Advertisement

Mruda Jalsandharan Vibhag Syllabus And Exam Pattern | मृदा जलसंधारण विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

Mruda Jalsandharan Vibhag Syllabus And Exam Pattern

Mruda Jalsandharan Vibhag Syllabus And Exam Pattern:- Mruda Jalsandharan Vibhag has released the official advertisement for recruitment of more than 670 vacancies in various departments. For this purpose, the official -Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus and Exam Pattern of the -Mruda Jalsandharan Vibhag of Maharashtra has been released. To prepare for this simultaneous recruitment, it is necessary to know the syllabus and patterns.

Advertisement

In today’s post, you will get detailed information about the recruitment curriculum and examination format of the Department of -Mruda Jalsandharan Vibhag.

Maharashtra-Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF

Advertisement

Maharashtra -Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF:- महाराष्ट्र मृदा जलसंधारण विभाग भरती साठी अधिकृत जाहिराती जाहीर झाल्या असून जवळ जवळ 670 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या विभागामध्ये मध्ये भरल्या जाणार आहेत. या साठी मृदा जलसंधारण विभाग महाराष्ट्र कडून अधिकृत Maharashtra-Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus|मृदा जलसंधारण विभाग भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या भरती ची तयारी करण्या साठी अभ्यासक्रम आणि पॅटर्न माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्ट मध्ये मृदा जलसंधारण विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप विस्तारित माहिती जाणून घेऊ घ्या.

Read More:- Marathi Padhe PDF Download | 1 ते 50 मराठी पाढे ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023 Details

जाहिरात क्रमांकप्रलि-1/2279/2023/पदभरती
अर्ज पद्धतऑनलाईन
एकूण जागा 670 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीखुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Posts And Vacancies | पद आणि जागा

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब670
एकूण 670
Advertisement

Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra -Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus and Exam Pattern | मृदा जलसंधारण विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

याज मृदा जलसंधारण विभाग भरती मध्ये विविध नुसार भरती केली जाणार आहे.त्या साठी परीक्षा घेतली जाणार परीक्षा लवकरच कळवली जाणार असून या बद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल .अधिकृत पॅटर्न आणि सिलॅबस जाहीर केला गेला असून तो आपण विस्तारित स्वरूपात पाहुयात.

क्रमांक.विषय घटक प्रश्न संख्या एकूण गुण
१.Civil Engineering
Diploma Level
1. Engineering Mechanics & Strength of Materials Theory of structures
2. Steel Structures.
3. Design of Reinforced Concrete Structures (Limit State method).
4. Concrete Technology.
5. Geotechnical
6. Engineering.
7. Construction Materials.
8. Surveying.
9. Building Planning and Construction.
10. Fluid mechanics.
11. Water Resources Engineering
12. Highway Engineering.
13. Bridge Engineering.
14. Estimating, costing, and valuation
15. Environmental Engineering, Soil and water
16. conservation structures and techniques.
17. Public health engineering.
18. Construction Planning and management
एकूण प्रश्न ६०१२० एकूण (प्रति प्रश्न २ गुण )
२.EnglishMeaning and usage of Marathi
synonyms, antonyms as well as common vocabulary, syntax, grammar, proverbs and phrases, and answers to questions
on the passage. (10 प्रश्न प्रत्येकी 2 गुण)
मराठी Meaning and usage of Marathi
synonyms, antonyms as well as common vocabulary, syntax, grammar, proverbs and phrases and answers to questions
on the passage. (10 प्रश्न प्रत्येकी 2 गुण)
सामान्य ज्ञान Meaning and usage of Marathi
synonyms, antonyms as well as common
vocabulary,syntax, grammar, proverbs
and phrases and answers to questions
on the passage. (10 प्रश्न प्रत्येकी 2 गुण)
इंग्लिश , मराठी आणि सामान्य ज्ञान एकूण ४० प्रश्न एकूण ८० गुण

परीक्षा पॅटर्न |Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023 Exam Pattern

पदाचे नाव .तपशील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी तांत्रिक एकूण परीक्षेचा कालावधी
जलसंधारण अधिकारी गट बी (अ राजपत्रित )प्रश्नसंख्या १०१०१०१०६०१००१२० मिनिटे
2गुण २०२०२०२०१२०२००
3प्रश्नपत्रिकेचे माध्यम मराठी इंग्रजी मराठी आणि इंग्रजीमराठी आणि इंग्रजीइंग्रजी
  • परीक्षा हि ऑनलाईन CBT म्हणजेच कॉम्पुटर आधारित MCQ पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • निवड पद्धतींमध्ये सर्वात आधी Answer Key जाहीर करून नंतर नॉर्मलझेशन पद्धतीने निकाल लावला जाणार आहे.
Advertisement

Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh

Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus PDF Download

Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Bharti Exam Syllabus And Exam Pattern PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये  मृदा जलसंधारण विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Exam Syllabus And Exam Pattern PDF Download  करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Bharti Exam Pattern आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus

Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Syllabus And Exam Pattern:- आपण या पोस्ट मध्ये आपण  मृदा जलसंधारण विभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण  हे बघितले आहे. Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag bharti syllabus pdf,Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag bharti syllabus pdf download ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Question For Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern

Q1. What is the Maharashtra Mruda Jalsandharan Vibhag Bharti Syllabus?

Ans:- There is 4 Sections in Syllabus Marathi , English , GK and Technical Questions.

Q2. What is the format of the written examination?

Ans:- The written examination will be a multiple-choice question (MCQ) test. The questions will be based on the topics covered in the syllabus..

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages