Advertisement

All Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers|जलसंधारण विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers

All Jalsandharan Vibhag Important Question PDF Download:- The advertisement for recruitment of 670 vacancies by the Water Conservation Department Maharashtra was issued in December 2023. The online examination for this recruitment Will Be Going To be announced soon. While it is necessary to look at the syllabus exam format as well as the previous year’s question paper to prepare for the Jalsandharan Vibhag Recruitment 2023, some important potential questions are likely to come up. Jalsandharan Vibhag Bharti Important Questions In today’s post, we are going to look at the All Jalsandharan Vibhag Important Questions from which you can get important marks by preparing the following questions.

Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers

All Jalsandharan Vibhag Important Question PDF Download:- जलसंधारण विभाग  कडून 670 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात December २०२३ मध्ये देण्यात आलेलीआहे . या भरती साठी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली लाजणार असून  जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब भरती २०२३ साठी तयारी करण्यासाठी सिलॅबस परीक्षा स्वरूप तसेच मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका पाहणे आवश्यक असते त्याच वेळी काही असे महत्वाचे संभाव्य प्रश्न असतात जे येण्याची शक्यता असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण All Jalsandharan Vibhag Important Question पाहुयात ज्यामधून तुम्ही हमखास येणारे प्रश्न तयारी करून महत्वाचे गुण प्राप्त करू शकता

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Jalsandharan Vibhag Important Questions

1. १८५७ मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली?

अ)  सावित्रीबार्इ फुले

ब) म. जोतीराव फुले

क)  बाबा पद्मनाजी

ड) गणेश वासुदेव जोशी

उत्तर:- बाबा पद्मनाजी

2. कल्पेशचा भाऊ कल्पेश पेक्षा २९ दिवसांनी मोठा असून त्याची बहिण कल्पेशपेक्षा ७० दिवसांनी मोठा आहे. जर त्याच्या बहिणीचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर कल्पेशचा जन्मदिवस कोणत?

अ)  शनिवार

ब) गुरुवार

क)  शुक्रवार

ड) रविवार

उत्तर:- गुरुवार

3. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे?

अ)  नाम

ब) सर्वनाम

क)  विशेषण

ड) क्रिया विशेषण

उत्तर:- विशेषण

4. संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?

अ)  ५

ब) ४

क)  ७

ड)  ३

उत्तर:-  ५

5. ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना, ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास …………… वाक्य असे म्हणतात ?

अ)  आज्ञार्थी

ब) विध्यर्थी

क) संकेतार्थी

ड)  मिश्र

उत्तर:- आज्ञार्थी

6. स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात.?

अ)  केवळ काळाचा बोध

ब) गोष्टींचा बोध होतो

क) शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत

ड)   वरील सर्वच

उत्तर:- केवळ काळाचा बोध

7. सजातीय र्‍हस्व किंवा दीर्घ स्वरमिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला………….. म्हणतात.

अ)  दीर्घत्व संधी

ब) स्वरसंधी

क) आदेश संधी

ड)   यणादेश संधी

उत्तर:- दीर्घत्व संधी

8. ‘उमा + ईश’

अ)  उमाईश

ब) उमेश

क) उमिश

ड)   उमीश

उत्तर:- उमाईश

9. ‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ते सांगा?

अ)  पाच

ब) सहा

क) सात

ड)   आठ

उत्तर:- सहा

10. सोनाली ने फुल तोडले .

अ)  अकर्मक कर्तरी

ब) भावे

क) सकर्मक कर्तरी

ड)    कर्मणी

उत्तर:- कर्मणी

Read More:- All Best Marathi Mhani PDF Download । मराठीतील सर्व म्हणी आणि त्यांचा अर्थ संपूर्ण माहिती

11. कुंभकर्ण

अ)  रावणाचा भाऊ

ब) खूप खादाड

क) अतिशय झोपाळू

ड)    हडकुळा

उत्तर:- अतिशय झोपाळू

12. ‘मुले घरी गेली’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?

