Advertisement

भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला ची संपूर्ण माहिती PDF Download

28 states of india and their dances

Indian States and their Famous Dances:- India is a country full of different languages ​​and cultural diversity of each state. There is a total of 28 states and 8 Union Territories in India. Each of these states has different language, culture, and festivals, all the states have some popular dance forms, and those states are known for that dance forms. While preparing for the competitive exam, questions are asked based on this in the general knowledge section.

Advertisement

28 states of india and their dances – भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला

राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला :- भारत हा देश विविध भाषा आणि प्रत्येक राज्याच्या संस्कृतीक विविधितेने नटलेला आहे. भारता मध्ये एकूण २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेश आहेत .या प्रत्येक राज्याची भाषा ,संस्कृती , सण वेगवेगळे आहेत या मध्ये सगळ्या राज्यांची काही लोकप्रिय नृत्यकला आहेत आणि त्या नृत्य कले साठी ती राज्य ओळखली जातात. स्पर्धा परीक्षा ची तयारी करताना सामान्य ज्ञान भागामध्ये यावर आधारित यावर प्रश्न विचारले जातात आजच्या या पोस्ट मध्ये आपण यावर विस्तारित माहिती बघणार आहोत.

Advertisement

Read More:- School Letter Writing In Marathi Letter Example And Format PDF | शाळेमधील पत्र लेखन 2023

राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्य – 28 States Of India And Their Dances

राज्य – State नृत्य – Dances
उत्तराखंडचमफुली  (Chamfuli),– भोटिया नृत्य ( Bhotia Dance),– गर्वाली,– छोलिया (Chholia)
कर्नाटकलाम्बी, सुग्गी, कुनीथा, यक्षगान, हुट्टारी, करगा
मणिपूर– लाई हाराओबा,– मणिपुरी,– थांग टा,– पुंग चोलोम,– रासलीला,– नूपा नृत्य,– खांबा थाईबी,– डोल चोलम
झारखंड– कर्मा,– घोरा नाच,– झीटका,– बाराओ,– मुंदारी नृत्य,– झूमर,– जनानी झूमर,– फगुआ,– मर्दाना झूमर,– सरहुल,– पैका,– डांगा,– डोमचक
हिमाचल प्रदेश– झोरा,– नटी,– छापेली,– झाली,– छारही,– धामन,– महासू,– डांगी
महाराष्ट्र– काला (Kala),– दहीकला दसावतार,– डिंडी (Dindi),– लावणी,,– कोळी नृत्य,वाघ्या मुरळी,तमाशा ,धनगरी गाजा,पोवाडा
आंध्र प्रदेशवीरनाट्यम,.कुचीपुडी,,विलासिनी नाट्यम,.आंध्र नाट्यम,.भामकल्पम,टप्पेटा गुल्लू,बुट्टा बोमालू, लंबाडी,दप्पू,धिमसा,कोलत्तम,
आसाम बिहू,बिछुआ,,नटपूजा,झुमुरा होबजनाई,बागुरुंबा,नागा नृत्य,तबल चोंगली,,डोंगी,खेल गोपाळ,,कालिगोपाल,महार,
मेघालय– लाहो,– शाद नॉन्गरेम,– शाद सुक मिनसेइम
गोवा– टोन्या मेल (Tonyamel ),– मंडो,– देक्खनी,– घोडे,– जगोर,– फुग्दी,– शिग्मो,– गोंफ
मिझोरम खान्तुंम
लक्ष्यद्वीप– लावा,– परीचाकली (Parichakali),– कोलकाली (Kolkali)
सिक्किम– सिंघी छाम (Singhi Chaam),– मारूनी नाच,– तमांग सेलो (Tamang Selo) ,– याक छाम
अरुणाचल प्रदेश– बारडो छाम,– पोपीर,– बुईया,– छालो,– वांचो,– पासी कोंगकी,– पोनुंग
छत्तीसगढ– पंथी,– चंदनानी, – गौर मारिया,– वेडामती,– कपालिक,– राउत नाच,– पंडवाणी,– भारथरी चरित्र
राजस्थान– घूमर.– छारी (Chari),– झूलन लीला,– कालबेलिया,– गणगौर
हरियाणा– झूमर,– जागोर,– लूर,– धमाल,– डाफ,– फाग,– खोर,– गुग्गा
बिहार– जाट– जातिन (Jat-Jatin),– कजारी,– पनवारिया,– बिदेसिया
मिजोरम– छेरव नृत्य,– तलंगलम,– जंगतालम,– सरलामकई / सोलाकिया,– खुल्लम, चैलम,– च्वांगलाईज्वान
उत्तर प्रदेश– कथक.– चाप्पेली,– रासलीला,– नौटंकी,– कजरी
जम्मू आणी काश्मीर– रऊफ,– हीकत,– कूद डांडी नाच,– मंदजात
ओरिसाओडिसी
तामिळनाडू– कवाडी अट्टम,– भरतनाट्यम,– कोलट्टम,– कुमी,
केरळ– मोहिनीअट्टम,– कथकली (शास्त्रीय),– कूरावारकली (Kuravarkali)।
त्रिपुरा– होजागिरी,– झूम,– गारिया
नगालैंड– रेंगमा ( Rengma),– आलूयट्टू (Aaluyattu),– बांस नृत्य चंगी नृत्य (Changai Dance)
पश्चिम बंगाल– लाठी,– संथाली डांस,– जतरा,– बाउल,– गंभीरा,– ढाली,– छाऊ
मध्य प्रदेश– कर्मा,– चार्कुला,– सेलाभडोनी,– मंच,– ग्रिदा नृत्य,– सालेलार्की,– खाड़ा नाच,– अडा,– मटकी,– जवारा,– फूलपति,
गुजरात– गरबा,– डांडिया रास,– टिप्पनी जुरुन,– भावई,
पंजाब– भांगड़ा,– गिद्दा,– दफ्फ,– दंकारा (Dankara),– धामल (Dhamal)

Read More:- All Viram Chinh In Marathi PDF Download | विराम चिन्ह आणि त्यांचे प्रकारांची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र ची नृत्य कला – What Is The Famous Dance Of Maharashtra

Advertisement

महाराष्ट्र राज्याला फार पूर्वी पासून नृत्य कलेची सांस्कृतिक देणगी लाभलेली आहे .राज्य मध्ये धार्मिक सण आणिउत्सव दरम्यान विविध नृत्य सादर केली जातात . तसेच करमणुकीसाठी सुद्धा फार पूर्वी पासूनचा लोकप्रिय नृत्यकला महाराष्ट्र मध्ये आहेत .आपण या सर्वबाबत विस्तारित माहिती पाहुयात.

महाराष्ट्रातील लोकनृत्य प्रकार – Types Of Maharashtra Folk Dance

  1. लावणी नृत्यकला
  2. तमाशा
  3. काला
  4. पोवाडा
  5. कोळी नृत्य
  6. धनगरी गाजा
  7. वाघ्या मुरळी

लावणी नृत्यकला – lavni Dance

  • लावणी नृत्यकला हि महाराष्ट्र ची लोकप्रिय आणि पारंपरिक लोकनृत्य कला आहे ह्या नृत्यकला मध्ये गायन सुद्धा केले जाते.
  • लावणी नृत्य मध्ये ढोलकी हे वाद्य वाजवले जाते तसेच हे नृत्य मुख्य म्हणजे स्त्रिया सादर करतात.
  • लावणी या शब्दाचा अर्थ लावण्या म्हणजेच सौंदर्य असा आहे.
  • पारंपरिक कपडे साडी वेशभूषा कडून हे नृत्य सादर केले जाते..

Read More:- Guru Purnima Speech In Marathi PDF Download |गुरुपूर्णिमा चे भाषण मराठी मध्ये

तमाशा – Tamasha

  • तमाशा हा महाराष्ट्र मधील एक आवडता लोकनृत्य कला प्रकार आहे .
  • तमाशा ची सुरवात १६ व्य शतकात झाली असून हा पारशी भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ आनंद असा होतो .
  • पायाला घुंगरू बांधून स्त्रिया हे नृत्य सादर करतात .

काला – Kala

  • श्रीकृष्ण जन्माष्टीच्या वेळी हा नृत्य प्रकार सादर केला जातो .
  • या मध्ये श्रीकृष्ण जन्म प्रसंग नृत्य कले मधून सादर केले जातात .

पोवाडा – Povada

  • पोवाडा मुख्यतः गायला जातो पण त्या मध्ये हावभाव आणि नृत्य सुद्धा असते .
  • या मधून पूर्वीचे इतिहास मध्ये मोठे प्रसंग गाण्यांमधून मांडले जातात .
  • शिवाजी महाराजांचे पोवाडे फक्त महाराष्ट्र च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहेत .

कोळी नृत्य – Koli Dance

  • कोळी समाजाचा हा लोकनृत्य प्रकार फक्त कोळी बांधवांमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे .
  • कोळी नृत्य करताना रंगीबेरंगी पोशाख केला जातो तसेच स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या पारंपरिक कपड्यांमध्ये हे नृत्य सादर करतात .
  • कोळी समाजाची ओळख म्हणून कोळी नृत्य कडे पहिले जाते .
  • नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव उत्साहात अशाच नृत्यांनी साजरा करतात.
Advertisement

Read More:- Maiden Name Meaning In Marathi And Definition | मेडेन नावाचा अर्थ आणि मराठी व्याख्या

धनगरी गाजा – Dhangari Gaja

  • धनगरी समाजाचा पारंपरिक लोकनृत्य प्रकार असून ह्या मध्ये ओव्या स्वरूपात गाणी गाऊन नृत्य सादर केले जाते .
  • ह्या मध्ये धनगर समाजाचे देवात बिरुबा चा आर्शिवाद मिळवण्यासाठी गाणी आणि नृत्य केले जाते .
  • नृत्य साठी तर, अंगरखा, फेटा आणि एक रंगीत रुमाल असा पेहराव करतात.

वाघ्या मुरळी – Gaghya Murali

  • खंडोबा देवा साठी वाघ्या मुरली चा नृत्य कला सादर केली जाते .
  • धार्मिक उत्सव मध्ये हे नृत्य सादर केले जाते या मध्ये वाघ्या म्हणजे पुरुष तर मुरली म्हणजेच स्त्री असते.

Read More :- New Barakhadi Marathi PDF Download 2023 | मराठी बाराखडी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

दिंडी – Dindi

  • दिंडी हा धार्मिक लोक नृत्य प्रकार आहे .
  • आशादी कार्तिकी ला पंढरपूर आणि आळंदी येथे देवाची पाली आणि सोळाला आयोजित केला जातो .
  • या मध्ये दिंडी कळून हे नृत्य कला सादर केली जाते.

28 states of India and their dances PDF Download

28 states of India and their dances PDF Download :- अनेक स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याऱ्या उमेदवारांना भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला संपूर्ण ची माहिती आवश्यकता असते. त्यांना पीडीएफ ची गरज असते त्यामुळे तुम्हाला मित्रसोबत शेअर करण्यासाठी 28 states of India and their dances PDF Download करण्यासाठी पाहिजे असते. त्यांच्यासाठी आम्ही फाइल डाउनलोड करता यावी म्हणून खाली फाइल दिली आहे. त्या साथी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion For 28 States of India And Their Dances

Conclusion:- ह्या आर्टिकल मध्ये आपण सर्वानी बघितले की भारतातील राज्य आणि त्यांची प्रसिद्ध नृत्यकला ची सर्व माहिती आणि  maharashtra famous dance, 28 states of india and their dances, famous dance of maharashtra, dance form of maharashtra, what is the famous dance of maharashtra हे सर्व आपण ह्या आर्टिकल मध्ये बघितले आहे. त्यांची Folk Dance Of Maharashtra PDF Download हे पण आपण बघितले आहे. ह्या सर्व महत्वाचे मुद्दे सर्व एका एकत्र पीडीएफ मध्ये Folk Dance Of Maharashtra in marathi मध्ये आपण बघितले आहे.

FAQ Frequently Asked Question For 28 States of India And Their Dances

Q1. महाराष्ट्रातील लोकनृत्य प्रकार

लावणी नृत्यकला, तमाशा, काला, पोवाडा, कोळी नृत्य, धनगरी गाजा, वाघ्या मुरळी इत्यादि लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत.

Q2. भारतीय नृत्य प्रकार

भरतनाट्यम, कूडियाट्टम् , कुचिपुड़ी, मणि‍पुरी, मोहिनीअट्टम, कत्थक, लावणी, बांगडा, गरबा, ओडिसी. इत्यादि प्रकार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages