Advertisement

Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern PDF | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern PDF:- The official advertisements for the Maharashtra Public Works Department have been released and more than 2109 vacancies are to be filled in various departments. For this purpose, the official Maha PWD Bharti Syllabus and Exam Pattern of the Maharashtra Public Works Department has been released. It is necessary to know the syllabus and patterns to prepare for this simultaneous recruitment by sub-divisions. In today’s post, you will get detailed information about the Maharashtra Public Works Course and Examination Formats.

Advertisement

Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern PDF:- महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 2109 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग कडून अधिकृत Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे.उपविभाग निहाय एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Advertisement

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Post And Vacancies | पद आणि जागा

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेग वेगळ्या १४ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण २१०९ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.

Sr.NoPostsVacancies
1Junior Engineer (Civil)532
2Junior Engineer (Electrical)55
3Junior Architect05
4Civil Engineering Asstt1378
5Stenographer (Higher Grade)08
6Stenographer (Lower Grade)02
7Garden Supervisor12
8Assistant Junior Architect09
9Sanitary Inspector01
10Senior Clerk27
11Laboratory Assistant05
12Driver02
13Cleaner32
14Peon41
Total2109
Advertisement

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maha PWD Bharti Syllabus Syllabus and Exam Pattern | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती मध्ये विविध उपविभाग नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार असून त्याची तारीख जाहीर केली जाईल.अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.

Maharashtra PWD Bharti Syllabus

Advertisement

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती मध्ये वेग वेगळ्या पदाची भरती ही करण्यात येणार आहे. त्या मध्ये वेग वेगळ्या पदानुसार सिलेबस आणि परीक्षा स्वरूप आहे. त्याची माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

  • Marathi – मराठी
  • English – इंग्रजी
  • General Knowledge – सामान्य ज्ञान
  • General Intelligence – बौध्दिक चाचणी
  • Technical Curriculum Based on Related Posts – तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारीत
  • Trade Test (Only for Stenographer, Driver Posts – फक्त लघुलेखक, वाहन चालक पदांसाठी

Marathi Subject – Maharashtra PWD Bharti Syllabus

  • काळ व काळाचे प्रकार,
  • क्रियापद,
  • क्रियाविशेषण,
  • नाम,
  • प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक,
  • वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग,
  • विभक्ती,
  • विरुद्धार्थी शब्द,
  • विशेषण,
  • शब्दसंग्रह.
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द,
  • शब्दांचे प्रकार,
  • संधी व संधीचे प्रकार म्हणी,
  • समानार्थी शब्द,
  • सर्वनाम,

English Subjects – Maharashtra PWD Bharti Syllabus

  • Article,
  • Fill in the blanks in the sentence,
  • Narration,
  • One Word Substitution,
  • Phrases.
  • Proverbs,
  • Punctuation,
  • Question Tag,
  • Sentence,
  • Spelling,
  • Spot The Error,
  • Structure,
  • Synonyms, Antonyms,
  • Tense & Kinds Of Tense,
  • Use Proper Form Of Verb,
  • Verbal Comprehension Passage Etc,
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning and expressions),
  • Voice,

General Knowledge – Maharashtra PWD Bharti Syllabus

  • Biology,
  • Chemistry,
  • Civics,
  • Countries and Capitals,
  • Current Affairs,
  • Environmental Issues,
  • Famous Days & Dates,
  • Famous Places in India,
  • Heritage,
  • History of Maharashtra and India,
  • Indian culture,
  • Indian Economy,
  • Indian Parliament,
  • Indian Politics,
  • Information of neighboring countries of India,
  • Literature,
  • Panchayat Raj and Constitution,
  • Physics,
  • Sports.
  • The work of social reformers in Maharashtra,
  • Tourism,

General Intelligence – Maharashtra PWD Bharti Syllabus

  • Alphabet Series,
  • Analogy,
  • Arithmetical Reasoning,
  • Blood Relations.
  • Clocks & Calendars,
  • Coding-Decoding,
  • Cubes and Dice,
  • Data Interpretation,
  • Decision Making,
  • Directions,
  • Embedded Figures,
  • Mathematics,
  • Mirror Images,
  • Non-Verbal Series,
  • Number Ranking,
  • Number Series,
  • Statements & Arguments,
  • Statements & Conclusions,
  • Syllogism,

ह्या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनेक असे पदे आहे. जे कनिष्ट अभियंता, कनिष्ट वास्तुशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक,सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रम, स्वच्छता निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी. पदासाठी त्या त्या विषयांसंबंधित तांत्रिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

Trade Test (Only for Stenographer, Driver Posts – Maharashtra PWD Bharti Syllabus

ह्या महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनेक असे पदे आहे. जे वाहन चालक आणि लघुलेखक म्हणजे Stenographer ह्या पदासाठी प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या त्या पदानुसार तुम्ही त्या परीक्षेची तयारी करू शकतात.

Maharashtra PWD Bharti Exam Pattern Details

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागा मधील या पदासाठी अधिकृत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून एकूण १०० प्रश्न असणार आहे. परीक्षा स्वरूपाची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

Maha PWD Bharti Syllabus
Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

महत्वाची माहिती | Important Note

  • या परीक्षे मध्ये एकूण १०० प्रश्न असणार आहेत तर २०० एकूण गुण असतील.
  • तसेच वाहन चालक, लघुलेखक, (उच्चश्रेणी), (निम्नश्रेणी) या साठी एकूण ४५ मिनिटांचा वेळ असणार आहे.
  • तर इतर पदांसाठी परीक्षा वेळ हा ९० मिनीट्स चा असणार आहे.
  • चुकीच्या उत्तरासाठी कोणताही नकारात्मक मार्क्स नसणार आहे.
  • लेखी परीक्षेत एकूण 200 गुणांपैकी 90 गुण म्हणजेच ४५ टक्के गन प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या [पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.

Read More:- 300+ GK Questions In Marathi PDF Download | सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra PWD Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download

Maharashtra PWD Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Maharashtra PWD Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Maharashtra PWD Bharti Exam Syllabus आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण  हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Maha PWD Bharti Syllabus And Exam Pattern

Q1. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पगार

Ans:- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पगार साठी 25,500 ते 81,100 रुपये इतके मासिक वेतन असणार आहे.

Q2. Last Date Application Of Maha PWD Bharti

Ans:- महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 नोव्हेंबर 2023 आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages