Home » Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF |आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF |आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF The Department of Maharashtra Tribal Development has released the official advertisement for recruitment of more than 602 vacancies in various departments. For this purpose, the official Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus and Exam Pattern of the Maha tribal Department of Maharashtra has been released. To prepare for this simultaneous recruitment, it is necessary to know the syllabus and patterns.
Advertisement
In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the Department of Maharashtra Tribal development
Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF
Advertisement
Adivasi vikas Vibhag BhartiSyllabus And Exam Pattern PDF :- आदिवासी विकास विभाग भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ ६०२ पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र कडून अधिकृत Adivasi vikas VibhagBharti Syllabus And Exam Pattern | आदिवासी विकास विभाग भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.
Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus and Exam Pattern |महा त्रिबल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
या आदिवासी विकास विभाग भरती मध्ये विविध नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार परीक्षा लवकरच कळवली जाणार असून या बद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल .अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.
Mahatribal devolpment Bharti Syllabus
Advertisement
आदिवासी विकास विभाग भरती मध्ये वेग वेगळ्या पदाची भरती ही करण्यात येणार आहे. त्या मध्ये वेग वेगळ्या पदानुसार सिलेबस आणि परीक्षा स्वरूप आहे. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
आदिवासी विकास विभाग भरती मधील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एकूण आणि १०० प्रश्न असणार आहे. परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
परीक्षा पॅटर्न | Exam Pattern
एकूण
गुण
तक्ता
क्रमांक.
पदाचे नाव
लेखी परीक्षा एकूण गुण
मराठी
इंग्रजी
सामान्य ज्ञान
बौद्धिक चाचणी
वेळ
1
गृहपाल पुरुष
200
50
50
50
50
120Minute
2
गृहपाल स्त्री
200
50
50
50
50
120Minute
3
संशोधन सहायक
200
50
50
50
50
120Minute
4
उपलेखापाल /मुख्यलिपिक
200
50
50
50
50
120Minute
5
आदिवासी विकास निरीक्षक
200
50
50
50
50
120Minute
6
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
200
50
50
50
50
120Minute
7
वरिष्ठ लिपिक /सांख्यिकी सहायक
200
50
50
50
50
120Minute
8
प्राथमिक शिक्षण सेवक
200
50
50
50
50
120Minute
9
माध्यमिक शिक्षण सेवक
200
50
50
50
50
120Minute
10
उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण सेवक
200
50
50
50
50
120Minute
11
अधीक्षक पुरुष
200
50
50
50
50
120Minute
12
अधीक्षक स्त्री
200
50
50
50
50
120Minute
13
ग्रंथपाल
200
50
50
50
50
120Minute
14
सहायक ग्रंथपाल
200
50
50
50
50
120Minute
15
लघुटंकलेखक
100
25
25
25
25
60 Minute
16
उच्चश्रेणी लघुलेखक
100
25
25
25
25
60 Minute
17
निम्नश्रेणी लघुलेखक
100
25
25
25
25
60 Minute
18
प्रयोगशाळा सहायक
200
50
50
50
50
120Minute
या मध्ये एकूण १०० प्रश्न असून १०० गुण असणार आहेत तर वेळ ९० मिनिटांचा असणार आहे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स ची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे.
Mahatribal Development Bharti Syllabus PDF Download
Adivasi Vikas Vibhag Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये आदिवासी विकास विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्हीAdivasi Vikas Vibhag Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Adivasi Vikas Vibhag Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion Of Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus
आपण या पोस्ट मध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. Adivasi Vikas Vibhag bharti syllabus pdf, Adivasi Vikas Vibhag bharti syllabus pdf download ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Question For Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern
Q1. What is the Jalsampada Vibhag Bharti Syllabus?
Ans:- The Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus is the list of topics that will be covered in the written examination for the Adivasi Vikas Vibhag recruitment drive. The syllabus is divided into two parts: General Knowledge and Language Proficiency.
Q2. What is the format of the written examination?
Ans:- The written examination will be a multiple-choice question (MCQ) test. The questions will be based on the topics covered in the syllabus..