अ) विध्यर्थी वाक्य

ब) संकेतार्थी वाक्य

क) स्वार्थी वाक्य

ड)    आज्ञार्थी वाक्य

उत्तर:- स्वार्थी वाक्य

13. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय?

अ)  आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.

ब) पापाला प्रायश्चित मिळणे.

क) जेवढे नुकसान तेवढी भरपाई

ड)   वाइटाचे फळ वाईट मिळणे.

उत्तर:-   आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.

14. If I……………… to market, I shall buy a number of things.

अ)  Went

ब) Going

क) Go

ड)  Goes.

उत्तर:-   Go

15. Unless you…………….. hard you will not get money.

अ)  Working

ब) Work

क) Worked

ड)  Has worked.

उत्तर:-   Work

16. Insert appropriate preposition.

Raveena is good………………. Maths but weak…………… English.

अ)  In,it

ब)  Into,in

क) At,in

ड)  In,in

उत्तर:-    At,in

17. Which  one of the following is not a ‘preposition’?

अ)Through

ब) Into

क) But

ड)  Between

उत्तर:-   But

18. She takes Pride……………….. her gold.

अ) With

ब) In

क) From

ड)  To

उत्तर:-   In

19. Which one of the following alternatives is not a ‘type of regular verb’?

अ) Look

ब) Study

क) Begin

ड)  Travel

उत्तर:-   Begin

Read More:- Sarvanam In Marathi PDF Download | सर्वनाम व त्याचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

20. We will not be able to……………. So many people in this place

अ)  Accomoddate

ब) Accomodate

क) Acommodate

ड)  Accomodate

उत्तर:-   Accommodate

21. You ‘can’ get hurt.

The underlined  model indicates:

अ)  Probability

ब) Ability

क) Permission

ड)  Offer

उत्तर:- Probability

22. The man,………… bag is lost, is very angry.

अ)  Who

ब) Whome

क) Whose

ड)  Which

उत्तर:- Whose

23. Pick out synonym of : Debilitating

अ)  Shameful

ब) Depressing

क) Encouraging

ड)  Weak and fable

उत्तर:- Weak and fable

24. राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत?

अ)   संजय पाटील

ब)  व्ही के गौतम

क) मनीषा वर्मा

ड)कांतीलाल उमाप

उत्तर:- व्ही के गौतम

25. देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?

अ)   पुणे

ब)  बीड

क) नागपूर

ड) रायगड

उत्तर:- बीड

Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers

26. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

अ)   औरंगाबाद

ब)  बावनवीर

क) पुणे

ड) दिल्ली

उत्तर:- औरंगाबाद

27. नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?

अ)  भौतिकशास्त्र

ब)  रसायनशास्त्र

क) साहित्य

ड) यापैकी सर्व

उत्तर:- यापैकी सर्व

28. महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते?

अ)  कुंती

ब)  माधुरी

क) गंधारी

ड) हिंडीबा

उत्तर:-गंधारी

29. डायबिटीस विकाराच्या व्यक्तींचा रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?

अ)  प्रथिने

ब)  कोलेस्टेरॉल

क) शर्करा

ड) हिमोग्लोबिन

उत्तर:-शर्करा

30. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती?

अ)  सी.आय.डी.

ब)  सी.बी.आय

क) एन आय ए

ड) री

उत्तर:-एन आय ए

Read More:- Kal Ani Kalache Prakar PDF Download | काळ आणि काळाचे प्रकाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

31. 5 मीटर = किती किलोमीटर?

1) 50

2) 0.5

3) 0.05

4) 0.005

उत्तर:4) 0.005

32. दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.

1)2:3

2) 3:4

3) 4:3

4) 3:2

उत्तर:3) 4:3

33. एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?

