Simon Commission Full Information:- Simon Commission Full Information:- Simon Commission Important Information-Simon Commission prepared a report on how a constitution should be for India and announced it in 1930. There was a lot of opposition to the Simon Commission from the Indian leaders. was opposed. Important questions on Simon Commission are often asked in competitive exams to prepare for these questions it is necessary to see the important events and complete information during the time of Simon Commission and you can also download this information in pdf format.
Simon Commission Full Information
Simon Commission Full Information:- सायमन कमिशन महत्वाची माहिती-सायमन कमिशन ने हिंदुस्तानासाठी कशी राज्यघटना असावी.या बाबत रिपोर्ट अहवाल तयार करून १९३० मध्ये तो जाहीर केला होता.भारतीय नेत्यांकडून सायमन कमिशन ला खूप जास्त विरोध करण्यात आला सायमन चाले जावं च्या या घोषवाक्याने या कमिशन ला विरोध दर्शवला गेला. सायमन कमिशन वर बऱ्याचदा महत्वाचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात या प्रश्नांची तयारी करण्यासाठी सायमन कमिशन च्या काळामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी तसेच संपूर्ण माहिती पाहणे आवश्यक आहे तसेच हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.
सायमन कमिशन का नेमले गेले?
- जेव्हा हिंदी लोकांनी १९१९ च्या कायद्यावर बहिष्कार टाकून असहाकर चळवळ सुरु केली होती. हे बंद करण्यासाठी आणि त्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी सायमन कमिशन नेमले गेले.
- त्याचबरोबर मुझिमन समितीने १९१९ चा कायदा अपयशी ठरण्याची शिफारस केली.
- स्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरू यांनी १९१९ च्या कायद्यात सुधारणा करुन जबाबदार राज्यपध्दती घ्यावी अशी मागणी केली.
- त्याचवेळी १९१९ च्या कायद्यामध्ये सुद्धा दर १० वर्षांनी कायद्याचे मूल्यमापन करण्याची शिफारस होती या साठी सायमन कमिशन नेमले गेले.
Read More:- Right And Duties Of Governer Full Information | राज्यपालाचे अधिकार संपूर्ण माहिती जाणून घ्या
सायमन कमिशन ने केलेल्या शिफारसी :
- सायमन कमिशन ने आपला अहवाल सादर करून नवीन शिफारसी जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यांचा अहवाल मे १९३० मध्ये जाहीर केला.
- या मध्ये त्यांनी सुचवले कि प्रांतातील द्विदल राज्यपद्धती रद्द करून सर्व खाती लोकप्रतिनिधीच्या ताब्यात द्यावीत.
- सरकारी कर्मचारी हे कायदेमंडळाचे सभासद नसावे.
- प्रत्येक खात्याचा मंत्री कायदेमंडळात जबाबदार असून कायदा व सुव्यवस्थेचा जबाबदारीबद्दल गवर्नरकडे अधिकार असते.
- हिंदुस्तानापासून मुंबई व ब्रम्हदेश हे प्रदेश वेगळे करावे.
- केंद्रीय कायदे मंडळातील काही सभासद अप्रत्यक्ष निवडून द्यावे.
- राज्यातील अल्पसंखेतील हक्काचे रक्षण करण्यासठी गवर्नर कडे भरपूर अधिकार असावे.
- अल्पसंख्यांक मुस्लिमांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावे.
- केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या कमीत कमी २०० जास्तीत जास्त २५० ठेवावी.
- राज्यघटना हि लवचिक असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार ब्रिटीश सरकारला असावा.
- विशिष्ट लोकांनाच मतदानाचा अधिकार देवून जातीपंथानुसार राखीव मतदारसंघ असावे.
Read More:- Maharashtra Bhushan Award Information In Marathi | महाराष्ट्र भूषण अवॉर्ड ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
सायमन कमिशन वर बहिष्कार का टाकला गेला:
- सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याची विविध करणे होती या मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिशन मध्ये भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता.
- सायमन कमिशन ३ फेब्रुवारी १९२८ ला मुंबईत आले. त्या वेळी शहरात हरताळ, काही निशाणे लावून सायमन परत जा अशा घोषणाही दिल्या पोलिस लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले.
- १९२७ ला कोलकत्ता येथे यूथ कॉग्रेस स्थापन करुन सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली, तर कमिशन वसाहतीचे स्वराज्य देण्यासाठी नेमले.
- साम्राज्यावादी विचारांचे लोक असल्याने सुधारणा मिळण्याची शक्यता नव्हती.
- मुंबई, पंजाब, मद्रास, बंगाल या प्रांतांत जाऊन २७ में १९३० रोजी अहवाल सादर केला.
- या सर्व कारणामुळे सायमन कमिशन वर बहिष्कार टाकला गेला.
Read More:- Rashtrapati Rajwat Information In Marathi | राष्ट्रपती राजवट ची संपूर्ण माहिती जाणून घ्या
सायमन कमिशन च्या काळामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी :
- सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या
- 1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
- सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
- 12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.
- 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
- धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
- पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
- काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
- सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
Read More:- Maharashtratil Parvat Ranga PDF Download | महाराष्ट्रातील सर्व पर्वत रांगांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Conclusion Of Simon Commission Full Information
Conclusion Of Simon Commission Full Information: – आपण या पोस्टSimon Commission Full Information वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन.
Read More:- Saarc Information In Marathi | सार्क संघटनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Saarc Full Form
FAQ Frequently Asked Questions For Simon Commission Full Information
स्पर्धा परीक्षांमध्ये विदयापीठ वर आधारित विचारले जाणारे प्रश्न ज्या पद्धतीचे असतात त्यातील हमखास येणारे प्रश्न खाली देण्यात आलेले आहेत.
Ans:- सायमन आयोग ३ फ्रेब्रुवारी १९२८ रोजी पहिल्यांदा भारतात (मुंबईत) आला.
Ans:- सायमन कमिशनला भारतीय वैधानिक आयोग असेही म्हणतात. त्यावर भारतीयांनी बहिष्कार टाकला कारण: त्याचे सर्व सदस्य इंग्रज होते . आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता.
Ans:- आयोगाने ब्रिटीश सरकारला शिफारस करायची होती की भारत पुढील घटनात्मक सुधारणांसाठी तयार आहे की नाही आणि कोणत्या धर्तीवर. पंजाबमधील युनियनिस्ट आणि दक्षिणेतील जस्टिस पार्टी यासारख्या इतर काहींनी आयोगावर बहिष्कार न घालण्याचा निर्णय घेतला..
Ans:- सायमन कमिशनमध्येएकूण ७ सदस्य आहेत?