Home » All Arogya Vibhag Bharti 2023 Documents Required Lists | आरोग्य भरती साठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
All Arogya Vibhag Bharti 2023 Documents Required Lists | आरोग्य भरती साठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
All Arogya Vibhag Bharti 2023 Documents Required Lists:- Arogya Vibhag Bharti documents Lists 2023-Maharashtra Public Health Department About 10949 posts of Group C and D posts are going to be filled by Maharashtra Health Department. An online application has been started and detailed information about Circle posts has been given. It is necessary to prepare the documents required while applying online for recruitment as well as the important documents required after selection. To prepare for this recruitment, you can see the syllabus, and previous question papers on our website, and a Mock Test is also given to check the preparation.
Arogya vibhag bharti documents Lists 2023-Maharashtra Public Health Department महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून ग्रुप क आणि ड पदाच्या जवळ जवळ 10949 जागा भरल्या जाणार आहेत.ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून Circle निहाय जागांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना लागणारे कागदपत्रे तसेच निवड झाल्या नंतर लागणारे महत्वाचे कागद अगोदरच तयार करून ठेवणे आवश्यक असते. या भरती ची तयारी करण्या साठी तुम्ही आमच्या वेबसाईट वर सिलॅबस ,मागील प्रश्नपत्रिका पाहू शकता तसेच तयारी तपासण्या साठी Mock Test सुद्धा देण्यात आली आहे.
भरती परीक्षा पास होऊन निवड झाल्या नंतर सगळे Document तयार असणे आवश्यक असते.जर काही कमी असेल तर निवड रद्द होऊ शकते या साठी अर्ज करताना जाहिराती मध्ये दिलेल्या नुसार Document तयार आहेत का नाही ते पाहावे, आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला Arogya vibhag bharti Document Lists 2023 जिल्हा परिषद भरती लागणारे सगळे डॉकमेंट्स बद्दल माहिती मिळेल.
Arogya vibhag Bharti Required Document List | आरोग्य विभाग भरती साठी आवश्यक कागदपत्र
ह्या Arogya vibhag Bharti 2023 Application Form Documents – कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Documents Required List | आरोग्य विभाग भरती साठी कागदपत्रांची यादी
Advertisement
1.कागदपत्रे / प्रमाणपत्रे (शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.) 2.अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र 3.शैक्षणिक अर्हतेचा पुरावा (अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता) 4.वयाचा पुरावा 5.जन्माचा पुरावा 6.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा 7.राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) 8.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा 9.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा 10.खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा 11.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा 12.महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र 13.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला 14.विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा 15.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन 16.पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र 20.अनुभव प्रमाणपत्र
आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षा स्वरूप | Arogya Vibhag Bharti Exam Pattern ग्रुप C
गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची MCQ नुसार स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास 02 गुण ठेवण्यात येतील.
विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
तांत्रिक
80
160
2 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित
20
40
Total
100
200
Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Group – D
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम १२२२/प्र.क्र.५४/का-१३अ, दि. ०४ मे, 2022 व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. पदभ-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा 5,दिनांक १५, मार्च,२०२३ नुसार परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
मराठी
25
50
2 तास
इंग्लिश
25
50
सामान्य ज्ञान
25
50
बौद्धिक चाचणी
25
50
Total
100
200
Arogya Vibhag Bharti 2023 Exam Pattern Of Unskilled Craftsmen, Transport and HEMR
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
तांत्रिक
80
160
2 तास
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित
20
40
Total
100
200
Arogya Vibhag Bharti Document List PDF Download
Arogya VibhagBharti Required Document List:- आपण ह्या आर्टिकल मध्ये आरोग्य विभागभरती साठी अर्ज केल्यावर निवड झाल्या नंतर लागणार महत्वाचे डॉक्युमेंट्स याची लिस्ट पहिली. जिल्हा परिषद भरती डॉक्युमेंट लिस्ट चा pdf तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
Conclusion Of Arogya Vibhag Bharti Documents Required
आपण या पोस्ट मध्ये आपण आरोग्य विभागभरती मध्ये निवड झाल्या वर लागणारे कोणते कोणते दस्तावेज आहेत या बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण कागदपत्रांची माहिती जाणून घेतली आहे.
FAQ Frequently Asked Question For Arogya Vibhag Bharti Documents Required
Q.1 आरोग्य सेवक पगार किती आहे?
Ans:-आरोग्य सेवक साठी चा पगार त्याच्या पदानुसार आहे सेवक या पदासाठी २५५०० ते ८११०० पर्यंत पगार असतो.
Q.2 आरोग्य सेवक काम काय असते?
Ans :- आरोग्य सेवक हे लसीकरण ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,गरोदर स्त्रियांची तपासणी ,साथीचे रोग तपासणी आदी कामे करतात.