1) 2.5 तास

2) 3 तास

3) 1.5 मिनिटे

4) 1.5 तास

उत्तर:4) 1.5 तास

34. अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?

१) पूर्व

२) नैऋत्य

३) वायव्य

४) आग्नेय

उत्तर: १) पूर्व

35. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?

1) 145 अंश

2) 150 अंश

3) 155 अंश

4) 160 अंश

उत्तर:3) 155 अंश

36. गटात न बसणारे पद ओळखा.
1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा

1) ताजमहल

2) भीमा

3) मुठा

4) गोदावरी

उत्तर: ताजमहल

37. एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल?

1) nppo

2) Nppo

3) NPPO

4) mppo

उत्तर: nppo

38. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल?

1) अशोक

2) शरद

3) विश्वास

4) प्रमोद

उत्तर: अशोक

39. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.

abcc_bc_ab_cabc_abcc

1) acca

2) acac

3) accc

4) abca

उत्तर: accc

40.  एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.

1) RGTUQP

2) PERSON

3) PESSON

4) PFRSON

उत्तर: PERSON

Read More:- All Marathi Letter Writing With Format & Example | सर्व मराठी पत्र लेखन माहिती

41. A district road with a bituminous pavement has a horizontal curve of 1000 m for a design speed of 75 km ph. The super-elevation is

1) 1 in 40

2) 1 in 50

3) 1 in 60

4) 1 in 70

उत्तर: 1 in 40

42. Design of horizontal and vertical alignments, super-elevation, sight distance and grades, is worst affected by

1) width of the vehicle

2) length of the vehicle

3) height of the vehicle

4) speed of the vehicle

उत्तर: speed of the vehicle

43. Which type of light energy is effectively absorbed by CO2 in the lower boundary of the troposphere ?

1) X – rays

2) UV – rays

3) Visible light

4) Infra-red rays

उत्तर: Infra-red rays

44. Distemper is used to coat

1) external concrete surfaces

2) interior surfaces not exposed to weather

3) woodwork

4) compound walls

उत्तर: interior surfaces not exposed to weather

45. A soil has a liquid limit of 45% and lies above the A-line when plotted on a plasticity chart. The group, symbol of the soil as per Soil Classification is

1)CH

2) CI

3) CL

4) MI

उत्तर: CI

46. Which one of the following methods is generally considered the best for tunnel ventilation ?

1) Driving a drift through the tunnel

2) Blow in’ method

3) ‘Blow out’ method

4) Combination of ‘Blow in’ and ‘Blow out’ methods

उत्तर: Combination of ‘Blow in’ and ‘Blow out’ methods

47. Which one of the following is the best method for locating sounding to estimate the dredged material from the harbours ?

1) Two angles from shore

2) Two angles from boat

3) ‘One angle from shore and other from the boat

4) Fixed intersecting ranges

उत्तर: ‘One angle from shore and other from the boat

48. A body of mass 4 kg moving at 12 m/s collides with another body of mass 8 kg and adheres to it. The resultant velocity of the total mass in m/s will be

1) 4.0

2) 5.0

3) 6.0

4) 7.0

उत्तर: 4.0

49. A soil sample is having a specific gravity of 2.60 and a void ratio of 0.78. The water content in percentage required to fully saturate the soil at the void ratio would be

1) 10

2) 30

3) ’50

4) 70

उत्तर: ’30

50. Which one of the following is the correct statement ?
Refractory bricks resist:

1) high temperature

2) chemical action

3) ‘dampness

4) all the above three

उत्तर: ‘high temperature

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Jalsandharan Vibhag Bharti Important Questions PDF Download

Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र Jalsandharan Vibhag भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions Of Jalsandharan Vibhag Bharti Important Questions

Jalsandharan Vibhag Important Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना महाराष्ट्र पुरवठा निरीक्षक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Jalsandharan Vibhag Bharti Important Questions करण्यासाठी पुरवठा निरीक्षक Important Questions PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages