MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download:- MPSC conducts various State Services Examinations and the syllabus for these examinations is released by MPSC in its official publication. Buddhimatta Chachani is subject and its questions are the same as Buddhimatta Chachani there are various subjects that are asked questions in MPSC as well as other exams and to solve these problems it is necessary to practice preparing those subjects in MPSC Buddhimatta Chachani is important questions based on Buddhimatta Chachani in today’s post are the same or similar pattern of questions asked in MPSC It is very important to practice these questions.
All MPSC Buddhimatta Chachani Questions PDF
MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download:- MPSC मध्ये विविध राज्य सेवा परीक्षा घेतल्या जातात या परीक्षां साठीचा सिलॅबस MPSC कडून अधिकृत जाहिरात देताना जाहीर केला जातो.परीक्षा कोणतीही असो बुद्धिमत्ता हा विषय आणि त्यावरील प्रश्न हे असतातच इतिहास विविध विषय आहेत ज्यावर MPSC तसेच इतर परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विषयाची तयारी करणे सराव करणे आवश्ययक असते MPSC मध्ये बुद्धिमत्ता वर आधारित महत्वाचे प्रश्न आजच्या या पोस्ट मध्ये पाहुयात तेच किंवा तसाच पॅटर्न चे प्रश्न MPSC मध्ये विचारले जातात त्या साठी हे प्रश्न यांचा सराव करणे खूपच महत्वाचं आहे.
All MPSC Buddhimatta Chachani Questions
1. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ?
अ) 181205
ब) 205118
क) 502118
ड) 520118
उत्तर:-520118
2. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ?
अ) बुधवार
ब) रविवार
क) सोमवार
ड) गुरुवार
उत्तर:-सोमवार
3. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
9 13 19 27 36 49
अ) 13
ब) 36
क) 19
ड) 49
उत्तर:-36
4. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.
अ) PFRSON
ब) PERSON
क) PESSON
ड) RGTUQP
उत्तर:-PERSON
5. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील?
अ) अर्थशास्त्र
ब) गणित
क) विज्ञान
ड) भूगोल
उत्तर:-अर्थशास्त्र
6. 9 मुलांच्या मागे अविनाश उभा आहे आणि त्याच्या मागे 7 मुले सोडून आनंद उभा आहे. जर या रांगेचे दोन समान भाग केले तर ….
अ) पहिल्या भागात आनंद येईल पण अविनाश येणार नाही
ब) पहिल्या भागात अविनाश किंवा आनंद यापैकी कोणीही येणार नाही
क) पहिल्या भागात अविनाश येईल पण आनंद येणार नाही
ड) दुसऱ्या भागात अविनाश किंवा आनंद यापैकी कोणीही येणार नाही
उत्तर:-पहिल्या भागात अविनाश किंवा आनंद यापैकी कोणीही येणार नाही
7. . 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल?
अ) उत्तर
ब) पश्चिम
क) पूर्व
ड) दक्षिण
उत्तर:-दक्षिण
8. MS NR OQ PP QO RN ? – अक्षर मालिका पूर्ण करा
अ) SM
ब) SO
क) QM
ड) QO
उत्तर:-SM
9. 3. प्रभासची आई अमरच्या आईच्या भावाची पत्नी आहे तर अमर प्रभासचा कोण असेल?
अ) आतेभाऊ
ब) मावसभाऊ
क) मामेभाऊ
ड) चुलतभाऊ
उत्तर:-आतेभाऊ
Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi
10. GHI : JKL :: ?: QRS
अ) NOP
ब) OPQ
क) KLN
ड) MNO
उत्तर:-NOP
11. सर्व अंडी बिस्कीट आहे. काही चॉकलेट बिस्कीट आहे. तर खालीलपैकी काय अनुमान काढता येईल?
अ) एकही चॉकलेट बिस्कीट नाही
ब) काही चॉकलेट अंडी असण्याची शक्यता आहे
क) दोन्ही चुकीचे आहे
ड) दोन्ही योग्य आहे
उत्तर:-काही चॉकलेट अंडी असण्याची शक्यता आहे
12. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 मीटर आपल्या उजव्या हाताला चालला आणि नंतर m मीटर आपल्या डाव्या हाताला चालला. तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ एका रेषेत 5 मिटर अंतरावर पोहचला. तर m ची किंमत किती असेल?
अ) 4 मीटर
ब) 2 मीटर
क) 3 मीटर
ड) 1 मीटर
उत्तर:-3 मीटर
13. 9 वाजून 40 मिनिटे झाले असता मिनिट काटा आणि तास काटा या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असेल?
अ) 40°
ब) 55°
क) 45°
ड) 50°
उत्तर:-50°
14. . 889764255848488 – या मालिकेतील सर्व सम अंकाऐवजी b हे अक्षर लिहिले. तर उरलेल्या सर्व विषम अंकांची बेरीज काय येईल?
अ) 22
ब) 24
क) 28
ड) 26
उत्तर:-26
15. RUN = SVM
NOT = OPS
CUT = ?
अ) DWS
ब) DVS
क) DWU
ड) DVU
उत्तर:-DVS
16. एका सरळ रांगेत काही मुले आहेत. त्यात महेश समोरून 12वा तर मागून 13वा आहे. जर रांगेत आणखी 3 मुले येऊन उभे राहिल्यास एकूण मुलांची संख्या किती होईल?
अ) 25
ब) 26
क) 28
ड) 27
उत्तर:-27
17. 42 20 30 2 6 12 हे सर्व अंक चढत्या क्रमाने लावून तयार होणाऱ्या अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते असेल?
अ) 56
ब) 72
क) 63
ड) 49
उत्तर:-56
18. वर्तुळकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या चार मित्रांपैकी M च्या डाव्या हाताला एक जागा सोडून S बसला आहे. तर K च्या लगेच उजव्या हाताला M बसला आहे. तर P कुठे बसला असेल?
अ) K च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून
ब) यापैकी नाही
क) M च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून
ड) S च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून
उत्तर:- K च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून
19. 1. एकही लस औषध नाही
2. एकही औषध टॉनिक नाही
3. सर्व टॉनिक लस आहे.
यावरून काय अनुमान काढता येईल?
अ) सर्व योग्य आहे
ब) एकही टॉनिक औषध नाही
क) सर्व औषधे टॉनिक आहे
ड) सर्व लस औषधे आहे
उत्तर:-एकही टॉनिक औषध नाही
Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists
20. एका चौरसाचे कोपरे मुख्य दिशेला येतात. तर चौरसाचा कर्ण कोणता पर्याय दाखवेल?
1. उत्तर – दक्षिण
2. पूर्व – पश्चिम
3. पूर्व – उत्तर
4. दक्षिण – पश्चिम
अ) 1 आणि 3
ब) 2 आणि 3
क) 3 आणि 4
ड) 1 आणि 2
उत्तर:- 1 आणि 2
21. आपल्या जागेपासून 5 मी उत्तरेकडे जाऊन नरेश काटकोनात उजव्या हाताला 5 मी गेला. आता त्याने कोणत्या हाताला काटकोनात वळत 5 मी जावे म्हणजे मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर असेल?
अ) तो आधीच मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर आहे
ब) दोन्हीपैकी एक
क) डाव्या
ड) उजव्या
उत्तर:- उजव्या
22. लक्ष एकक सहस्त्र शतक दशक
या शब्दांचा किमतीनुसार उतरता क्रम लावल्यास कोणता शब्द मध्यभागी असेल?
अ) लक्ष
ब) सहस्त्र
क) दशक
ड) शतक
उत्तर:- शतक
23. rm_ _mmdrmdr_ _drmdrmmdrm_rmmd
– ही अक्षरमालिका पूर्ण करा
अ) rmmdr
ब) drmdd
क) drmmd
ड) rmdrm
उत्तर:- drmmd
24. विधान :
1.सर्व केळी आंबे आहेत.
2.काही आंबे चिकू आहेत.
यावरून काय अनुमान काढले जाऊ शकते?
अ) सर्व आंबे चिकू आहे
ब) काही चिकू आंबे आहेत
क) काही केळी चिकू आहेत
ड) सर्व आंबे केळी आहेत
उत्तर:- काही चिकू आंबे आहेत
25. 1. जर 123= 36 आणि 234= 81 तर 345= ?
अ) 169
ब) 144
क) 100
ड) 121
उत्तर:- 144
Mpsc Buddhimatta Chachani Questions And Answers
26. P हा N ला म्हणाला – S हा माझा मुलगा तुझ्या एकमेव मुलाचा मुलगा आहे. तर S हा N चा कोण असेल?
अ) वडील
ब) नातू
क) मुलगा
ड) आजोबा
उत्तर:- नातू
27. नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती..वाजता एकमेकांना भेटतील?
अ) दुपारी 2.40वा.
ब) सायंकाळी 4:40 वा.
क) दुपारी 3:40 वा.
ड) दुपारी 4:40 वा.
उत्तर:- दुपारी 3:40 वा.
28, दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
अ) 145 अंश
ब) 150 अंश
क) 155 अंश
ड) 160 अंश
उत्तर:- 155 अंश
29, योग्य पर्याय निवडा.
A1 E5 I9 ? U21
अ) O16
ब) Q15
क) N15
ड) O15
उत्तर:- O15
Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English
30. मुलांच्या रांगेत आशिषचा क्रमांक डावीकडून पाचवा आणि उजवीकडून सहावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
अ) 10
ब) 11
क) 9
ड) 12
उत्तर:- 10
31. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 5 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहे तर शेवटून 7 व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल?
अ) 7
ब) 8
क) 10
ड) 9
उत्तर:- 9
32. समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
DF : EG : : JL::?
अ) KL
ब) MN
क) KM
ड) MK
उत्तर:- KM
33. विजोड संख्या कोणती ते ओळखा.
अ) 231
ब) 385
क) 329
ड) 473
उत्तर:- 329
34. एका सांकेतिक भाषेत SCOOTY हा शब्द YTOOCS असा लिहितात तर SUMMER हा शब्द कसा लिहावा?
अ) REMMUR
ब) REMMUS
क) REMNUS
ड) REMMSU
उत्तर:- REMMUS
35. समान संबंध ओळखा.
चांगले : वाईट : : धर्म : ?
अ) निधर्म
ब) अधर्म
क) कर्म
ड) जात
उत्तर:- अधर्म
36. श्यामलला 2 बहिणी आहेत तिच्या लहान बहिणीच्या मामेभावाची आत्या ही तिच्या मोठ्या बहिणीची कोण असेल ?
अ) मामी
ब) आई
क) आत्या
ड) चुलती
उत्तर:- आई
37. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मधमाशी : पोळे : : घोडा : ?
अ) युद्ध
ब) घरटे
क) मैदान
ड) तबेला
उत्तर:- तबेला
38. जर गुणाकार म्हणजे भागाकार असेल भागाकार म्हणजे वजाबाकी असेल आणि वजाबाकी म्हणजे बेरीज असेल तर 1554×7-156 =?
अ) 10722
ब) 378
क) 66
ड) 222
उत्तर:- 378
39. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 950 जण एका बसने सहलीला गेले प्रत्येक 37 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नेमले असल्यास त्या सहलीला गेलेल्या एकूण शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची अनुक्रमे संख्या किती असेल ?
अ) 50-900
ब) 25-925
क) 37-913
ड) 925-25
उत्तर:- 25-925
Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
40. खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे तर ते ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगा ?
जर 42×31=10
तर 56×29=?
अ) 29
ब) 48
क) 22
ड) 20
उत्तर:- 22
41. पाच मुली एका रांगेत बसल्या आहेत. रिया ही सारिकाच्या डाव्या बाजूला आणि सानिकाच्या उजव्या बाजूला बसली आहे. वेणू ही सानिकाच्या डावीकडे मात्र प्रियाच्या उजव्या बाजूला बसली आहे ते तर सर्वात कडेला उजव्या बाजूला कोण बसले आहे?
अ) प्रिया
ब) सारिका
क) सानिका
ड) वेणू
उत्तर:- सारिका
42. लीप वर्षात 1 मार्चला जो वार असतो तोच वार……..महिन्याच्या 1 तारखेला असतो.
अ) नोव्हेंबर
ब) जानेवारी
क) डिसेंबर
ड) एप्रिल
उत्तर:- नोव्हेंबर
43. 345 दिवस म्हणजे ……. आठवडे …… दिवस.
अ) 47 आठवडे 2 दिवस
ब) 49 आठवडे 2 दिवस
क) 49 आठवडे 3 दिवस
ड) 48 आठवडे 2 दिवस
उत्तर:- 49 आठवडे 2 दिवस
44. जर इंजीनियर म्हणजे वकील वकील म्हणजे वाहनचालक वाहनचालक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे इंजीनियर तर कोर्टात खटला कोण लढवेल ?
अ) वाहनचालक
ब) शिक्षक
क) वकील
ड) इंजीनियर
उत्तर:-वाहनचालक
45. जर तिखट म्हणजे तुरट लागते तुरट म्हणजे गोड लागते गोड म्हणजे आंबट लागते आंबट म्हणजे कडू लागते तर आवळ्याची चव कशी असेल ?
अ) गोड
ब) तिखट
क) आंबट
ड) तुरट
उत्तर:-गोड
46. खालील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा.
a_cdef_hijkl_nopq_st
अ) bgnr
ब) bgmt
क) bgmu
ड) bgmr
उत्तर:-bgmr
47. खालीलपैकी वेगळे पद कोणते ?
8:72 9:90 10:110 11:133
अ) 11:133
ब) 9:90
क) 10:110
ड) 8:72
उत्तर:-11:133
48. गटात न बसणारे पद ओळखा
6/18 12/36 3/12 7/21
अ) 6/18
ब) 3/12
क) 12/36
ड) 7/21
उत्तर:-3/12
49. एका सांकेतिक भाषेत BAG हा शब्द 4-1-49 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत CUP हा शब्द कसा लिहिला जाईल?
अ) यापैकी नाही
ब) 3-21-16
क) 9 -21-256
ड) 9-441-256
उत्तर:-9-441-256
50. सांकेतिक भाषेत ROUND हा शब्द QPTOC असा लिहितात तर LATER हा शब्द कसा लिहावा ?
अ) KBSQF
ब) KSBFQ
क) KBSFQ
ड) BSFQK
उत्तर:-KBSFQ
MPSC Buddhimatta Chachani Questions With Solutions PDF Download
MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये MPSC चे सर्व बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
Conclusions
MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC चे सर्व बुद्धिमत्ता प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना MPSC चे सर्व Buddhimatta Chachani प्रश्न आणि त्यांचा उत्तरांची माहिती PDF Download, अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequently Asked Questions For Buddhimatta Chachani Questions And Answers
Ans:- MPSC परीक्षेतील Buddhimatta Chachani प्रश्नांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अभ्यासक्रमाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचा सराव करणे. तुम्हाला अनेक उपयुक्त संसाधने ऑनलाइन आणि लायब्ररीमध्ये देखील मिळू शकतात.
Ans:- प्रत्येकजण चुका करतो, आणि परीक्षक तुम्हाला सर्वकाही माहित असणे अपेक्षित नाही. तुमची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा आणि पुढे जा. आपल्या चुकीवर लक्ष देऊ नका, कारण यामुळे फक्त वेळ वाया जाईल आणि तुम्हाला अधिक चिंताग्रस्त बनवेल.
Ans:- MPSC भरती मध्ये आपण निवडलेल्या पोस्ट पदाच्या अनुसार परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये मुख्य आणि पूर्व परीक्षा असते आणि एकूण गुण आणि प्रश्न बदलू शकतात.