Advertisement

Raw Information In Marathi | रिसर्च अँड अनॅलिसिस विंग बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Raw Information In Marathi
Table of Contents

Raw Information In Marathi:- RAW is India’s external intelligence agency that works for security. Questions based on this institution are asked in the MPSC or other direct services recruitment examination. That is why in today’s post, we are going to show you all the details about RAW and the questions that are being asked about RAW and you can also download the entire information.

Raw Information In Marathi

Raw in Marathi:- रॉ हि भारताची बाह्य गुप्तचर यंत्रणा संस्था असून ती सुकरक्षेचा काम करते.ह्या संस्थेवर आधारित प्रश्न MPSC किंवा अन्य सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये विचारले जातात.या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण रॉ ची संपूर्ण माहिती तसेच Raw वर आधारित विचरललेया प्रश्ना पाहुयात तसेच हि संपूर्ण माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउन्लोड करू शकता.

Read More:- Dnyanpeeth Puraskar Marathi List 2024 | सर्व ज्ञानपीठ पुरस्कारांची प्राप्त व्यक्तींची संपूर्ण यादी आणि माहिती जाणून घ्या

Raw म्हणजे काय? | What is RAW?

 • RAW हि भारताची बाह्य गुप्तचर संस्था आहे जी बाह्य सुरक्षेचा धोका ओळखणे आणि कारवाई करणे आदी कामे करते.
 • RAW (रॉ) म्हणजेच  “Research and Analysis Wing – रिसर्च अँड एनालीयसिस विंग.
 • मराठी मध्ये यालाच संशोधन  विश्लेषण शाखा असे म्हणतात.
 • RAW ची स्थापना २१ सप्टेंबर 1968 मध्ये इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आली होती.
 • रॉ ची स्थापना करण्याचे प्रमुख उद्देश हे  चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी होता पण त्यानंतर  रॉ ने आपले लक्ष भारताच्या इतर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि दहशतवाद यांकडे वळवले. 
 • रॉ च बोधवाक्य  ‘धर्मो रक्षति रक्षित:’ म्हणजे जी व्यक्ती धर्माच रक्षण करते तीच व्यक्ती सुरक्षित राहते असे आहे.
 • हि एक अशी संस्था आहे जिथे तुम्ही RTI म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा वापरू शकत नाही.
 • RAW हि संस्था आपला रिपोर्ट अहवाल थेट पंतप्रधानांना देते. RAW च्या संचालकाची निवड सेक्रेटरी (रिसर्च) द्वारा केली जाते.

Read More:- Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

RAW चा आतापर्यंत चा इतिहास | The history of RAW

 • RAW ची स्थापना होण्या अगोदर इंटेलिजन्स ब्युरो (IB) जी भारताची  अंतर्गत गुप्तचरा संघटना आहे तीच बाह्य गुप्तचर कारवाया हाताळत होती.
 • १९६२ मधील चीन बरोबर झालेल्र्या युद्धानंतर बाह्य गुप्तचर संस्थेची आवश्यकता भासू लागली.
 • RAW चा प्रमुख कार्य चीन आणि पाकिस्तान वर लक्ष केंद्रित करणे त्यांच्या कारवाया माहित करणे हे आहे.
 • RAW चे पहिले नेते, रामेश्वर नाथ काओ  हे होते त्यांनी 1977 पर्यंत काम केले.

Read More:- World Trade Organisation Information in Marathi (WTO) | जागतिक व्यापार संघटना ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

रॉ चे महत्वाचे योगदान | Row’s Important Contributions

 • १९६८ मध स्थापना झाल्यानंतर 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती मध्ये रॉ च महत्वाचं योगदान आहे.
 • 1975 मध्ये ईशान्य राज्य सिक्कीम चे भारता मध्ये प्रवेश करण्याचे योगदान.
 • आफ्रिकन मुक्ती चळवळींचे यश.
 • पाकिस्थान सोबत झालेल्या युद्धात भारताला यश मिळवण्यात हि रॉ चा मोलाचा वाटा आहे. 
 • अफगाणिस्तानात भारताचा वाढता प्रभाव सुद्धा रॉ मुळेच शक्य झाला आहे.

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

RAW एजण्ट कसे बनायचे | How to Become a RAW Agent

 • RAW मध्ये सामील होणाऱ्या प्रत्येकास आपल्या पूर्वीच्या कामाचा राजीनामा द्यावा लागतो, जेणेकरून ती व्यक्ती फक्त RAW साठीच काम करेल.
 • एजंट होण्यासाठी मिळणारी ट्रेनिंग वर्षभर चालू शकते. यात बेसिक ट्रेनिंग आणि अॅडवान्स ट्रेनिंग असे दोन भाग असतात.
 • RAW च्या ऑफिसरला अमेरिका, यूके आणि इस्राईल मध्ये ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग दरम्यान एजंटला ‘क्राव मागा’ या खास स्वसंरक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते तसेच तांत्रिक साधनांचे ज्ञान दिले जाते.
 •  तुम्हाला जर RAW एजंट बनायचं आहे तर सर्वात आधी तुमचे आई वडील भारतीय असायला हवेत.
 • एजन्ट बनण्यासाठी  चीनी, अफगाणी, उर्दू, इंग्रजी या भाषांच चांगलं ज्ञान असणे आवश्यक आहे.
 •  RAW ऑफिसर होण्यासाठी तुम्ही UPSC ची परीक्षा देऊ शकता ज्यामधून IAS आणि IFS होता येते.
 • ह्या संस्थांमध्ये काम करण्यासाठी दिवसाचे २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी लागते.
 • RAW एजन्ट ला आपली आणि कामाची गुप्तता बाळगणे अतिशय आवश्यक असते.

Read More:- Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Raw Information In Marathi

Raw Information In Marathi:- आपण या पोस्ट मध्ये Raw Information In Marathi वर आधारीत संपूर्ण माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता. जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages