Advertisement

Golmej Parishad Information In Marathi | गोलमेज परिषद बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Golmej Parishad Information In Marathi

Golmej Parishad Information In Marathi:- The Round Table Conference was a series of three meetings between the British Government and Indian leaders between 1930 and 1932. Questions based on this round table are asked in MPSC, UPSC, and other direct services recruitment exams. It is very important to know about this important topic in the history of India, which can give you important marks, that is why in today’s post, we are going to get the complete information about Golmej parishad information in Marathi.

Advertisement

Golmej Parishad Information In Marathi

Golmej Parishad Information In Marathi:- 1930 ते 1932 दरम्यान ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेत्यांमध्ये तीन बैठकीची मालिका झाली होती या यालाच गोलमेज परिषद असे म्हंटले जाते. या गोलमेज परिषद वर आधारित प्रश्न MPSC ,UPSC तसेच अन्य सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये विचारले जातात. भारताच्या इतिहासमधील या महत्वाच्या टॉपिक बद्दल माहिती असणे खूपच आवश्यक आहे जे तुम्हाला महत्वाचे गुण मिळवून देऊ शकतात या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Golmej parishad information in marathi संपूर्ण माहिती पाहुयात.

Advertisement

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

Golmej Parishad Information In Marathi | गोलमेज परिषद बद्दल संपूर्ण माहिती

  • गोलमेज परिषद हि ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेत्यांमध्ये झालेली तीन बैठकांची मालिका होती.
  • सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी या ३ परिषद लंडन मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
  • या बैठका 1930 आणि 1932 दरम्यान लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
  • गोलमेज परिषदेचा मुख्य उद्देश हा भारताला स्वराज्य देण्यासाठी संविधान तयार करणे हा होता.

Read More:- Direct And Indirect Speech In Marathi With Examples PDF Download | English Grammar In Marathi

First Round Table Conference | पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931

  • पहिली गोलमेज परिषद हि नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931 दरम्यान झाली.
  • इग्लंड मध्ये पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड च्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये भरवण्यात आली आली.
  • पहिली गोलमेज परिषद किंग जॉर्ज पंचम यांनी उद्घाटन केली. ती 12 नोव्हेंबर 1930 रोजी लंडनमधील रॉयल गॅलरी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे झाली.
  • पहिल्या गोलमेज परिषदेला एकूण ८९ प्रतींनिधी उपस्थित होते.
  • या मध्ये मुस्लिम लीग कडून मौलाना मोहम्मद अली जोहर, मोहम्मद शफी, आगाखान, मोहम्मद अली जीना, मोहम्मद जफरुल्ला खान, ए.के.फकरूल हक तर हिंदू महासभा कडून बी. एस.मुंजे बॅ. एम.आर.जयकर हजर होते.
  • राष्ट्रीय सभेकडून या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला होता सविनय कायदेभंग चळवळ चालू ठेवण्यात आली होती.
  • याचदरम्यान ५ मार्च १९३१ रोजी महात्मा गांधी आणि आर्यवीन यांच्यामध्ये करार झाला त्याला गांधी-आर्यवीन करार असे म्हंटले जाते.
  • याचवेळी सविनय कायदेभंग चळवळ शेवट करून भारतीय नेते दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावण्यास तयार झाले.

गांधी आयर्विन करार | The Gandhi-Irwin Pact

  • या करारानुसार गांधीजीनि सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करण्याचे केले परंतु काही शर्थी मांडल्या.
  • त्यानुसार त्यांनी कायदेभंगाच्या सत्याग्रहाची तुरुंगातून सुटका करण्यात यावी,सरकारने सर्व वटहुकूम मागे घ्यावेत. आणि दारू, अफ्रू व परदेशी कापड यांच्या दुकानापुढे निर्दशने करण्यास द्यावी व मिठावरील कर रद्द करावा अशी मागणी केली.
  • ह्या अटी मान्य करून मार्च 1931 च्या कराची अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गांधी-आयर्विन  करार पास झाला.
Advertisement

Read More:- All Synonyms Words List PDF Download From A To Z | Similar Words Lists

Second Round Table Conference September to December 1931 | दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर ते डिसेंबर 1931

  • दुसरी गोलमेज परिषद हि सप्टेंबर ते डिसेंबर 1931 दरम्यान झाली.
  • या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी हे उपस्थित राहिले होते त्यांनी हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी केली जी नाकारली गेली.
  • या गोलमेज परिषदेमध्ये नाराज झालेलं महात्मा गांधी यांनी परत सविनय कायदेभंग ची चळवळ सुरु केली ज्या मुले ब्रिटिशांनी त्यांना अटक करून तुरुंगात टाकले.
  • या काळामध्ये  लॉर्ड विलिंग्डन हे व्हॉईसरॉय म्हणून कार्यरत होते.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Third Round Table Conference | तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर ते डिसेंबर 1932

  • तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर ते डिसेंबर 1932 दरम्यान झाली
  • तिसऱ्या गोलमेज परिषदेला एकूण ४६ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
  • या दरम्यान  खान अब्दुल गफारखान यांनी खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली.
  • तिसऱ्या गँलमेज परिषदेमध्ये  भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सलेक्षण कमिटीची स्थापना केली.
Advertisement

Read More:- 307 Kalam In Marathi | भारतीय दंड संहिता कलम 307 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Golmej Parishad Information In Marathi PDF Download

Golmej parishad information in marathi:- आपण या पोस्ट मध्ये गोलमेज परिषद ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

Golmej parishad information in marathi PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये गोलमेज परिषद संपूर्ण सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना गोलमेज परिषद यांची माहिती PDF Download,Golmej parishad information in marathi, Golmej sammelan अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download  करण्यासाठी Golmej parishad information in marathi PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ For Golmej parishad information in marathi

Q.1.पहिली गोलमेज परिषद हि कधी झाली?

Ans :पहिली गोलमेज परिषद हि नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931 दरम्यान झाली.

Q.2.गांधी आर्यवीन करार कधी झाला?

Ans: मार्च 1931 च्या कराची अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गांधी-आयर्विन  करार पास झाला.

Q.3.तिसऱ्या गोलमेज परिषदेला एकूण किती प्रतिनिधी सहभागी झाले होते?

Ans:तिसऱ्या गोलमेज परिषदेला एकूण ४६ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Q.4.दुसरी गोलमेज परिषद हि कधी झाली?

Ans:दुसरी गोलमेज परिषद हि सप्टेंबर ते डिसेंबर 1931 दरम्यान झाली.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages