर्धा786धुळे20524हिंगोली767सोलापूर19725भंडारा678बीड18726ठाणे659रत्नागिरी18527लातूर6310नागपूर17728गोंदिया6011चंद्रपूर16729अमरावती5612औरंगाबाद16130कोल्हापूर5613गडचिरोली15831नंदुरबार5414सातारा15332बुलढाणा4915सिंधुदुर्ग14333मुंबई उपनगर4316पालघर14234अकोला4117यवतमाळ12335मुंबई शहर1918नांदेड11936वाशिम19 Conclusion of Talathi Bharti Mock Test आपण ह्या page वर मध्ये तलाठी भरती ऑनलाइन टेस्ट आणि त्याचा प्रकरांची ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घेतली आहे. ह्या Page वर तुम्ही talathi mock test in marathi, talathi practice paper online test, mock test talathi, talathi bharti online mock test, talathi exam mock test, talathi bharti free mock test, test series for talathi exam, mock test for talathi, talathi bharti 2023 mock test तलाठी च्या भरती साठी तुम्ही तयारी करू शकतात. ही होणारी परीक्षा मागील वर्षाची च्या तलाठी च्या होणाऱ्या भरती वर आधारित आहत. ह्या माध्यमातून तुम्ही तलाठी भरती ची तयारी निश्चित करू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला ह्या ऑनलाइन टेस्ट मध्ये तुम्ही तुमची तयारी चेक केली असेल. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:Free ZP Bharti Online Test Series 2023 | फ्री जिल्हा…Maharashtra 2019 Police Bharti Practice Paper Test OnlineMaharashtra SRPF Group 18 Police Bharti 2021…CR BR Mumbai Police Driver Bharti 2021 Practice Test OnlineFree Maharashtra Nagar Parishad Bharti Online Test…Marathi Grammer Test Series - Test 1 | मराठी व्याकरण…